Latest Sant Muktabai Information In Marathi ( संत मुक्ताबाई ) | Blogsoch

Sant Muktabai Information In Marathi

संत मुक्ताबाई ( Sant Muktabai Information In Marathi )

        संत ज्ञानेश्वराचे धाकटी बहीण मुक्ताबाई चे स्थान महाराष्ट्र संत स्त्रियांमध्ये अन्यसाधारण आहे. Read Sant Muktabai Information In Marathi वयाच्या  १८ व्या वर्षी,  ज्ञानदेवांच्या समाधी घटनेनंतर लवकरच मुक्ताबाई अंतर्धान पावली असे म्हणतात.

      मुक्ताबाई पहिली संत कवित्री होऊन गेली मुक्ताबाईचे एकूण 250 पदे आहेत.  त्यात बोधकता अधिक आहे.  संत ज्ञानेश्वरांनी झोपडीचे दार बंद करून घेतले असताना, 

ते उघडण्यासाठी मुक्ताबाईने त्यांना चे समजुतीचे शब्द सांगितले त्यात तिचे प्रगाढ प्रज्ञान प्राप्त झालेले आहे त्यालाच ‘ताटीचे अभंग’ म्हणतात.

हे अभंग लोकांना परिचित आहेत.

   ” मजवरी कृपा करा ! ताटी उघडा ज्ञानेश्वरा !!१!!   संत जने व्हावे ! जग बोलणे सोसावे !!१!!
  तरी संगीत थोर पण !  जेव्हा नाही अभिमान!!३!! थोरपण तेथे वसे ! तेथे भूतदया असे !!४!!
रागे भरावे करूनालिशी ! आपण ब्रह्म सर्व देशी !!५!! ऐसी समदृष्टी करा ! ताटी उघडा ज्ञानेश्वरा !!६!!

ह्या तातीच्या  अभंग वरून लहान वयातच उंच झेप घेतली असे उदाहरण जगात सापडणार नाही.

****

       संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव यांची एकुलती एक बहीण म्हणजे संत मुक्ताबाई अश्विन शुद्ध प्रतिपदेला म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी शके १२०१ ला म्हणजे दिनांक 12 ऑक्टोबर १२७९  दुपारी बारा वाजता  मुक्ताबाई चा जन्म झाला. हे चारही भावंडे फार ज्ञानी होती.

तिन्ही भवांपेक्षा मुक्तबईचा स्वभाव थोडा वेगळा होता.Details of Sant Muktabai in Marathi कारण ती थोडी फटकळ स्वभावाचे होते मुक्ताबाई ला सर्वजण ‘देवीचा अवतार’ मानीत असत.

     ‘संन्याशाची मुले’ म्हणून चारही भावंडांना वाळीत टाकले होते. पण या चारही भावंडांवर विठ्ठल पंत यांनी चांगले संस्कार केले होते. चारही भावंडांचे  बालपण कष्टात गेले संघटन मागून संकटे येत होती.

संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेतले. तेव्हा पैठणची सर्व मंडळी आश्चर्यचकित झाली. पैठणला त्यांना लोकप्रियता मिळाली.

     घरामध्ये चारी भावंडांचा स्वयंपाक मुक्ताबाई सोपान देवाच्या मदतीने करीत. ज्ञानदेवांनी आणि सोपानदेवांनी भिक्षा मागून पीठ, डाळ, तुप, भाज्य आणल्या तेव्हा आज काय करू?

असा प्रश्न विचारल्यावर संत निवृत्ती नाथांनी ‘ मांडे कर ‘ असे उत्तर दिले.

Sant Muktabai Information In Marathi मुक्ताबाई मांडे करण्यासाठी तवा शोधू लागली पण विसोबा चातीने  सर्वकाही चोरून नेले होते म्हणून मुक्ताबाई कुंभाराकडे तावे आणण्यासाठी गेले.

तेव्हा विसोबा ने कुंभाराला दम घेउन सांगितले की ” हया सण्यासिनीला तवा दीलास तर तुला तुझ्या जातीतून हाकलून दिले जाईल.

     निराश होऊन मुक्ताई परत आली तेव्हा ज्ञानेश्वरांनी तिची समजूत काढली होती Sant Muktabai Information In Marathi व तीच्या उदास पण याचे कारण विचारले.

ते कारण समजल्यावर ज्ञानदेव तिच्यासमोर उघडी पाठ घेऊन बसले.

योगाच्या सामर्थ्याने त्यांनी संयम करून, Read Sant Muktabai Information In Marathi शरीरातील अग्नी प्रज्वलित केला. त्यांची पाठ तापलेल्या तव्यावर प्रमाणे लाल झाली.

त्यांनी मुक्ताईला सांगितले की किती मांडे भाजायचे आहेत,

ते भाजून घे. मुक्ताई आपल्या भावांची शक्ती तिला  माहीत होती. तिने बरेचसे गोड व तिखट मिठाचे मानडे बनविले आणि ज्ञानदेवांना अग्नि थंड करण्यास सांगितले.

******

     मुक्ताईने तयार केलेले आणि ज्ञानदेवांच्या अग्नीवर भाजलेले ते मांडे निवृत्तीनाथांना फारच आवडले. विसोबालाही प्रश्न पडला होता, तव्याशिवाय मुक्ताबाई मांडे शेकणार कशी?

विसोबंनी मुक्ताईच्या घरी येऊन ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मुक्ताई मांडे शेकत असल्याचे दृश्य बाहेरून पाहिले आणि हे पाहिल्यावर त्यांनी मुक्ताईच्या पायावर डोके ठेवून क्षमा मागितली.

त्यांच्यामधील अहंकार दूर झाला.

‘ मी अपराधी आहे माझा उद्धार करा अशी त्यांनी मुक्ताईला विनवनी केली.

मुक्ताईने त्यांना गुरुपदेश केला व ब्रह्मज्ञान सांगितले. विसोबा ना य योगाच्या द्वारे समाधी अवस्था प्राप्त झाली.

      चांगदेव आणि ज्ञानदेव यांची कथा तर प्रसिद्धच आहे. चांगडेव हातात सर्पाचा चाबूक घेऊन आणि वाघावर बसून संत ज्ञानेश्वरांच्या भेटीस आले. त्यांच्याबरोबर त्यांचे हजारो शिष्य होते.

ज्ञानेश्वरांचे चारही भावंडे भिंतीवर बसून त्यांच्यासमोर स्वागतासाठी गेली. Sant Muktabai Information In Marathi ती  निर्जीव भिंत चालू लागली. आज चमत्कार पाहून चांगदेवांचे गर्वहरण झाले.

तेव्हा ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई करवी त्याला आत्मज्ञान दिले मुक्ताबाईने चांगदेवाला आपला शिष्य करून घेतले.

मुक्ताईने आपल्या जीवनात अनेक संतांच्या अहंकार दूर केले.मुक्ताबाईंची अध्यात्मिक क्षेत्रातील प्रगती फार उच्च दर्जाची होती.

‘मुंगी उडाली आकाशी’ आणि देवळाच्या कळशी See Sant Muktabai Information In Marathi नांदे रूषी हे अभंग प्रसिद्ध आहेत. शिवाय ताटीचे अभंग एकवीस हेही प्रसिद्ध आहेत.

संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतल्यावर आपणही  समाधी घ्यावी असे तिला वाटू लागले आणि हा विचार तिने  निवृत्तीनाथांचे जवळ बोलून दाखविला.

निवृत्ती यांनी त्यांच्या या विचाराला मान्यता दिली.

तापी नदीच्या तीरावर समाधी घेण्याचे ठरले. तापी व पूर्णा नदीच्या संगमावर सोमेश्वर मंदिर आहे.

तिथे वैशाख वद्य दशमी, Details of Sant Muktabai in Marathi शके बाराशे एकोणवीस यादशी सायंकाळच्या वेळी विजांच्या कडकडाट झाला आणि त्यात मुक्ताई दिसेनाशी झाली.

अभंगावरून त्यांचा त्या क्षेत्रातील अनुभव केवढा मोठा होता हे स्पष्ट झाले. 

RELATED POST