मारिया मॉंटेसरी (Maria Montessori Information in Marathi)
मारिया मॉंटेसरी या इटालियन शिक्षणतज्ञ होत्या. Read Maria Montessori Information in Marathi शरीर विज्ञान आणि मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीचा जनक म्हणूनही त्या प्रसिद्ध होत्या.
क्यारव्हाले या इटलीतील गावी त्यांचा जन्म झाला. १८९६ साली त्यांनी रोम विद्यापीठातून वैद्यकिय पदवी घेतली. ही पदवी प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.
वृत्तपत्रांनी तिला सूर्यकिरण म्हणून गौरविले. वैद्यकीय पदवी नंतर रोम येथील सर्व रुग्णालयातील रिकाम्या जागेसाठी झालेल्या स्पर्धेत त्यांनी भाग घेतला व यश प्राप्त केले. Details of Maria Montessori Marathi.
१८९७ युरोप खंडात अशा मानाच्या जागी निवडलेली ही पहिली महिला होय.तुरीन येथे भरलेल्या वैद्यकीय परिषदेत त्यांनी भाग घेऊन,
त्यांनी मतिमंद मुलांकडे समाज व डॉक्टर ह्यांचे होणारे दुर्लक्ष हे गुन्हेगारीचे खरे कारण होय, असा विचार मांडला.
त्यांच्या या स्पष्ट व सडेतोड विचारांचा परिणाम युरोपभर झाला. इटलीमध्ये त्यांनी मतिमंद मुलांसाठी संस्था स्थापन केल्या. Details of Maria Montessori Marathi.
मानसिक वैफल्य ही वैद्यकशास्त्राची समस्या नसून शैक्षणिक समस्या आहे, असे त्यांना वाटले. मनोविकारांच्या शिक्षण पद्धतीचा त्यांनी अभ्यास केला.
१८९९ साली रोम मध्ये त्यांची विमेंस कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून नेमणूक झाली. १९०० साली लंडन येथे.
भरलेल्या पहिल्या महिला परिषद महिला प्रतिनिधी म्हणून हजर राहिल्या.
१९०७ साली माँटेसरी बाईंनी रूमच्या गलिच्छ व्यवस्थित पहिली मांटेसरी शाळा बालक मंदिर सुरू केले.
वैद्यकीय व्यवसायातील प्रतिष्ठान व मोह टाळून त्यांनी शैक्षणिक कार्यात स्वतःला वाहून घेतले.
मतिमंद मुलांचा मनोविकास होण्यासाठी त्यांच्या ज्ञानेंद्रियांची व स्नायूंची संचलन शक्ती विकसित करणे आवश्यक आहे, Details of Maria Montessori Marathi.
****
असे मत प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ एडार्त संग्विन यांनी मांडले. त्यांच्या या संशोधनाच्या परिणाम मॉन्टेसरी यांच्या मनावर झाला.
त्यांनी मतिमंद त्याच्या शिक्षणासाठी खास साहित्य तयार केले. त्यामुळे मतिमंद मुले प्रगती करू शकली. काही मुले सर्वसामान्यांच्या बरोबर काम करू शकले.
या अनपेक्षित यशाने भारावून जाऊन त्यांनी सात वर्षाच्या रोम विद्यापीठात अभ्यास पूर्ण केला.
मनोविकास नवीन पद्धती त्यांनी शोधून काढली व तिला मॉंटेसरी शिक्षण पद्धती असे नाव दिले.
रोममध्ये त्याकाळी गृहनिर्माण समितीने बांधलेल्या प्रत्येक घरात शिशुगृह उघडण्याची कल्पना त्यांनी शोधून काढले. Facts of Maria Montessori Marathi
घरात राहणाऱ्या तीन ते सात गटातील मुलांना एकत्र बसून त्यांची देखरेख शिक्षिकेवर सोपवून तिनेही तिथे राहिले पाहिजे, ही कल्पना त्यांनी राबविले. त्यामुळे सामान्य बायकांच्या शिक्षणाला नवी दिशा मिळाली.
मॉन्टेसरी पद्धतीचा 1ला वर्ग १९०९ साली उघडला.
ही पद्धती वस्तुनिष्ठ ते वर आधारित आहे व जीवन शक्तीचा अविष्कार हे त्याचे तत्व आहे.
इटलीतून त्या अमेरिकेत गेल्या. न्यूयॉर्कमध्ये त्यांनी मॉन्टेसरी शिक्षक प्रशिक्षण कॉलेज स्थापन केले. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांचा प्रवास सुरू झाला.
त्या स्पेनला जाऊन आल्या. तिथे त्यांनी मॉन्टेसरी प्रयोगशाळा व विद्यालय स्थापन केले.शिशुशिक्षणाची नवीन पद्धती त्यांनी शोधून काढले.
मुलांचे छंद व खेड यावर त्यांचे मानसशास्त्र आधारित होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली नेटिवैक येथे त्यांचे निधन झाले.
अमेरिकेतील ही ज्ञान पद्धती युरोपमध्येही पसरली.विजूभाई बढेका यांच्या या पद्धतीच्या खूप प्रचार झाला. या पद्धतीत मुलांना स्वातंत्र्य दिले जाते.
त्यांच्यासाठी तयार केलेल्या साहित्याचा वापर मुलांनी शिस्तीत करावा शिकवले जाते.
मुलांमध्ये संवेदन क्षमता निर्माण करण्यासाठी मॉन्टेसरी पद्धती निश्चितच उपयुक्त ठरते. आज भारतात बहुसंख्य शाळांमध्ये हीच पद्धती उपयोगी दिली जाते.