How to download Universal Pass

पास यशस्वीरित्या कसे डाउनलोड करावे?

 1. या पासच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या epassmsdma.mahait.org
 2. दुसरे म्हणजे, दुहेरी लसीकरण झालेल्या नागरिकांसाठी युनिव्हर्सल पासच्या उजव्या बाजूच्या बॉक्सवर क्लिक करा.
 3. दुसरे पेज दिसेल तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाईप करावा लागेल (लसीसाठी नोंदणी करताना दिलेला नंबर)
 4. नंतर ओटीपी पाठवा (send OTP) निवडा.
 5. दिलेल्या क्रमांकावर लवकरच OTP जनरेट होईल.
 6. त्यानंतर दुसरे पेज दिसेल जिथे तुम्हाला तो OTP टाकायचा आहे. ७. ओटीपी टाकल्यानंतर ‘सबमिट’ वर क्लिक करा
 7. OTP सबमिट केल्यानंतर, तुम्हाला दुसर्‍या पृष्ठावर निर्देशित केले जाईल.
 8. त्या पानावर view pass वर क्लिक करा. खाली दिलेल्या इमेजवर पर्याय दाखवला आहे.
 9. त्यानंतर तुम्हाला तुमचा पास स्क्रीनवर मिळेल, आता ‘डाउनलोड’ निवडा
 10. नंतर दुसरे पृष्ठ दिसेल, ‘पुन्हा डाउनलोड करा’ वर निवडा.
 11. शेवटी तुमचा पास यशस्वीरित्या डाउनलोड झाला.

Read More : Universal Pass संपूर्ण माहिती

Read More : How to Verify Your Universal Pass

Originally posted 2023-10-01 20:54:17.