899+ Breakup Status Marathi ❤️ || दुरावा मराठी स्टेटस 😭 || दुखी स्टेटस मराठी 🤨

Welcome to the blogsoch page of Breakup Status Marathi. If you are going through a breakup then this status will help you to make feel relaxed and good. If you feel more stressed then you can also share these posts on WhatsApp and Facebook to express your feelings. So, Today we bring the latest breakup status only for you, keep sharing and loving this status.

Romantic StatusRumi Quotes
Breakup ShayariBreakup Quotes

तु तिच आहेस ना 🙁 पहिले मला,
प्रेमात पागल 😣 केल …
आणि पागल बोलली 😒 आणि पागल,
समजुन सोडुन🤨 दिलस 😔😔 … ।।

______________________________

काळजाचे पाणी 😭 झाले जेव्हा ती बोलली ,
मी तुझ्याकडून प्रेम ❤️ शिकले …
दुसऱ्या कोणावर 😍 करण्यासाठी… ।।

दुरावा मराठी स्टेटस

Breakup Status Marathi
Marathi Sad Love Quotes Images

मी तर ती गोष्ट हरवली 🤨 आहे जी माझ्याकडे
कधीच नव्हती 😌,
पण तू ते हरवलं जे😣 तुझं स्वतःचे होत🤨😔😔 … ।।

Also Read: Latest भोलेनाथ स्टेटस

Breakup Status Marathi

______________________________

दूरच जायचं 😣 असतं 🤨तर लोकं जवळ
तरी का येतात😭☹️ … ।।

______________________________

Breakup Status Marathi

चल मान्य केलं तू मला 💔 block केलंस पण ,
एक दिवस असा येईल ना तू मला 🔎 search
करशील …
पण तुला मी कुठेच 🧐 सापडणार नाही😣😣 … ।।

नवीन मराठी स्टेटस

Breakup Status Marathi

मी तुझ्यासाठी ❤️
सगळ्यांना सोडल😔 आणि
तु काय केल😔 मलाच
सोडल ना😭 … ।।

दुखी स्टेटस मराठी

Breakup Status Marathi

आज ज्या व्यक्तीची 😣 कमी भासतेय ,
त्या व्यक्तीला 😔आयुष्यात कशाचीही😌कमी भासू नये☹️☹️ … ।।

Breakup Status Marathi

______________________________

गुन्हा फक्त इतकाचं 😔 झाला ,
कि मी तुझ्यावर ❤️ प्रेम केलं … ।। 😨😰

breakup status marathi

Breakup Status Marathi
Breakup Status In Marathi For Boyfriend

आपली सर्वात मोठी चूक 😣 आपण त्या व्यक्तीला सर्वात जास्त महत्त्व 🙏 देतो,
जी व्यक्ती आपल्याला 😰तिच्या आयुष्यात ‘ऑप्शन’ म्हणून वापरत🧐 असते 😣😔 … ।।

Also Read: Latest अनमोल वचन

Breakup Status Marathi

______________________________

जेव्हा एखादी प्रिय 🧐व्यक्ती मनातून उतरते 😒 ना ,
तेंव्हा त्या व्यक्ती 🤨 बद्दलचे ❤️ प्रेम आणि रिस्पेक्ट
0.0 % होऊन 😣 जाते … ।।

दुखी स्टेटस मराठी

Breakup Status Marathi
marathi status breakup

प्रेमामध्ये सर्व काही माफ 🙏 असते
असं म्हणतात😌
घोका आणि💔 विश्वासघात सुद्धा … ।। 😣😣

break up quotes in marathi

Breakup Status Marathi
Breakup Sad Status Marathi

आमच्यात झालं ते 💔 ब्रेकअप नव्हतं
फॅमिलीसाठी केलेलं एक 🤝 Compromise होतं,
कदर करतो मी 😣 तिच्या Decision चा 😌😔😔 … ।।

