539+ Sad Shayari Marathi 😭|| Emotional Status Marathi ❤️ || सैड शायरी मराठी 😥😥

If you are the one looking for Sad Shayari Marathi, now the wait is over this page contains 100+ latest sad Shayari. Provided below are the awesome sad Shayari you will not find it anywhere else. Sad Shayari is one of the most popular parts of Shayari, it just touches the heart of a soul. Keep sharing and feeling these Shayari ❤️…

डोळ्यातील अश्रू 😭 पडतात ,
तेव्हा त्यांचा आवाज होत 🔇 नाही ….
याचा अर्थ असा 😔 नाही ,
की तु गेल्याचे दुःख मला 😨होत नाही …😥😥 ।।


sorry status marathi

आज तु पुन्हा प्रेमाची 😍 जाणीव करुन दिलीस ,
जे कधी माझ्या 😇 नशिबातुन हरवले होते😏
आज तेच प्रेम तु सावरुन 🤗 घेऊन आलीस 😔 … ।।

Also Read: Latest Sad Shayari


काळजाचे पाणी 😭 झाले जेव्हा ती बोलली😮
मी तुझ्याकडून प्रेम शिकले 😒
दुसऱ्या कोणावर करण्यासाठी…💔 … ।। 😟😥

[ Read More ➜ ]


sorry status in marathi

जुने सारे 🤗 पुरायाला वेळ नाही आता.. ⏳
नवे काही ⏳ स्फुरायाला वेळ नाही आता..😟
जाता येता पुन्हा अशी 😒खडा नको मारू..😔
तुझ्यासाठी झुरायाला वेळ नाही 😨आता..!😟


माझ्या वेड्या 😍 मनातील भावना,
माझ्या मनातचं 😔दडून राहिल्या…
अन् नसतानाही 😟तू माझी का,
माझा जीव तूझेच स्वप्न 💭 पाहिल्या … ।।


sad shayari , माझ्या वेड्या 😍 मनातील भावना,

Sad Shayari Marathi

आज सुदधा chat 🧐 वाचली की खुप हसायला 😅येत कितीभारी खोट बोलायची 😮तु आणि मी विश्वास ठेवायचो😔😟 … ।।

Also Read: Latest Dosti Shayari


कधीतरी मन उदास 😔होते ….
हळु~ हळु डोळ्यांना 😭त्याची जाणीव होते … ।। 😟

[ Read More ➜ ]


sad images shayri marathi

Sad Shayari Marathi

“कुणीच कुणाचा नसतो 😔साथी 🤝 ,
देहाची आणि होते ⏳माती …
आपणच आपल्या जीवनाचे 😅सोबती
कशाला हवी ही खोटी नाती😟 … ।।


हा खेळ प्राक्तनाचा 😥 कधी कुणा न कळल़ा😔 ,
कुणा मिळते सुख पांघराया 😇कुणी फ़क्त दु:ख ल्याला😟😔 … ।।


sad images shayri marathi

“अजुन ही मला कळत 😣 नाही
तु अशी का 😟वागतेस …
प्रत्येक गोष्ट तुझीच 😥 असुन
तु माझ्या कडे 😔 का मागतेस … ।।

Also Read: Latest Gulzar Shayari


प्रेमाच्या या प्रेमळ ❤️ हृदयात आज अचानक 😍 धडधड झाली ,
डोळे भरले पाण्यांनी 😭आणि पुन्हा तुझी आठवण आली 😥😣 … ।।

[ Read More ➜ ]


sad love shayari in marathi for girlfriend, प्रेमाच्या या प्रेमळ

Sad Shayari Marathi

ओठाना जे जमत 😮 नाही, ते फूल बोलतात,
मनातल्या भावना 😇 ते रंगामधून तोलतात,😮
मनातील फुलांना 🌺तर मंगल्याचा गंध असतो,
मनापासून प्रेम करण्यात 😍खरचं किती आनंद असतो😥 … ।।


प्रेमाचे गुंतवून 😮 धागे दूर 💔 अशी जाऊ नकोस,
मला सुध्दा मन आहे❤️ हे विसरुन जाऊ नकोस 😥 … ।।


breakup marathi shayari

मैत्री हसणारी 😂 असावी,
मैत्री रडणारी असावी😭 …
प्रत्येक क्षणाच्या 😅 आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती💔 भांडणारी असावी ,
पण कधीच बदलणारी नसावी 😥 … ।।

