Sant Janabai Information In Marathi

Sant Janabai Information In Marathi

संत जनाबाई (Sant Janabai Information In Marathi)

     संत जनाबाई नामदेवांची निष्ठावंत सेवा करणारी होती. तिच्या लहानपणीच तिच्या पित्याने तिला नामदेवाचे वडील दमाशेथ यांच्या स्वाधीन केले. Sant Janabai Information In Marathi ती नामदेवाच्या घरातील सर्व कामे करीत असे व ईश्वराचे भजन गात असे.

ती नामदेवाची परमथोर शिष्या होती. मराठी संतान मध्ये तिचे स्थान मुक्ताबाई च्या खालोखाल होते. 

जनाबाईचे अभंग हे आतर्ताने भरलेले असून हृदयाला हेलावून सोडणारे आहेत. तिच्या अभंगातील जनी नामयाची असा शब्दप्रयोग करीत असे. Facts of Sant Janabai In Marathi

गोदावरीच्या तीरावर गंगाखेड या गावी ‘ या नावाचा एक भगवद्भक्त राहत होता. त्याच्या पत्नीने नाव कुरूंड. दमा हा पंढरीच्या विठ्ठलाचा भक्त होता. वारकरी म्हणून तो विठोबाचा धावा करीत असे.

दमा व कुरुंड या पती-पत्नींना अपत्य नव्हते.  म्हणून त्यांनी पांडुरंगाची करुणा भाकली.  तेव्हा साक्षात पांडुरंगाने त्यांना स्वप्नात येऊन  सांगितले की,  ही कन्या पाच वर्षांची होताच तिला दामाजी शिष्याच्या स्वाधीन कर. ती मोठी भगवद्भक्त होईल. Details of Sant Janabai In Marathi.

पांडुरंगाच्या कृपेने त्यांना मुलगी झाली. दमाने तिला दामाजी च्या घरी पोहोचविले. तेथे ती नामदेवांच्या संगतीत भगवत भक्तीत रमून गेली. महिपती ने ही माहिती दिली आहे.

संत नामदेवकडे जनाबाई झाडलोट करीत असेआणि कोणतेही काम करताना भगवंताचे नाम देत असे. ती अत्यंत सज्जन होती.

एकादशीच्या रात्री संत नामदेवकडे अखंड कीर्तन होत असे. जनाबाई तिथे कोपऱ्यात बसून अखंड कीर्तन करी.

नामदेवांच्या सहवासात राहून जनाबाईने आपली आध्यात्मिक प्रगती करून घेतली. शके बाराशे तेरा ते बाराशे अठरा हा संत जनाबाईंच्या जीवनातील काळ म्हणजे अत्यंत अमृतमय काल आहे.

*****

कारण हा सर्व काळ तिने ज्ञानेश्वर मंडळींच्या सहवासात घालविला. संत जनाबाईची आयुष्य अगदी सरळ साधी होते. कुठेही संघर्ष करावा लागला आहे, असे दिसत नाही. Details of Sant Janabai In Marathi.

त्यांच्या जीवनावर संत नामदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत चोखामेळा यांच्या भक्तीचा विचारांचा फार मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो.

मातापित्यांची ही पोरगी पोर फारच असहाय्य होती. नामदेवांच्या घरातील दासी म्हणून तिच्या लग्नाचा विचारही झाला नाही. Facts of Sant Janabai In Marathi.

तिला फक्त दोनच घरे होती. एक संत नामदेवांचे परसदार आणि दुसरे विठ्ठलाच्या मंदिराचे महाद्वार.संत नामदेवांच्या जीवनाशी, या जना बाई एकरूप झाल्या.

नामदेवांच्या घरी जनाबाई राहिली. नामदेवांच्या घरी 14 जण होते. त्या कुटुंबात ती राहिली. पण तिचे तिथे स्थान हे फक्त दासीचे अा. पंधरावी दासी जनी असा तिचा स्वतःचा उल्लेख येतो.

संत जनाबाईंचे काही अभंग प्रसिद्ध आहेत. त्यातून तिची ज्ञानेश्वर बद्दलची भक्ती व्यक्त होते. Details of Sant Janabai In Marathi.

     ज्ञानाचा सागर ! सखा माझा ज्ञानेश्वर !
मारुनिया जावे ! बा माझ्या पोटी यावे !
ऐसे करी माझ्या भावा ! सख्या माझ्या ज्ञानदेवा !!
जावे वोवाळूने ! जन्मोजन्मी दासी जनी !!

तर दुसर्‍या अभंगात जनाबाई म्हणते-
धन्य ज्ञानेश्वर ! धन्य त्याचा भाव !
त्याचे पायी देव आम्हा भेटी !
नामयाची जनी पलाहा पै झाला !
भेटावया आला पांडुरंग !!

संत ज्ञानदेवांच्या धावा करताना ती म्हणते –
ज्ञानाबाई आईं ! आत्ता तुझे पायी !
धाविनिया  येई  ! दुडदुडा !!

**** Facts of Sant Janabai In Marathi

बालपणी तिच्या आईचे छत्र हरपले म्हणून विठ्ठलाला ती आई म्हणते तिच्या पुढील अभंग प्रसिद्ध आहे. Details of Sant Janabai In Marathi

ये ग ये ग विठाबाई ! माझे पंढरीचे आई !
भीमा आणि चंद्रभागा ! तुझ्या चरणाची गंगा !
इतक्या सहित्या यावे ! माझ्या अंगणी नाचावे !
माझा रंग तुझे गुनी ! म्हणे नामयाची जनी !

त्याचप्रमाणे त्याचा प्रसिद्ध अभंग हा सर्वांच्या अतिशय परिचित आहे –
विठु माझा लेकुरवाळा ! संगे लेकुरणंचा मला !
निवृत्ती हा खांद्यावरी ! सोपानाचा हात धरी !
पुढे चाले ग्यानेश्वर ! मागे मुक्ताई सुंदर !
Facts of Sant Janabai In Marathi

गोरा कुंभार मांडीवरी ! चोखा जीवा बरोबरी !
बंका कडेवरी ! नामकरण गुडी धरी !
संत जनाबाई ही सतत नामामध्ये दंग असे या नामजपाचे महत्व सांगताना ती अभंगात म्हणते –
नाम फुकट चौकट ! नाम घेता न ये विट!

नाश होतो आयुष्याचा ! तुझे नाव न ये वाचा !
नाम दलानी कांडी ! मने नामयाची जनी !!
नामजपाने देहाचे सार्थक होते, अशी त्यांची श्रद्धा आहे  म्हणून ती म्हणते –
पाप-ताप जाती ! तुझे नाम त्ज्याचे चित्त!!

विठ्ठल भक्ती नामजप पांडुरंगाची जवळकीचे नाते हे सर्व तिने आपल्या अभंगातून सांगितले आहे. तिथे जवळजवळ तीनशे अभंग आहेत. या अभंगातून सरळ सोपा भाबडेपणा व्यक्त होतो. Details of Sant Janabai In Marathi .

तिचे सर्व अभंग हे तिने अनुभवलेल्या अनुभवातून निर्माण झालेले आहेत आणि त्याच उपदेशापेक्षा भक्तीला अधिक महत्त्व आहे. 

RELATED POST