Also Read: Latest खूप त्रास होतो मराठी स्टेटस

love breakup status marathi

______________________________

मला तर वाईट 😣 त्या गोष्टीच वाटत आहे प्रेम
तू केलस, ❤️ जीव तू लावलास,आणि सवय ☹️ सुद्धा 😣😣 लावलीस ,
आणि 🙁 शेवट सोडून सुध्दा तूच 😔 गेलीस … ।।

Breakup Status Marathi
breakup shayari marathi boy

गरज मराठी स्टेटस

प्रेम कधीच 💔 चुकीचं नसतं
चुकीची असते ती😌आपली निवड 🧐 … ।।

breakup status marathi girl

Breakup Status Marathi
ब्रेकअप स्टेटस मराठी, breakup status images

प्रेम केलं तर लग्नच 🤝 करायचं हे मान्य
आहे ,
पण लग्न होणार नाही👰 म्हणून प्रेम नाकारणे चुकीचे आहे 💔💔 … ।।

Breakup Status Marathi
breakup attitude status in marathi

______________________________

प्रेम आणि ❤️ इज्जतीचा आदर
केला पाहिजे🙏 ,
आणि तु बोलतो प्रेम 🤨 असेल तर
कपडे🧐 काढ … ।। 😔😔

Breakup Status Marathi
ब्रेक अप स्टेटस मराठी

______________________________

जर प्रत्येकाच्या ❤️ प्रेमाचा शेवट लग्नाणे🤝
झाला असता 👰 तर ,
आज राधा 😮 भगवान कृष्णांची बायको 👰असती … ।।

त्रास मराठी स्टेटस

Breakup Status Marathi
Breakup Status Marathi, broken heart breakup sad status

तु त्याच्यासाठी का 😣 दुःखी होतेयस,
आता तु त्याच्या 😇 आयुष्यात असली काय किंवा नसली 😣 ,
काय त्याला काहीच 😅 फरक ☹️ पडत नाही … ।।

Also Read: Latest Marathi Status On Life

प्रेमात धोका स्टेटस मराठी

______________________________

हिम्मत लागते समोरचा 🤨 आपल्यावर प्रेम❤️
करत 💔 नसतांना सुद्धा , आपण त्याच्यावर प्रेम ❤️ करायला 💕 … ।।

Breakup Status Marathi
धोका शायरी मराठी फोटो

______________________________

तुझ्या आयुष्यात माझी 🤨जागा घेणारे लाखो
तुला भेटतील पण☹️ ,
माझ्या आयुष्यात तुझी 😣 जगा घेणारी फक्त तू एकटीच😔😔 … ।।

एकतर्फी प्रेम स्टेटस

Breakup Status Marathi
Marathi Sad Status for Whatsapp

आपण किती वेडे असतो ना 😒 ,
कोणी आपल्याला 😇 महत्त्व देत नसतांना …
तरी सुद्धा 😣 आपण त्याच्या मागे माग ,
धावतो पण त्या व्यक्तीला 🧐त्याची काहीच
किंमत ☹️☹️नसते … ।। 😔😔

breakup quotes in marathi

Breakup Status Marathi
breakup quotes in marathi

चालतांना ठेच लागली तर 😔 नेहमी ,
दगडाला दोष 😒 द्यायचा नसतो …
कधी कधी आपणच 😣 आपला पाय ,
चुकीच्या ठिकाणी ठेवत ☹️☹️ असतो … ।।

Also Read: Latest Attitude Status In Marathi

Breakup Status Marathi
दुखी मन स्टेटस मराठी

______________________________

देवा जर माहित 🙏 असत ना
एवढा त्रास होणार 😣😣आहे प्रेमात❤️
तर हृदय ❤️ जोडण्याआधी,
हात जोडले 🙏 असते … ।।

sad breakup status

Dhoka Status In Marathi

आपण त्याच 😣 व्यक्तीचं बोलणं कायम सहन करत असतो🧐 ,
कारण त्या व्यक्तीला 😒आपल्याला कधी गमवायच नसतं 🤨 … ।।

Breakup Status Marathi
दुःखी स्टेटस मराठी

______________________________

ती माझ्यापासून लांब 😣 राहून खूश आहे ☹️ ,
आणि मी तिला 😌 खुश बघण्यासाठी 🧐 लांब आहे … ।। 🤨

love breakup quotes in marathi

______________________________

कधी कधी लक्षात 😇 ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड 😣😣 असतं … ।।

प्रेम दुरावा SMS

Breakup Status Marathi
Breakup Status Marathi

नेहमीच आनंद ❤️ मिळेल असे नाही 😌,
कधी कधी दुःख😔 पण सोसावे लागते😌😌 …
कितीही 🤨 अहंकारी असाल तरीही 🧐,
प्रेमात मात्र❤️ कधी ना कधी झुकावेच लागते💔💔 … ।।

breakup quotes marathi

धोका स्टेटस मराठी

इग्नोर नको करू 😔 फक्त प्रेमाने 😍सांग
आता तुझी गरज नाही😣😣
परत नाही येणार ☹️☹️तुझ्या आयुष्यात .😔😔😔 … ।।

Also Read: Latest Birthday Wishes in Marathi

Breakup Status Marathi
धोका स्टेटस मराठी

______________________________

नेहमी तुझ्या समोर 🙏 झुकायची ,
सवय लागली होती 😣😣 मला…
म्हणूनच कदाचित 🙁माझी
कदर नाही 🤝 समजली तुला☹️☹️ … ।। 💔💔

दुरावा मेसेज

Breakup Status Marathi
Breakup Status In Marathi For Girlfriend

लोकांना फक्त 😣 राग 😔 दिसतो पण,
आपल्या मनातल्या 😇 भावना समजुन
घ्यायचा ते प्रयत्न 😣😣 नाही करत…

breakup shayari in marathi

Breakup Status Marathi
धोका स्टेटस मराठी

जर तू माझ्याकडे 😔 दुर्लक्ष करत असेल तर
समजून जा तु दुर्लक्ष 🤨नाही तर,
तुझ्याशिवाय जगणं 💔💔 शिकवत आहे … ।।

Also Read: Latest FB Status

मराठी ब्रेकअप शायरी

______________________________

माझ्या दोन इच्छा ❤️ ,
जे कधीच पूर्ण 😣 होऊ शकत नाहीत ..
तुला मिळवणं 🤝 आणि तुला 😣 विसरणं … ।

love breakup status

Breakup Status Marathi
Marathi Sad Shayari

आयुष्याने मला 😇 एक जबरदस्त टोमना 🤨मारला,
जर कोणी 😣 तुझ आहे तर…. 🤔 तुझ्या जवळ का नाही 🧐 … ।।

Breakup Status Marathi
प्रेमात धोका शायरी मराठी

______________________________

जी माणसे प्रेमाची ❤️ कदर करतात ,
त्यांना कधीच 💕 प्रेम मिळत नाही …
पण जे प्रेमाला 😣😣 timepass समजतात 💔 ,
त्यांनाच खर 😍 प्रेम करणारी व्यक्ती भेटते ☹️ … ।।

मराठी दुरावा शायरी

break up images marathi

कुठेही रहा 😇 पण सुखात रहा, 😌
सुख 🙃 माझे त्यात आहे ..
स्वतःचा जीव ❤️ जपत रहा,
कारण जीव माझा तुझ्यात 😍आहे💔💔 … ।।

breakup sms marathi

Breakup Status Marathi
Breakup shayari marathi, after breakup status

हे हृदय किती हळवे 😌 असते ,
ज्यांनी धोका 💔 दिला पुन्हा त्यांच्या 😇 कडूनच …
प्रेम मिळण्याची ❤️अपेक्षा ठेऊन असते … ।।

breakup shayari marathi photo

Breakup Status Marathi
breakup in marathi

नको करूस ❤️प्रेम ते तुझ्याकडून
होणार नाही💔 ,
कारण माझ्या सारख 😌 मन तुझ्या
कडे नाही😣 … ।।

Also Read: Latest Anniversary Wishes In Marathi

धोका शायरी मराठी

______________________________

प्रेमात एकदा खाल्ला 💔 धोका,
=आता प्रेमात ❤️ पडायची इच्छाच 😣 नाही,
आता जीवनात फक्त 🙃 हसत आणि हसवत रहायचय,😅
आता परत रडायची 😭 इच्छाच नाही … ।। 😇

Breakup Status Marathi
friendship breakup quotes marathi

______________________________

जे आधी प्रेम ❤️ होतं तेच पुढेही असेल😌
तुझ्यातच सुरुवात झाली😍 आणि तुझ्यातच शेवट असेल . .💔💔 ।।

दुरावा मराठी स्टेटस

Breakup Status Marathi
Breakup Status Marathi, breakup status for boys

तुझे ते सर्व Promises 🤝खोटे आहेत हे मला समजत होते😣 पण …
माहीत नाही का मी 💔 त्या खोट्या दुनियेत खरंच खुश होतो😌 … ।।

breakup marathi shayari

Breakup Status Marathi
friendship break quotes in marathi

नाकारले गेल्याची 😣भावना मनात दृढ 🧐झाल्यामुळे नवीन नाती 🤝निर्माण करण्याचा विश्वास कमी होतो😌💔 … ।।

Also Read: Latest Punjabi Status

Breakup Status Marathi
breakup quotes marathi

______________________________

सोडून जायचे असेल तर 💔 बिदांस जा… पण लक्षात ठेव, मागे बघायची 😣 सवय मला पण नाही🤨💔 … ।।

attitude breakup status

Breakup Status Marathi
Dhoka status in marathi

प्रेम कधीच 😌 चुकीचं नसतं🧐 ,
चुकीची असते ती 😔आपली निवड💔 ..।।

emotional quotes in hindi

use and throw status in marathi

______________________________

आधी लोकं नातं सांभाळत 🤝 होते नंतर नात्यांचा फायदा 😣 घ्यायला लागले आणि आता 🧐फायदा असेल तरच नातं 😍 बनवत आहेत … ।।

Breakup Status Marathi
divorce quotes in marathi

______________________________

कोणत्याही व्यक्तीला 🧐 समजून घेतल्याशिवाय पसंत करू ❤️नका, पसंत केलेल्या व्यक्तीला🤝 समजून न घेता गमवू 😣नका … ।। 💔💔

Also Read: Latest Hindi Status

दुरावा मराठी स्टेटस

Breakup Status Marathi
Breakup Status Marathi, friendship breakup status

आज विचारत नाहीस🧐 मी कसा आहे😣 ,
एक दिवस प्रत्येकाला 🙂 विचारशील
त्याला काय 💔झालं होतं😌😔 … ।।

breakup attitude status in marathi

Breakup Status Marathi
breakup shayari in marathi

डोळे भरून 😭 आले की ,
तुझं रूप 😌दिसायला लागतं …
छे! ते दिसण्यासाठी 😰डोळ्यातलं पाणी🙁 ,
हलक्या हाताने 😢कोणी पुसायला लागतं😔😔 … ।।

Breakup Status Marathi
breakup quotes in marathi for boyfriend

______________________________

तुझ्या Life 😇 मध्ये माझ्याशिवाय😌 दुसरं कोणी
आहे हे मला आधी🤨 माहीत असते तर तुला😨
केव्हाच सोडले 💔💔 असते … ।।

Also Read: Latest Instagram Bio For Boys

breakup images marathi

______________________________

एक काळ होता 🙁जेव्हा गप्पा करण्यासाठी वेळ⏳ कमी पडत होता … आता भरपूर वेळ 🤨आहे पण गप्पा करण्यासाठी कुणीच 😔 नाही … ।। 🙁💔

breakup attitude status

Breakup Status Marathi
Breakup Status Marathi

तुझ्यापासून दूर राहणे 😨
किती कठीण आहे आता😰 कळंतय मला☹️☹️
प्रेमातला दुरावा😌 काय असतो ,
हे आता 💔💔जाणवतंय मला … ।।

break up status in marathi

______________________________

वेळ तर ⏳ प्रत्येक जखमेवर मलम लावते,
पण एवढं लक्षात ठेव 🤔 आज तू मला विसरलीस🤨 उद्या तुला कोणीतरी विसरेल 💔💔 … ।।

Breakup Status Marathi
dhoka status marathi

______________________________

ती सगळ्यांशीच गोड 😣 बोलते आणि
आपल्याला वाटतं🤔 असं की
आपण special आहोत❤️ तिच्यासाठी … ।। 💔💔

breakup status marathi

Breakup Status Marathi
Breakup Status Marathi, breakup whatsapp status

तुझ्यावर प्रेम ❤️ आहे हे
तुला सांगायचं राहिलं😌
हे सांगायच्या 🙁आधीच😔
तुला दुसऱ्याबरोबर😨 फिरताना पाहिलं💔💔 … ।।

love breakup status marathi

breakup quotes in marathi for girlfriend

आता उचकी लागल्यानंतर 😣 सरळ पाणी पितो🥛. हा भ्रम अजिबात 😅😅 नाही की तू आठवण काढली आहेस😒💔💔 … ।।

______________________________

ज्या नात्यामध्ये प्रेमापेक्षा ❤️ जास्त शरीराची🤤 ,
भूक जास्त असते ते 💕नातं जास्त दिवस टिकत नाही … ।। 💔💔

Breakup Status Marathi
premat dhoka marathi status

______________________________

आपण किती वेडे 🤯 असतो ना …
कोणी आपल्याला महत्त्व 😒देत नसतांना🧐
तरी सुद्धा आपण 😣त्याच्या मागे मागे धावतो 😔पण त्या व्यक्तीला 😢 त्याची काहीच किंमत नसते🙃😔😔 … ।।

breakup sad status marathi

Breakup Status Marathi
Alone Status In Marathi Language, breakup status video download

सख्या रे काय 🧐सांगू तुला ,
जीव माझाच मजवरी 😣 उधार झाला😔 ,
या वेड्या सखीने 🤯 तर तो ही
मजपासुनी 💔💔 दुर गेला … ।।

breakup status marathi girl

नाही कळलं ❤️प्रेम तुला
मी शब्दातुन मांडलेलं😰
भावनेचे ते 😨विलक्षण मोती
माझ्या ह्रदयातून 🙃 सांडलेले … ।। 💔💔

Breakup Status Marathi
premat dhoka marathi status

______________________________

तुला विसरणं 😨 एवढं पण कठीण नाही,
फक्त श्वास ☹️थांबवले की झालं💔💔 .. ।।

breakup attitude status in marathi

Alone status in marathi

हजार वेळा mobile 🤨चेक करुन
काय फायदा🙁
समोरच्याला आपल्याशी 😨बोलायचे
नसेल तर😌😔😔😔 ……

love breakup quotes in marathi

Breakup Status Marathi

माझ्यासाठी तिने तिची🙁 एक सवय सोडली नाही😨, अन मी तिच्यासाठी माझं पूर्ण☹️ जीवनाच बदलून टाकलं💔💔😰 … ।।

durava quotes in marathi

______________________________

ती माझ्यापासून लांब 🙁 राहून खूश आहे 🙂
आणि मी तिला खुश😇 बघण्यासाठी
लांब 💔आहे … ।।

love breakup status marathi

breakup status marathi boy
Sad Status In Marathi For Breakup

माहिती आहे तुझ्या 🤨 नजरेत मला,
काहीच किंमत नाही…😣😒
पण माझी किंमत😇 त्यांना विचार,🤔
ज्यांना मी वळून 😢सुद्धा पाहत नाही 🤨😣… ।।

breakup msg marathi

dhoka quotes in marathi

एवढा त्रास तर म्रुत्यू 😣 पण देत नाही, जेवढा त्रास तुझं माझ्याशी 😨न बोलणं देत आहे😢💔… ।।

break up quotes in marathi

______________________________

थांब इथून 🤨 पुढे मला एकट्यालाच 😒 जायचंय,
पण धन्यवाद !
तू इथवर 😔आलीस,
सारे आयुष्य😇 नसलीस तरी,
चार 🤝पाऊले माझी झालीस … ।।।

sad breakup status marathi

breakup status marathi boy
Breakup status for girls

परत तिथून 😇 जगायला सुरुवात करायची🙂 आहे आता जेव्हा जेव्हा सर्व😣 माझे होते आणि तू एक अनोळखी व्यक्ती 😔😔होती🤔 … ।।

breakup status in marathi for whatsapp

एक गोष्ट लक्षात 🤔 ठेवशील, जगात माझ्यासारखे तुला अनेक 😒मिळतील पण त्यांच्यात तुला मी दिसणार 😨नाही … 💔💔

friendship breakup quotes in marathi

______________________________

मला एक सांग, 🤔
तु परीक्षा घेत आहेस माझ्या😣 सहनशीलतेची की ….
खरोखरच तुला 😢माझी
आठवण येत नाही💔💔 … ।।

breakup attitude status marathi

breakup status marathi boy
breakup status marathi boy

जीवनात नक्कीच 🤔 कोणती संधी सोडू नका ☹️, पण कुणाचा विश्वास😣 मात्र तोडू नका … ।। 💔💔

breakup marathi status

______________________________

कधी कधी 😢खूप
दूर पर्यंत🤨 जावं लागतं.😣.
हे बघण्यासाठी🧐 कि,
आपलं जवळचं🤨 कोण आहे😢😢 … ।।

breakup status for whatsapp in marathi

breakup status

माझ्या अश्रूंची 😭किंमत ,
तुला कधीच 😣 नाही कळली☹️ ,
तुझ्या प्रेमाची 😍नजर ,
नेहमीच दुसरीकडे 😌 वळली .. ।। 💔💔

love breakup status marathi

breakup status marathi boy
Sad love Quotes marathi

आधी मी शांत दिसलो 🤨तरी जी काळजी😇 करत होती,
तीच आज मी रडल्यावर 😭सुद्धा बघत नाहीत … ।। 😭😭

durava quotes in marathi

______________________________

कधी जर तुमचे पण ❤️ मन तुटले ना 💔 ,
तर मला भेटायला 🤝 येजा कारण,
मला 😇माझ्या सारखे लोक खूप आवडतात😅 बर का … । 😌😌

love breakup marathi status

breakup status for girls

माझा जीवाचा 😇सर्वात दुःख देणारा💔 वेळ म्हणजे जेवा तू ⏳माझ्या दूर गेली 💔💔💔 … ।।

ब्रेकअप शायरी मराठी

______________________________

काही रेलशन हे 🤝फक्त लोक use ☹️करण्यासाठी बनवतात आज कळले 💔💔 … ।।

love breakup status in marathi

Breakup Status Marathi
Breakup Status Marathi
breakup status in marathi for girl
break up status marathi
heart break quotes in marathi
Breakup Status Marathi

CONCLUSION Breakup Status Marathi

Thank you for visiting the most popular page of Blogsoch, Breakup Status Marathi. Hope you loved it. However, If you are going through the saddest situations in a relationship then this status will help you to express your feelings. So. If you liked these post then share with your friends.

FOLLOW US ON PINTEREST
FOLLOW US ON FACEBOOK

emotional breakup status

Breakup Status

Welcome to the blogsoch page of Breakup Status Marathi. If you are going through a breakup then this status will help you to make feel relax and good.

Dosti Status

Welcome to the Blogsoch page of, Dosti Status In Marathi. Hello friends! Today we are sharing with you here the latest collection of the best friendship status Marathi.

Status On Life

Be there to get the latest Marathi Status On Life. We all know life is the beautiful gift of God, so don’t waste it being sad, unhappy,

Royal Attitude Status

Welcome to the most stunning page of Blogsoch, Royal Attitude Status In Marathi. Attitude expresses your personality or disposition;