Also Read: Latest Propose Shayari


तुझ्या साठी बघ 😇 मी,
किती मोठ्ठं 😮 मन केलं …
तुला आवडतं 😟 खेळायला
म्हणून..
हृदयाचं खेळणं 💔😥 केलं … ।।

[ Read More ➜ ]


breakup marathi shayari, तुझ्या साठी बघ 😇 मी

Sad Shayari Marathi

“मी तुला जाणले 😔 नाही,
असं कधीच 😟 झालं नाही,
माझ्या डोळ्यातली अबोध 😍प्रेम
तुला कधी कळलच नाही.😥😣 … ।।


प्रेम करतो तुझ्यावर ❤️
सोडून मला जाऊ नकोस 😟
खुप स्वप्न 😇बघितलित .
तोडून कधी जाऊ😣 नकोस🤝 … ।।


love breakup shayari marathi

तुला पहिल्यांदा 🕵️ जेव्हा बघितले …
मनाने माझ्या स्वप्ने तुझी 😣 पाहिले ,
धुंद या राती सारे 🌌 जग निजले ..
मनाने तुझ्या स्मृतीची 🌃चांदणे पांघरले … ।।

Also Read: Latest Attitude Caption


जवळ तिच्या 🤗असताना,
शब्दांना फुटली ना 🤐भाषा…
विसरुन जात मन माझं 😟सार,🙄
अशी तिच्या प्रेमाची😵 नशा … ।।

[ Read More ➜ ]


sad love shayari in marathi language, जवळ तिच्या 🤗असताना

Sad Shayari Marathi

हृदयात येण्याचा 🛣️ रस्ता असतो ,
पण बाहेर 🧐जाण्याचा नसतो …
म्हणुन लोक ह्रदयात ❤️ येतात पण जाताना 😥 ,
हृदय तोडुन 💔 जातात…😟😔 ।।


भावना स्टेटस मराठी

आला जरी 🌺 असेल वसंत फुलून …
जगतो मी अजूनही तुलाच 🕵️बघून ,
स्वप्नातही मी 🧐 तुलाच शोधतो …
अमृतमय जीवन तुझे विष मात्र 😵मी प्राशितो😥😥 ….. 😣 ।।


emotional status marathi

फुल 🌹 व्हायला कळी व्हावं 🌷 लागतं आणि
प्रेम करायला जन्माला 😇 यावं लागतं … ।।

Also Read: Latest Love Shayari


तु तिच आहेस 😣 ना पहिले मला
प्रेमात पागल😵 केल
आणि पागल बोलली😟 आणि पागल
समजुन सोडुन😔😔 दिलस … ।।


emotional status marathi

Sad Shayari Marathi

मी आहे जरा असा 😮 एक्टा एक्टा राह्नारा,😔 ,
माझे प्रेम् ❤️ शबदानी नव्हे तर् डोळयानी व्यक्त करनारा 😭 … ।।


तुझ्यानंतर ह्या 😥 जगातील ,
दुसरी मुलगी 👩 जिच्यावर …
मी जीवापाड ❤️ प्रेम करेन…..
ती आपली 🌹 मुलगी आसेल ।।।

[ Read More ➜ ]


shayari marathi sad, तुझ्यानंतर ह्या 😥 जगातील

आजकाल प्रेमामध्ये ❤️ असं होतं 😥 की,
एक व्यक्ती बोलण्यासाठी 😵 वेड्यासारखी वाट पाहत असते 🧐 ,
आणि दुसऱ्याला त्याची जरा सुद्धा 😥काळजी नसते…😔 ।।।

Also Read: Latest Good Morning Messages Marathi


आजकाल कोणाशी 😥जास्त पटत 😣 नाही ,
बोललेल कोणाला आवडत 😟 नाही …
जवळ असलेलेच मग 😮 दूर होताना ,
क्षणाचाही 🕣 विचार करत 😣नाही … ।।😔


emotional status marathi

Sad Shayari Marathi

प्रेमात नसते कधी 😣 शिक्षा ,
प्रेमच ❤️ घेत राहते प्रेमाची 😍 परीक्षा …
करून तर बघा 😔 निस्वार्थी मनाने ,
उगाच कशाला ठेवता 😇मनात अपेक्षा … ।।😥😥


गुन्हा फक्त इतकाचं 😔झाला ,
कि मी तुझ्यावर ❤️ प्रेम केलं.😢 … ।।


sad marathi shayari whatsapp status, गुन्हा फक्त इतकाचं 😔

या सौद्यातील नफा 🧐 तोटा नाहीच तसा लपण्यासारखा 😣 ,
तुझ्या प्रेमात ❤️ मला मिळाला एक विरह जपण्यासारखा 🤝 … ।। 😔

Also Read: Latest Sister Shayari


तुझं हसणं😇 आणि माझं फ़सणं😣
दोन्ही एकाचवेळी घडलं🕣
नकळत माझं❤️ मन
तुझ्या प्रेमात 😍पडलं … ।। 😟😵

[ Read More ➜ ]


emotional status marathi

Sad Shayari Marathi

तू बोलत नाही 🙏 काही,अन् मी ही बोलत नाही🤐 …
पण क्षण आठवांचे,गुणगुणतात 😔🤝 काही … ।।


जीव तुटका 💔 होतो बोलण्यास,
तुला एक वेळ 🧐 पाहण्यास …
तुझ्या 🤗 जवळ येण्यास,
आशा राहते ती 😇मनास,
असेच संपते 😔दिवस
नाही संपत तो प्रवास💔😥😣… ।।


मला सोडायचं 💔 कारण तरी सांगायचं ना,
माझ्या वर नाराज 😔 होती का,
माझ्या सारखे 🧐हजार होते😔😔😥😣 … ।।


love sad shayari marathi, मला सोडायचं 💔 कारण तरी सांगायचं ना,

“विसरलो नाही तुला मी 😔 कणभर ,
मनात तुझ्या मीही 😟असेन खरंतर😇 …
अजूनही काव्य लिहितो 📝 मी तुझ्यावर ,
वाचत असशील तूही आठवणीने क्षणभर..”

Also Read: Latest Bewafa Shayari


पावसाची सर आता 🌧️नुकतीच बरसली,
आणि आठवणींची पाऊल 🕵️वाट
पुन्हा एकदा हिरवळली…”😇😇😇


emotional status marathi

Sad Shayari Marathi

आज काल 😟 स्वप्नांनाही
तुझीच सवय झाली 😵आहे …
जगण्याला ही 😇माझ्या
काहिशी रंगत आली आहे😥 … ।।


sad status in marathi images

नजरेत भरणारी 🕵️सर्वच असतात,
परंतू हृदयात❤️ राहणारी माणसे
फारच कमी असतात…🤐😟😟 … ।।

[ Read More ➜ ]


sad shayari image download marathi, नजरेत भरणारी 🕵️

तुझ्यात आणि माझ्यात 🙏 ,
कुठे दुरावा 💔 आहे …
आठवण 😣 तिकडे आणि 🤐 उचकी इकडे ,
हाच आपल्या प्रेमाचा ❤️ मोठा पुरावा आहे… ।।।

Also Read: Latest Attitude Shayari


emotional status marathi

Sad Shayari Marathi

नको करूस प्रेम ❤️ ते तुझ्याकडून
होणार नाही ,😟
कारण माझ्या सारख 😣मन तुझ्या
कडे नाही😔😟😟 … ।।


आठवणी मध्ये नको 😣 शोधु मला …
काळजात 😇मुक्कामी आहे मी तुझ्या 😍 ,
जेव्हा भेटीची ओढ लागेल 🤝 तुला,🤗
मी भेटेल हृदयाच्या❤️❤️ ठोक्यात तुझ्या … ।।

Also Read: Latest Motivational Shayari


मनात आठवणी 😇 गर्दी करतात तेव्हा 😣
ह्सतमुखानं त्यांना या😇 म्हणावं … ।। 😮😥


marathi sad shayari photo, मनात आठवणी 😇

Sad Shayari Marathi

“वेड लागले आहे तुझ्या 🤗 भेटीचे ,
तुझ्या स्पर्शानी 😥 दरवादनार्य सांजेचे … 😇
आसुसलेलं एकटे मन फक्त 😣 उराशी..
हल्ली खूप दूर तू अन 💔आठवण तरंगते😵 डोळ्याशी..😟😟 … ।।


तुझी वाट 🧐 पाहतांना 😥अशीच बसलेली असते
नेहमी मी उंबऱ्याशी…😔
गोंजारात अन कुरवाळत, 😣 तुझ्या आठवांना माझ्या शब्दांशी…. 😮

[ Read More ➜ ]


sad shayri marathi images

माझा आधार 🤝 व्हायला ,
शब्द कधिही तयार 😇 असतात …
अगदि तसच माझा आजार 😣 व्हायला ,
तुझ्या आठवणिही 🤨 तयार असतात… 😇😔😔 ।।

Also Read: Latest Romantic Shayari


काळ्या मातीत ⏳पसरत होता,
चिबं पावसाच्या सरीचा 👃 गंध…
अन् माझं वेड ❤️ मन भिजत होत,
एकटेपणात त्या आठवणी 😇 संग …. ।।


sad shayari in marathi for boyfriend, काळ्या मातीत ⏳

Sad Shayari Marathi

‎डोळ्यातून वाहणारा‬ 😭 प्रत्येक ‪अश्रू‬ ,
निघतो ‪तुझ्या‬ 🧐 शोधात आणि नकळत 😟 …
‪‎हरवतो‬ तुझ्या ‪आठवणीच्या गावात‬..”


स्वतःलाच स्वतः विसरत 😟 असतो…..
काय जादू मंतरलीस 🔮माझ्यावर,
जिथे तिथे फक्त 🧐 तुलाच शोधत राहतो..😔😣 ।।।


emotional shayari marathi

तुझी आठवण म्हणजे 😇 कस्तुरी,
कधीच साथ🤝 न सोडणारी …
सदैव 🤗 सोबत दरवळत रहणारी 🤨 ,
पण तशीच हवी 😣😔 हवीशी वटणारी.. ।।।

Also Read: Latest Shayari on Zindagi


प्रेम हे अशा 😍 व्यक्तीचा शोध नाही ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं😇 आहे, प्रेम हे अशा 🧐व्यक्तीचा शोध आहे ज्याच्या विना💔 आपण जगूच शकत नाही😣😭 … ।।


emotional shayari marathi

Sad Shayari Marathi

साकारलेल्या त्या भावनांना 🤨का आज शब्दच नाहीत ?😣
का त्या डोळ्यांमध्ये माझी एक 🕵️ओळखही नाही😔 … ।।।


तुझी प्रत्येक😣 ‪आठवण‬,
या ‪‎ह्रदयाशी‬ खास❤️ आहे …
‪‎तु‬ आहेस ‪‎ह्रदयात‬😍 ,
म्हणूनच चालू 👃 हा ‪‎श्वास‬ आहे😟😟 … ।।।


marathi sad shayari sms, तुझी प्रत्येक😣 ‪आठवण‬

वाहत्या वार्याला सखे 🙏मुठीत धरायला जाऊ नको😣 ,
प्रेमाच्या विषारी 🌱 बीजाला हॄदयात पेरायला जाऊ नको 😟😟 … ।।


आठवणी हसवतात… 😇 आठवणी रडवतात😭…
काहीच न 🤐बोलता आठवणी निघून जातात😣…
तरी आयुष्यात शेवटी 😟😟 आठवणीच राहतात … ।।


emotional msg in marathi

Sad Shayari Marathi

अजुन किती तुकडे 💔 करणार‬ आहेस या ‪तुटलेल्या‬ हृदयाचे? जेव्हा‬ तोडून थकशील‬ 😔तेव्हा एवढच ‪सांग‬ त्याची चुक😥😥 काय होती‬ … ।।


आज तुझी खुप 😟 आठवण येत आहे…
का कोण जाणे पण ???
आज तुझी खुप आठवण येत 😣😣आहे…
स्वप्नातल्या या 😵 दुनियेत
तुझी कमी 😥😥भासत आहे…. ।।।

Also Read: Latest लव शायरी मराठी


वाट पाहता 🕵️पाहता तुझी ,
संध्याकाल 🌄ही टळुन गेली …
तो पर्यंत सोबत होती 🎭 सावली माझ्या,
पण तिही मला एकटे सोडून 😭😭 पळुन गेली ..😔😔 … ।।


वाट पाहता 🕵️

माझ्या आयुष्याच्या 🧐 गणितात, दुःखांचा हिशेब अगदी रास्त 😣होता … कारण, होरपलेल्या प्रत्येक दुःखी😟 क्षणात, तुझाच वाटा जास्त🕵️😥😥 होता … ।।


येणारा दिवस 🧐 कधीच ,
तुझ्या आठवणी शिवाय 🤨 येत नाही …
दिवस जरी गेला 😥 तरी ,
तुझी आठवण जात 😣😣 नाही.. ।।


emotional msg in marathi

Sad Shayari Marathi

तू गेली तेव्हा रिमझिम 🌧️ पाऊस निनादत होता प्रेमा
च्या त्या❤️ विरहात मन हेलकावत होता…😟 ।।


असेच होते म्हणायचे तर 😣😣 अशी अचानक भ्यालिस का?
अर्ध्या वाटेवरती 🤨 जाऊन पुन्हा परत तू आलीस का?😟😟

Also Read: Latest Wife Ke Liye Shayari


अडाणी अशा 😣 या वेड्याला तू कधी समजावशील का 😵 जीवनाच्या एका वळणावर तू कधी 😥भेटशील का ? 🤗😔 … ।।


emotional shayari in marathi

आत्मविश्वासाला तडा 🤨 गेल्यावर , कोणताच मार्ग उरत नाही.. 😣
सगळीकडे अंधार 🧐मग, प्रकाश कुठेच रहात 😰नाही … ।।


गोष्ट एक स्वप्नातली 😇स्वप्नातच राहून गेली ,
डोळे होते माझे मिटलेले 😍 आणि रात्र तिने चोरून नेली 🤨😔 … ।।


love sad marathi photo, गोष्ट एक स्वप्नातली 😇

Sad Shayari Marathi

आज डोळ्यांना 😭 रडावेसे वाटते ,
आठवणीत तुझ्या रमावेसे 😣 वाटते …
इतके प्रेम केलेस तु ❤️माझ्यावर,
की आयुष्य भर तुलाच 🧐पाहावेसे वाटते … ।।। 😟


चारोळीत माझ्या,होत्या फक्त🧐🧐 चारच ओळी…तू…मी…आपण…
अन…तू गेल्यावर 💔 उरलेला…ते माझ एकटेपण😰😰 .. ।।

Also Read: Latest Mood Off Shayari


आठवल तर अश्रु 😭 येतात न आठवल तर मनं छळते 😟 ,
खरच प्रेम काय 🤨 आहे तेप्रेमात पड़ल्यावरच कळते 😟 … ।।

[ Read More ➜ ]


emotional shayari in marathi

माहीत नाही पुन्हा कधी 🧐🧐 भेटु वेगळ्या रस्त्यावर ,
चलतानाअन जुळतील का आपल्या तारावेगळ्या जगात 😰😔😟राहताना … ।। 😥


परिस्थिती बदलली की मानसं 🧐 बदलतात
आपली कोण 🤗 पारक कोण 💔सीमा स्पष्ट होतात ?
पण परिस्थिती बदलूनही जी मानसं 🙏🙏बदलत नाहीत ,
तीच मानसं फक्त 😇मनापासून आपली असतात….😣 ।।।

Also Read: Latest Funny Shayari For Friends


वाटतं कधी कधी 😣आपल्यावरपण कोणी प्रेम करावं… ❤️
रात्री स्वप्नामध्ये आपल्यालापण 😟कोणी पहावं😔 … ।।


sad shayari image download, वाटतं कधी कधी 😣

emotional sms marathi

माझ्याच 😣 वेदनेचे हे वादळ..उध्वस्त करते मनास माझ्या..😟
आवरू पाहतोय आवरे 😣 ना..आठवणीत जे वाहातंय 😟🤨 तुझ्या … ।।


नेहमी लोक मानतात 😣 कि जगलो तर भेटू🙏 ,
पण तुला पहिल्या 🧐 पासून माहित आहे किआपण भेटत🤝🤝 राहिलो तरच जगू … ।। 😟😟

Also Read: Latest Funny Shayari for Girlfriend


emotional sms marathi

Sad Shayari Marathi

हा रम्य प्याला, तो 🧐 दाटलेला गंध,ओले, धुंद डोळे, जसा 🤨 रेंगाळला एकांत🤐 …
या एकांतसमयी, 😰 रोखतील नजरा जरी,निवांत मी आपल्या, गुढ अस्तित्वापरी… 😟


असंख्य जखमा झेलुनती आजही 😥कणखर उभी होती..🤨
डोळ्याच्या ओलसर कडा टिपुनआनंदाची पखरण करत होती.. 😇🧐


marathi status on love life

जाता जाता #फक्त 💔 एकवेळा,प्रेमाच्या नजरेने बघशील का मला 😔…?
नंतर मग मी 😰 जगुन घेईल या, गैरसमजुतीत 😣 कि,आवडतो मी तुला🤗….?😟😟😥


रात्रभर जागवणार्‍या आठवनी 😣 आता दिवसा ही सोबत 🤝 असतात 🙏,
जरा वेळ एकटे 😟 पाहिलेकी मनाला घेरून🤗 बसतात🧐🤨🤨 … ।।


रात्रभर जागवणार्‍या आठवनी 😣

sad shayri in marathi

सोडून 💔 जातांना एकदा तू मागे 😟 वळायचं होतं …
तुझं माझं नातं 🤝 थोडं जपायचं होतं…..😣😣 ।।


तुला खूप वाईट 😟वाटेल,
मला 💔 सोडून जाताना …
कारण तुझही 😔😔 मन दुखावेल
माझं मन 😭😭😔मोडताना..😥😥😰 ।।।


marathi status on love life

Sad Shayari Marathi

डोऴ्यातलॆ आश्रू 😭 पण किती निरागस असतात ना 😔 ..
साला जिच्यासाठी 😭 निघतात… तिलाच त्याची फिकीर नसतॆ 😥😥😔 .. ।।.


marathi status on love life

😣शुन्यच आहे आयुष्य माझे तु असताना..
धरलास का हात 🤝 सांग तुसोडुनच जायचे असताना…:😰😰😔😔 … ।


एवढं प्रेम ❤️ करून सुद्धा जी माझी नाही 😭होऊ शकली, ती दुसर्याची तरी 😣काय होणार 😟😵 … ।।


sad shayari photo download, एवढं प्रेम ❤️

डोळे‬बंद करून 😇पडून राहतो विचार तुझा करत राहतो🧐 ,
स्वप्नात हि तू सोडून जाशील😥😔…
म्हणून रात्रभर मी जागत 😮 राहतो 😥😥 … ।।


emotional marathi shayari

Sad Shayari Marathi

निशब्द झाले मग 🤐 हे सारे ,
🤐निशब्द झाल्या भावना, निशब्द झाल्या जुन्या आठवणी 😔 निशब्द झाले अश्रू नयनी 😥😭 …।।


का कधी कधी अस होत? आपण ज्या 😥 व्यक्ती शिवाय एक क्षण ही राहु शकत नाही 😣😣 ,
तीच व्यक्ती 😰 आपल्या शिवाय खुप सुखी असते…😵 … ।।


sad shayari image, का कधी कधी अस होत?

विसरण्याची हजार कारणे शोधशील तु 🤨 …
एकही सापडणार 😣 नाही …
इतका दुरावा असेल 😥तुझ्यात नि माझ्यात की ..
यापुढे मी कधीही 😟😟आठवण तुझी काढणार नाही😔😰😰 … ।।


sad status marathi, इतका दुरावा असेल 😥तुझ्यात

sad marathi images

marathi sad status female

इमोशनल शायरी मराठी

CONCLUSION

Thank you for visiting the most searched page of Blogsoch, Sad Shayari . Nowadays these Shayari became a trend and everyone wants to get the newest in it and so we have provided the very latest Shayari here. Get it and share it 🙂 …

Alone Shayari

Welcome on the most searched page of Blogsoch, Alone Shayari In Hindi. In today’s world of relationship most of them are facing problems of breaking up or cheating also some are

Brother Shayari

Welcome to the most liked page of Blogsoch, get here the latest Brother Shayari In Hindi. However, the ever beautiful relationship in the world is of brother and sister.

This image has an empty alt attribute; its file name is Propose-Shayari-In-Hindi-13.jpg

Zindagi Shayari

Get here the finest Zindagi Shayari In Hindi. We all get our life once so live it to the fullest and make your every day wonderful by keeping

Dhoka Shayari Hindi

Awesome Two line Shayari

Enjoy here the finest Awesome Two line Shayari In Hindi. Shayari is one of the easiest ways to share or express our feelings to our near ones.

This image has an empty alt attribute; its file name is Propose-Shayari-In-Hindi-13.jpg

Propose Shayari

Welcome to the blogsoch page of Propose Shayari In Hindi. Propose is the most beautiful and memorable moment in a relationship.

Dhoka Shayari Hindi

Dhoka Shayari

Greet you on the awesome page of Dhoka Shayari Hindi. In today’s growing world most people are facing many hurdles by getting broke through their near ones.

FOLLOW US ON PINTEREST
FOLLOW US ON FACEBOOK