संत कान्होपात्रा (Sant Kanhopatra Information in Marathi)
इ. स १६४८ च्या सुमारास संत कान्होपात्रा होऊन गेली. Read Sant Kanhopatra Information in Marathi मंगळवेढ्याच्या शामा ह्या नर्तिकेची कान्होपात्रा ही तरुण मुलगी होती.
ती रूपाने अत्यंत सुंदर व लावण्यवती होती. आपल्या रूपाच्या तोडीचे त्याचे सौंदर्य असेल त्याच्याशी आपण विवाह करू,
असे ती म्हणत असे. तिला असे असाधारण सौंदर्य पंढरपूरच्या विठोबाच्या ठिकाणी प्रतीत झाले.
म्हणून ती पंढरपूरला विठ्ठलाची भक्ती करत राहील. Details of Sant Kanhopatra in Marathi तिच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून बिदरच्या राजाने तिला आपल्याकडे आणावयास हा आपले सेवक पाठविले.
पण तिने जाण्यास नकार दिला व तिने ईश्वराला आठवीत विठोबा समोर प्राण सोडला.
फार तर आपले शव राजाकडे घेऊन जाऊ दे पण जिवंतपणी मी राजाकडे जाणार नाही.अशी प्रतिज्ञा तिने केली व ती तिने पूर्ण करून दाखविली.
पंढरपूरच्या मंदिराच्या दक्षिणेस तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.जिथे तिचे शरीर पुरले, तेथे एक विलक्षण वृक्ष उगवला,
****
तो वृक्ष तेथे अजूनही उभा असून भाविक यात्रेकरू त्याला भक्तिभावाने वंदन करतात.नरती केचे जीवन तिला आवडत नसल्याचे तिने आपला निश्चय आईला सांगितला होता.
मनातील पवित्र भावनांना दाबून टाकून मी वासनांच्या चिखलात पडणार नाही. Details of Sant Kanhopatra in Marathi.
विशाचा घोट पिणे मला योग्य वाटत नाही. पण भीक मिळाली नाही तर चालेल मी भगवंताचे नाम घेऊन पडून राहिले. पण आपला धर्म वसतित व हे समाजातील वाईट लोकांच्या हाती पडू देणार नाही.
भुकेच्या असह्याज्वालांमुळे तडफडत राहून मला कुत्र्यासारखे मरण आले तरी चालेल, पण मी घृणास्पद जीवन जगू शकणार नाही हा निश्चय तिने तिच्या आईला सांगितला.
तिची आई तिची समजूत काढत होती. Facts of Sant Kanhopatra in Marathi पण कांहोपात्राला वेश्याव्यवसाय स्वीकारायचा नव्हता.
एक दिवस विठ्ठल भक्त व वारकऱ्यांची भजनाचा व उपदेशाचा तिच्या मनावर इतका प्रभाव पडला की, तिच्या पूर्वजन्मातील संस्कार जागे झाले.
बिदरच्या बादशहाने त्याच्या शिपायांना तिला आण्यासाठी पाठविले.
मी एकदा विठ्ठलाचे दर्शन घेते असे सांगून, कान्होपात्रांनी मंदिरात प्रवेश केला आणि पांडुरंगाच्या चरणी मस्तक ठेवले. Details of Sant Kanhopatra in Marathi.
त्या क्षणी तिचे सर्व शरीर जड झाले, तिच्या शरीरातुन एक ज्योत निघाले आणि ती पांडुरंगाच्या मूर्तीत विलीग झाली.