मनाला शांती देतात भगवान गौतम बुद्धांचे 1० अनमोल विचार

ज्ञानी मनुष्य हा विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो.

सगळ्यात काळी रात्र म्हणजे अज्ञानता.

तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला जास्त बिलगता किंवा चिटकून राहता.

Click Here

तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही, त्यापेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करतात.

संयम हा खूप कडवट असतो,  पण त्याच फळ खूप गोड असतं.

सुख मिळवायचा असा कोणताच रस्ता नाही आहे, त्यापेक्षा खुश राहणे हाच एक रस्ता आहे.

खऱ्या अर्थाने स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती कधीच कोणालाही दुखवू शकत नाही.

जगात तीन गोष्टी कधीही लपवल्या जात नाही, सूर्य, चंद्र आणि सत्य.

अर्थहीन वाद-विवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते.

मी काय केले कधीच पाहत नाही, मी पाहतो कि मी काय करू शकतो.

स्वतःच्या क्षमतेवर कोणतेही कार्य करा, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका.