Welcome to the most searched page of Blogsoch, Love Shayari Marathi . Love Shayari is one of the most popular parts of Shayari. Nowadays Shayari had become the easiest way of expressing love to our close person. The inner feeling can be smoothly expressed through some combination of beautiful lines. Love Shayari in Marathi So keep sharing and loving the below-provided Shayari 💕…
रात्रीच्या 🌃 काळ्या पटलावर ,
चांदण्यांची नक्षी 💫 चमचम करते..
पोतीची काळी चंद्रकळा 🌚,
तुला खूपच 😍शोभुन दिसते…😇 ।।
रात्रीच्या 🌃 काळ्या पटलावर

प्रेम ❤️ कधी अधुरे राहत नाही..
अधुरा राहतो तो 🤝 विश्वास.
अधुरा राहतो 😮 तो स्वास.
अधुरी राहते 🧐 ती कहाणी…
राजा पासून 😇दुरावलेली…❤️❤️

_____________________________
तुख्या साठी पूर्ण जग सोडण्याची तयारी 💔आहे माझी ,
पण तू दुसऱ्या कोणासाठी 😣 मला सोडून नको जाऊस😍😇 … ।।

_____________________________
तुझ्यात “मी” 😇, माझ्यात “तू”❤️❤️
प्रेम 💕 आपले फुलत राहू…
नजर नको 🌚😇कोणाचे लागव ,
म्हणून “अधून मधून” 💔😍 भांडत जाऊ … ।।
तुझ्यात “मी” 😇, माझ्यात “तू”❤️❤️

जो तुमच्यासाठी अश्रू 😭 वाहत असेल,
अशा 🙏व्यक्तीला कधीच सोडू नका🤗🤗 ,
कारण असे प्रेम ❤️ करणाऱ्या व्यक्ती भाग्यवंतांनाच मिळतात 💕💕 … ।।
मराठी लव शायरी sms

Also Read: Latest Gulzar Shayari
Also Read: Latest Dosti Shayari

_____________________________
रोज स्वप्नात 😇 ते जीवन जगतो, 🤗
जे जीवन तुझ्यासोबत 🤝 वास्तवात जगायचे ❤️ होते … ।।

_____________________________
कोणाच पहिला प्रेम ❤️ बनायला ,
नशीब 😇 लागत असेल तर …
कोणाच्या शेवटचं 💕 प्रेम बनायला
पण भाग्य 🧐😍 लागत…🤗🤗 ।।
कोणाच पहिला प्रेम ❤️ बनायला ,

प्रेम असो ❤️ वा मैत्री 🤝 ,
जर हृदयापासून 🤗 केली तर …
त्याच्याशिवाय आपण एक एक 🕣 मिनिट पण राहू शकत नाही 😣😇 … ।।
मराठी लव शायरी sms

Also Read: Latest Attitude Caption
Also Read: Latest Propose Shayari

_____________________________
तू बरोबर 🤝 असतेस ना,
तर वाट🧐 सुद्धा सोपी 🤗वाटते..
नाहीतर वाट शोधणे🧐 सुद्धा,
फार कठीण 😥😥वाटते … ।। 😟
तू बरोबर 🤝 असतेस ना,

असा एकतरी मुलगा 😇 असतो…
त्याची मानलेली 🤗 बायको असते ,
पण ती मंगळसुत्र 💫 नाही घालत 🧐🙂 … ।।
मराठी लव शायरी sms

_____________________________
मला माहिती आहे 😇 की मी तुझं पहिलं प्रेम ❤️ नाही,
पण मला खात्री 🤞आहे की मी तुझ्या शेवटचे प्रेम ठरेल 😍 …।।
मला माहिती आहे

तिचं 😟 ते खोटे बोलणे ,
बोलताना दुसरीकडेच 👀 पाहणे …
मधेच खाली 😌 पाहून लाजने ,
लाजताना ☺️ मग पुन्हा हसणे 😊 … ।। 💕

Also Read: Latest Good Morning Messages Marathi
Also Read: Latest Love Shayari

_____________________________
जसे फुलांतून 💐 सुगंध आणि 🌞 सूर्यातून प्रकाश येतो , 😊
तसेच माझ्या😍 प्रत्येक श्वासातून तुझं नाव येतो❤️❤️ … ।।’
love shayari marathi text

_____________________________
आकर्षण तात्पुरते 😇 असते मात्र, ☺️
प्रेम कायमचे ❤️ आकर्षण असते … ।। 😍
आकर्षण तात्पुरते

ती एकच Queen 👸 होती माझ्यासाठी 🤗,
जिच्यासाठी मी कविता 💌 करतो …
लाखो मुली 👩 आहेत जगात 🌎 ,
पण तिला खूप 😣 पेक्षा थोडी वेगळीच 😌होती,
जी नशिबात 😇 नव्हती … ।।

_____________________________
तुम्ही दुसऱ्यांदा ❤️ प्रेमात कधीच पडणार नाही 😟, जर का तुमचं ❤️ पहिलं प्रेम खरं असेल 💕💕
तुम्ही दुसऱ्यांदा ❤️
love shayari marathi text

प्रश्न जर आठवणींचा असेल 😣 ना तर,
आठवण त्याच व्यक्तींची 💭 येते जे मनात
स्थान ❤️ निर्माण करतात, 💌
त्यांची नाही 🧐 जे मनातुन ❤️ उतरलेले असतात …।। sher shayari marathi

Also Read: Latest Dhoka Shayari
Also Read: Latest Sad Shayari
_____________________________

आजकाल कोणाशी 😣 जास्त पटत 😥 नाही ,
बोललेल कोणाला 🧐 आवडत नाही 🤞 …
जवळ असलेलेच 😥 मग दूर होताना 😅
क्षणाचाही विचार करत 😅😌 नाही … ।।
love shayari marathi text

_____________________________
मोहब्बत का ❤️ हादसा, मेरे साथ 🤝 भी हुआ था..
जो धोखा 😅 सबके साथ होता है, एक मेरे साथ भी हुआ 😥 था… ❤️
मोहब्बत का ❤️ हादसा

शरीराच्या👩 सुंदरतेपेक्षाही मन सुंदर ❤️असायला हव ,
अश्या सुंदर ❤️ मनामध्ये माझ प्रेम वसायला हव 💕 ..!!”
_____________________________

पाहते अशा 👀ती नजरेन, माझ्या हृदयाला ❤️ ठार करते,
धार-धार 💋ओठांनी तिच्या, माझ्या ओठांवर वार करते … ।।

Also Read: Latest Attitude Shayari
Also Read: Latest Bewafa Shayari

_____________________________
प्यार एक ❤️ साजिश है, जिसमें दिलके 💕साथ धोखा किया जाता है😥 …
ये एक ऐसा खेल 😅 है जिसमें सच्चे इंसान को ही हराया जाता है😇… ।।
प्यार एक ❤️ साजिश है,

तु ईतक्या ❤️ प्रेमाने बघाव की नजरेनेही 😍 आपोआपच लाजाव ☺️ ,
तुझ्या नुसत्या 💋स्पर्शानेही पैंजण पायातल वाजाव 💕💕 … ।।
तु ईतक्या ❤️ प्रेमाने

जिथे आपण शब्दशः 🧐अर्थ घेतो तियेच आपण फसतो..💕
फसतो आपण काल्पनिक😅 अपेक्षांच्या जाळ्यात🤝 … ।।

_____________________________
हमने जा 🌎 से भी ज्यादा तुझे ❤️ चाहा था …
तु यु जानलेवा 💔 बनेगी पता न था … ।। 😅
प्रेम शायरी मराठी

_____________________________
आठवतो मी तुला 😊 नेहमी साठवून ठेवतो ह्रदयात ❤️ ,
वेड्या जिवाला 😣 वेड तुझे तू येतेस 😇 रोज स्वप्नात … ।। 😊

Also Read: Latest Romantic Shayari
Also Read: Latest Motivational Shayari
प्रेम शायरी मराठी

_____________________________
प्रेमात भीती 😣 अन्न भीतीमध्ये ❤️ प्रेम नसाव,
जगाची पर्वा 😥 न करता दोघांनी
खुशाल 😊 एकमेकांना , साथ 🤝 देत जगाव … ।।

_____________________________
प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन.
प्रेम म्हणजे.,

तिने विचारले 🧐मी तुझ्यासाठी काय आहे?🤔 मी जवळ 😊 गेलो, तिला आलिंगन 🤗दिले आणि म्हणालो😍 सर्वकाही … ।।
प्रेम शायरी मराठी

_____________________________
प्रश्न माझा नाही, तुझ्या 😊 आयुष्यभर आनंदी राहण्याचा आहे🤗🤗 …
मला नाही माहीत 🤔 की तु माझ्याबरोबर आनंदी राहशील की ❤️नाही…
पण मी तुला 😇 आयुष्यभर आनंदी ठेवेल💕💕 … ।।

_____________________________
पाऊस असा की…
☀समोर काही दिसेना
🌟आणि तू समोर 💑आहेस यावर
🤓माझा विश्वास बसेना…..
पाऊस असा की

चंद्र सूर्य 🌞 ता-र्यांनी, काल 😣 आरोप केला माज्यावर 😅 मी कविता लिहितो 🧐 तिच्यावर , ते नाराज 😥 झाले माझ्यावर ❤️❤️ …
मराठी शायरी नवीन

आपली नाती पण एकदम 🤗 sirf Tum
पिक्चर 🤞 सारखी झाली आहेत …
भेट ना घाट only whatsapp वर चाट 😇☺️ … ।।
प्रेम शायरी मराठी

Also Read: Latest Desh Bhakti Shayari
Also Read: Latest Shayari on Smile

_____________________________
मीही मान्य केलं आहे प्रेम ❤️ माझं तु ते नाकारलं आहेस 😇 ,
क्षणिक त्या 😅 अत्तरांच्या सुहासासाठी बागेतील ती फुलं 💐 तोडीली आहेस 😅 … ।।
मराठी शायरी नवीन

_____________________________
तुझं ते रुप खरचं 😇 माझ्या ङोळ्यांना
आंधळ 😣करून जात असतं😊 ,
तू दूर असशील 🧐 तरी माझ्या जवळ 🤗 आहेस
याची जाणीव करून देतं ❤️असतं…”
तुझं ते रुप खरचं

माझ्या नावापुढे 🤔 जरीही तुझं नाव नाही जुळलं 😌, तरी मी तुझं नाव खराब🧐 होऊ देणार नाही…😊
तु माझं प्रेम ❤️आहेस, जे आयुष्यात 😇नाही आले, तरी मी ते बदनाम 😣होऊ देणार नाही☺️💕 … ।।
प्रेम शायरी मराठी

Also Read: Latest Funny Shayari For Friends
Also Read: Latest Funny Shayari for Girlfriend

_____________________________
ओंजळीतले 🕦 क्षण ,
केवळ प्रेमाचे ❤️ होते..
नकळत 😣 आवडलेलीस ❤️ तू ,
माझे मलाच 😊 कळले नव्हते .. ।।
ओंजळीतले 🕦 क्षण
मराठी शायरी नवीन

अगर वक्त 🕦 मिले तो बता देना उसका हाल क्या हुवा था 🤞 ,
हँसी लेकर 😊 बहारोंमें घूमता पर दिल में तूफ़ानसा उठा था💕😣 … ।।
प्रेम शायरी मराठी

_____________________________
तुझा तो पहिला ☺️स्पर्श ,
आजही 🤞 मला आठवितो..
ते दुर्मिळ रोमांचीत 😇 क्षण ,
आजही मनात ❤️ साठवितो …. ।।
लव स्टेटस मराठी प्रेयसी

अब जगहा 🙁 नही हैं और पेहरा 🧐 भी सख्त लगेगा ,
वो पत्थर बन ☹️ चुका है, फिरसे दिल बनने में वक्त लगेगा💕 … ।।
प्रेम शायरी मराठी

Also Read: Latest Mood Off Shayari
Also Read: Latest Wife Ke Liye Shayari

_____________________________
तिने सांगितलं दाखव तुझा ✋हात , मी तुझ्या 🧐 कुठल्या रेषेत,
मी सांगितलं तू माझ्या 🤞हातात नाही तर माझ्या मनात आहेस💕 … ।।
तिने सांगितलं दाखव तुझा ✋

काय होईल 🧐 आणि कसं होईल याची चिंता नाही करायची 🙁 ….
काय करता येईल 🤔 आणि कसं करता येईल याचा प्रयत्न करावा😇 … ।।
premachi shayari

_____________________________
तू तशीच 🧐 आहेस जशी मला हवी 😊 होती , फक्त मला तसं बनवून 🤗 दे जसं तुला मी हवा 😌 आहे.
तू तशीच 🧐 आहेस
premachi shayari

तभी सोचु 🤔 पराया था तु, क्यु कुछ देर केलिऐ अपना हुवा😣 था।
नींद से जागे तो 🤪समझा, वो तो रात का टूटा हुआ सपना था😅😍 … ।।
premachi shayari

_____________________________
खरं प्रेम 😍 जे तू पाहिलं,
जे मी 😇 केलं,
खरं प्रेम 💕 जे आता फक्त आठवणीतचं 😅उरलं … ।। 😌😌
खरं प्रेम 😍 जे तू पाहिलं
प्रेम शायरी मराठी

तुझ्या मनाचे 🤗 दार ,
जेव्हा मी हळूच 🤪 लोटलं
माझंच प्रतिबिंब👥 ,
तेव्हा मला 😍😍 भेटलं…. ।।
premachi shayari

_____________________________
तूझ्या कुरळ्या 〰️केसांना सावरत, 😣
तिरक्या नजरेने🤪 पाहिलसं मला…
अन माझ्या मनाला लागलं 🤗 ध्यास,
आता बनवायचं ☺️ माझं फक्त तुला 😘 … ।।
शायरी मराठी प्रेम

_____________________________
जवळ तिच्या 😇 असताना,
शब्दांना फुटली 😌 ना भाषा…
विसरुन 😊 जात मन माझं सार,😍
अशी तिच्या प्रेमाची💕 नशा ❤️❤️ … ।।
जवळ तिच्या 😇 असताना
premachi shayari

झोंबते ही ☃️ गार हवा ,
बघ कसा 🧐 माझ्या तनी 😇 ..
सांगु कसे 😌 साजना तुजला ,
मज आता लाज ☺️ येते मनोमनी … ।।
शायरी मराठी प्रेम

_____________________________
कळलंच 😣 नाही मला,
प्रेम ❤️ तुझ्यावर कसं🤪 झालं..
मी फक्त जीव 😍 लावला,
हृदय केव्हाच तुझं 🤗 झालं … ।।
कळलंच 😣 नाही मला,
शायरी मराठी प्रेम

आजकाल प्रेम ❤️ तुझं आधी ,
सारखं दिसत 🤪 नाही…
तुझी मिठीही 🤗 तेवढी
घट्टपणे 😣 बसत नाही … ।।
romantic shayari marathi

_____________________________
तू मला खूप 😌 आवडतेस,
बोलण्याकरिता 😊 जीभ ही वळत नाही..
जेव्हा असतं 😘 बोलायचं,
तेव्हा ओठांना ☹️ शब्दचं मिळत नाही … ।। 💕
तू मला खूप 😌 आवडतेस तू मला खूप 😌 आवडतेस
romantic shayari marathi

आज पुन्हा तुझी 🧐 आठवण आली ,
आणि मी उगीच 😌 हसु लागलो …
खोटं खोटं 😊 हसताना…
कळलेच नाही, कधी 😭 रडु लागलो…
romantic shayari marathi

_____________________________
प्रेम ❤️ ही एक अशी गोष्ट आहे की ,
ती ठरवून 😌 होत नाही ग …
त्यासाठी दोन 😣 व्यक्तिची ,
मने जुळावी 🤗 लागतात … ।।
आज पुन्हा तुझी 🧐 आठवण आली ,
शायरी मराठी प्रेम

अश्रु 😭 लपविण्यांच्या 😇 प्रयत्नांत,
मग मी मलाच 😣 दोष देत राहते …
आणि या 🤪 खोट्या प्रयत्नांत, 😍
तुला आणखीनच 😌आठवत राहते..
romantic shayari marathi

_____________________________
तुझ्यासाठीच 😇 मला ,
सागर 🌊 बनायचं आहे …
तुझ्यासाठीच 😊 मला
मोती 💎 होऊन राहायचं आहे …. ।।
तुझ्यासाठीच 😇 मला
शायरी मराठी प्रेम

अशाच एका 😌 वळणावरती ,
तुझी-माझी 😣 भेट झाली …
तेव्हापासून 😍 या ह्रदयाला तुझ्या ,
भेटीची ओढ 😇 लागली … ।।
marathi romantic shayari

_____________________________
अलगद धरलेला 🤝 हात तू ,
अलगदच सोडला 😇 होतास …
आणि स्वप्नात 😊 बांधलेला संसार ,
तू अलगदच 😣 मोडला होतास … ।।
अशाच एका 😌 वळणावरती ,

मैत्री माझी पुसू 😌नकोस ,कधी माझ्याशी ☹️ रसू नकोस ,
मला कधी विसरू 😣 नकोस ,
मी दूर 👉असून सोबत 🤝 आहोत तुझ्या फक्त
माझ्या 😊 मैत्रीची , जागा कोणाला देऊ 🙏 नकोस … ।।
marathi romantic shayari

Emotional sad shayari in marathi for girls
_____________________________
शायरी मराठी प्रेम

आडोशाला 🧐 उभा राहून,
तुला पाहत 🤔 असतो 🤨 कित्येकदा…
बघ माझ्याकडेही 😣 तू ,
जरा मागे 😌 वळून एकदा … ।।
आडोशाला 🧐 उभा राहून,
marathi romantic shayari

अजूनही जातो 😍 त्याच बागेत 🤗 ,
रातराणी फ़ुलताना ☺️ पण मला फ़क्त ❤️ दिसते …
सकाळी ती 😍 कोमेजताना … ।।
_____________________________
marathi romantic shayari

माझ्यापासून दूर 😊 जाऊ नको फक्त 🤗 एवढच आहे तुला सांगण …
तू माझीच व्हावी 😇 फक्त एवढच आहे देवाकडे मागण 😊 … ।।
शेर शायरी मराठी

_____________________________
जसे फुलांतून 💐सुगंध आणि सूर्यातून 🌞 प्रकाश , येतो तसेच माझ्या 🧐 प्रत्येक श्वासातून तुझं 😇 नाव येते … ।।
अजूनही जातो 😍 त्याच
शायरी मराठी प्रेम

मी तुला माझ 😊 कधीच बनवून ठेवलय ,
तुझा होकार 🤝 असो नाहीतर नकार …
पण तुझ्यशिवाय 😣 जगायचच नाही हेच ठरवून ठेवलय 🤗 … ।।
love shayari marathi 2 line

_____________________________
मुला बघतात ☺️ माज्याकडे, म्हणुन ती माझी नजर 👀कढायची तिच्या डोळ्यातील काजळ 😌 काढुन, ती मला पटकन 😌 लावायची … ।।
शेर शायरी मराठी

_____________________________
Life मध्ये 💝#एकच अशी GF
💑असावी… जी म्हणेल अरे
पागल मी💌तुझी LIC आहे…
जिंदगी 😎के #साथ भी और
जिंदगी के बाद भी..💕
Life मध्ये 💝#एकच

या सौद्यातील 🤝 नफा तोटा ,
नाहीच तसा 😣 लपण्यासारखा …..
तुझ्या प्रेमात ❤️ मला मिळाला ,
एक विरह 🤗 जपण्यासारखा … ।।
shayari on love in marathi

_____________________________
प्रेम💖म्हणजे सुंदर🌝#पहाट
कधीही न #हरवणारी
जीवनाची🛤वाट…
शेर शायरी मराठी

_____________________________
तुझ्या मिठीत 🤗 आल्यावर असं वाटत ,
वेळेन पण थोड ⏳ थांबाव…
आणि तुझ्या ❤️ माझ्या प्रेमाचं हे नात ..
आयुष्यभर 🤗 असचं राहवं 🤝 …..
तुझ्या मिठीत 🤗

तुज्या डोळ्याना 👀 पाहिल्यावर ,
मला शिंप्ल्यांची 😇 आठवण यायची …
तुझी पापनीही 👁️ तुझया डोळ्याना ,
अगदी मोत्यासारखी 💎 जपायची … ।।
shayari on love in marathi

_____________________________
मी गरीब 🙁 जरूर आहे,
पण मनाने खूप😊 श्रीमंत आहे …
एखाद वचन 🤝 तर मागून बघ ,
शेवटच्या क्षणापर्यंत 😇 साथ देईन … ।।
तुज्या डोळ्याना 👀 पाहिल्यावर

तुझ्यापेक्षा सुंदर ☺️ आणि प्रेमळ ,
दुसरी कदाचित 😇 आयुष्यात येईल ही ,
पण ती ❤️ फिलिंग नाही येणार ,
जी फक्त तुझ्याकडून 💕 मला येते …. ।।
_____________________________
शेर शायरी मराठी

तु लाजताना ☺️ मनात काही ,
मी ⭐ चांदण्यांला कवेत घ्यावे ….
हसू खुलेल्या तुझ्या 😌 अधीरी ,
अधीर माझे 😇 मी टेकवावे … ।।
shayari on love in marathi

_____________________________
तू भेटलीस 🧐 त्या वाटेवर ,
सगळीकडे प्रेमच 💕 होतं …
कुणास ठाऊक 😇 तुझं माझ्यावर ,
कुठल्या जन्माचं 🤗 ऋण होतं😍 … ।।
तू भेटलीस 🧐
marathi shayri

प्रेम नसावे 😌 कापरासारखे ,
झुर्रकन उडून ☺️ जाण्यासारखे …
प्रेम असावे 💕 अत्तरासारखे ,
आयुष्यभर 😊 दरवळत रहण्यासारखे … ।। ❤️
marathi shayri

_____________________________
प्रेमात नसावा 😇 आकस ,
प्रेमात नसावी ☹️ इर्षा ..
एकमेकांवरील 🤝 विश्वास ,
हीच असते ❤️ प्रेमाची अपेक्षा🤨 … ।।
shayari on love in marathi

_____________________________
प्रेमाला नात्यात ❤️ बसवणं ,
खुपदा प्रेमाला 💕घातक ठरतं …
पण ते तस 😍 नाही बसवल तर ,
लोकांच्या दृष्टीने 👀 पातक ठरतं … ।। ❤️
_____________________________
तो चंद्र 🌝 आणि मी ,
आठवतं प्रिये ❤️ तुला …
दोघेपण कसे 😍 गोड हसतो ,
हे सांगत होतीस 🤗🤗 मला … ।।
shayari on love in marathi

देवाच्या मंदिरात ,🙏
मी एकच 😇प्रार्थना करतो …
सुखी ठेव 🤗 तिला ,
जिच्यावर मी प्रेम ❤️❤️करतो … ।।
love shayari marathi 2 line

_____________________________
प्रेम काय ❤️ आहे ,
माहिती नाही ☹️ मला ..
पण ते तुझ्याइतकच 😍 सुंदर असेल तर ,
प्रत्येक जन्मी 💕💕 हवय मला… ।।













Love Shayari Marathi























CONCLUSION
Thank you for visiting the blogsoch page of Love Shayari Marathi. Hope you have enjoyed it. The provided Shayaris are one of the finest and latest Shayaris that will feel you with love and joy. Also, three amazing shayari will make your loved ones to fall in love with you. Keep spreading love and joy… ❤️

Shayari For Sister
Get here the finest Shayari For Sister In Hindi. However having a sister is like having a best friend, if no one is there beside you then don’t forget your sister is always there with you.

Sad Shayari Marathi
If you are the one looking for Sad Shayari Marathi, now the wait is over this page contains 100+ latest sad shayari.

Alone Shayari
Welcome on the most searched page of Blogsoch, Alone Shayari In Hindi. In today’s world of relationship most of them are facing problems of breaking up or cheating also some are

Brother Shayari
Welcome to the most liked page of Blogsoch, get here the latest Brother Shayari In Hindi. However, the ever beautiful relationship in the world is of brother and sister.

Zindagi Shayari
Get here the finest Zindagi Shayari In Hindi. We all get our life once so live it to the fullest and make your every day wonderful by keeping

Awesome Two line Shayari
Enjoy here the finest Awesome Two line Shayari In Hindi. Shayari is one of the easiest ways to share or express our feelings to our near ones.