Maharani Yesubai Information in Marathi

Maharani Yesubai Information in Marathi

महाराणी येसूबाई (Maharani Yesubai Information in Marathi)

    महाराणी येसूबाई या छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या. Read Maharani Yesubai Information in Marathi शिवाजी महाराजांसारख्या शककरत्यांची त्या सून होत्या.  पण त्यांना 29 वर्षे मोगलांच्या कैदेत जीवन कंठावे लागले होते.

त्यातील बारा वर्षे औरंगजेबाच्या पुत्राबरोबर दिल्लीसारख्या अपरिचित व परक्या ठिकाणी तुरुंगवास भोगावा लागला होता.

उत्तर भारतातील हवामान मानवने अथवा न मानवणे याचा त्यांच्या बंदिस्त जीवनात प्रश्नच नव्हता.त्यांना बहुतालच्या बादशाही परिवाराशी जमवून घेणे भाग होते.

तेथे असताना समाजाशी संपर्क येणेही अवघड होते. अशा परिस्थितीत येसुबाई यांनी जवळजवळ 29 वर्षे वनवासतच काढली. Details of Maharani Yesubai in Marathi.

इसवी सन १६८९ मध्ये संभाजी महाराजांच्या क्रूर व झाला. त्यानंतर अरजकासारखी परिस्थिती निर्माण झाली.

अशा परिस्थितीतून राज्याला वाचविण्यासाठी येसुबाई ने आपले वैयक्तिक दुःख बाजूला ठेवली आणि ती मराठीत राज्य रक्षणाकरिता सिद्ध झाली.

23 मार्च १६८९ झुल्फिकारखानाने रायगडाला वेढा घातला. त्यावेळी राजारामासह सगळ्या राज प्रतिनिधींना एकत्र बोलावून राज्य रक्षणाकरिता तिथे दुर्गामी सल्ला दिला. Facts of Maharani Yesubai in Marathi.

******

तो इतिहासात अतिशय महत्त्वाचा ठरतो. राजाराम व शाहू हे राज्याचे वारस एकत्र शत्रूच्या हाती सापडू नयेत म्हणून तिने स्वतःच्या मुलाला म्हणजे शाहू ला आपल्याजवळ ठेवून राजारामाला रायगड सोडून जाण्यास भाग पाडले.

बाहेरून रायगडाला मदत करा, प्रसंगी जिंजिकडे जाअसे तिने सांगितले आणि रायगडाच्या  बचाव करिता रणरागिनी सुबाई स्वतः सिद्ध झाली

रायगडावर येसूबाई यांना शत्रू सैन्याने घेरले आणि बंदिवान केले.

 नंतर सतराशे एकोणवीस मध्ये शाहूचा ही कला पेशवा बाळाजी विद्या ना याने दिल्लीला जाऊन त्यांना महाराष्ट्रात आणली.

पहिली सतरा वर्षे राजपुत्र शाहू त्यांच्या साधी ध्यात होता. इ .स  सतराशे सात नंतर शेवटची तेरा वर्षे येसूबाई आपल्या पुत्रांच्या सहवासाला ही अंतरल्या.

राजकीय डावपेच योगायोगातून त्यांना बादशहाच्या बंदिवासातून सुटण्याची संधी आली.मोगल कैदेत असताना त्यांच्या आयुष्याची उमेदीची वर्षे गेली. Details of Maharani Yesubai in Marathi.

त्यात त्यांना अनेक अडचणी आल्या आणि त्यांनी मोठ्या धैर्याने त्या अडचणी सोडविल्या इसवीसन १७१९ च्या सुमारास दिल्लीहून येसूबाई परत आल्या.

दक्षिणेत मराठा राज्याची झालेली सातारा कोल्हापूर अशी शकले तिने पाहिली. आपसात दुही निर्माण झाली तर शत्रूंचे कसे फावते याचा धडा शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत पासूनच पाहात बसल्या होत्या. 

त्यामुळे कोल्हापूरचे संभाजीराजे आणि शाहू त्यांच्यात १७३० च्या सुमारास वारणा येथे मैत्रीचा तह घडवून आणला.

**** Maharani Yesubai Information in Marathi

यानंतर थोड्याच दिवसात त्याचे देहावसान झाले.  त्याचा उल्लेख कोल्हापूरच्या संभाजीराजांच्या पत्रावरून करतो. सातार्‍याजवळ माहुली येथे येसुबाईचे दहन केले गेले.

महाराणी येसूबाई ही पिलाजी शिर्के यांची कन्या. बालपणी हिच्यावर चांगले संस्कार झाले. पुढे तिचा विवाह संभाजी महाराजांची झाला.

छत्रपती शिवाजी महाराज आणि मातोश्री जिजाबाई यांच्या कार्याचा फार मोठा प्रभाव येसूबाई यांच्या जीवनावर पडला.

शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील अनेक प्रेरणादायी प्रसंग हे येसूबाई च्या मनावर कायम कोरले गेले. अगदी बालपणी तिचा विवाह संभाजी महाराजांची झाला. Facts of Maharani Yesubai in Marathi

येसुबईने आपल्या पतीच्या स्वभावाचा चांगला अभ्यास केला होता. आपल्या महेरच्याईशी चांगले संबंध संभाजींची घडवून आणले राजकीय स्थित्यंतर संभाजीचे स्थान पक्के करण्यात येसुबाईंच्या सिहांचा वाटा आहे.

सतत आठ-नऊ वर्षे संभाजी युद्धात व्यग्र असल्यामुळे राजधानी त्यांच्या गैरहजेरीत संपूर्ण राज्यकारभार सासूबाईंना पाहावा लागे. संभाजी महाराजांनी तिला ‘श्री सखी रज्ञीजयती’ असा शिक्का दिला होता.

म्हणजे राजधानीत संभाजी महाराज गैरहजर असताना, राजपत्रे काढणे केवळ आज्ञा न म्हणता, संभाजी राजे यांची राजाज्ञा म्हणून त्या हुकूम काढीत असत.

*****

सर्वच बातमी राखणे, गुन्हेगारांची वास्तवात लावणे, कैदेत दक्षता राखून ठेवणे ही कामे त्या जातीने करीत. संभाजी योद्धावर असताना, Details of Maharani Yesubai in Marathi.

आपल्यावर टाकलेली राज्य रक्षणाची जबाबदारी स्वतःवर घेतली.हे आयुष्याचे महत्त्वाची वर्षे मोगलांच्या कैदेत अपमानास्पद स्थितीत व्यतीत करावी लागली.

तीस वर्षांच्या कैदे नंतर सतराशे एकोणवीस मध्ये येसूबाई स्वतःच्या मुलाच्या राज्यात परत आल्या.

माहेर व सासर या दोन्ही घरच्या शिक्षणाचे संस्कार प्राप्त झालेली येसूबाई अतिशय सुविद्य होती.

औरंगजेबाच्या कैदेतून चिंचवडच्या चिंतामणी  महाराज यांना पाठविलेले येसुबाईचे पत्र म्हणजे अक्षर वाड्मयाचा उत्कृष्ट नमुना होय.

प्रत्यक्ष हातात शस्त्र घेऊन येसुबाई ने रणांगण गाजविले नसेल. पण आपल्या मुत्सद्देगिरीने, शहाणपणाने आणि सौजन्यपूर्ण वागणूक यसूबाईंनी मराठी राज्य स्वयंपूर्ण बनविण्यास मदत केली.

मराठा कारकीर्दीच्या इतिहासात राजकारणी स्त्रियांमध्ये येसुबाईंची स्थान हे अनन्य साधारण आहे. 

RELATED POST