499+ Attitude Status In Marathi 🤩 || जबरदस्त मराठी ऍटिट्यूड स्टेटस 💯💯

Welcome to the most stunning page of Blogsoch, Royal Attitude Status In Marathi. Attitude expresses your personality or disposition; We say stay the way you are. Considering all your requests, we offer you the latest Best Attitude status. Keep sharing and keep enjoying Marathi status 🔥🔥

आपली ओळख 🙏 अशी आहे की,
मनाने भोळा 🤫आणि नियत साफ …
पण जर 😣डोकं सटकल तर सगळ्यांचा 🤩 बाप 💯💯 … ।।

Attitude Quotes

Royal Attitude Status In Marathi
attitude status marathi girl, Roya

वय आणि पैसा 💰 यावर कधीच गर्व 🙏करू नका,
कारण ज्या गोष्टी मोजल्या 🙏 जातात त्या नक्कीच
कधीतरी संपतात … ।। 💯💯

_____________________________

लक्षात ठेवा 🤔 ,
जितकी 🙏 इज्जत देता येते …
त्याच्या दुप्पट 🤩 काढता पण येते … ।। 💥💥

Attitude Status
marathi attitude shayri

_____________________________

“Brand” 👑 असतात
पण 🤔 आपण आपल्या
“Personality”👊
मुळे Brand 💯 आहे✳️✳️ … ।।

वेळ स्टेटस मराठी

girl

वाईट दिवसात 🤫 सगळ्यांनी
मज्जा घेतली 😣 ,
पण 🤩 लक्षात ठेवा😎 ,
दिवस बदलायला 💪 वेळ नाही लागत … ।।

Also Read: Latest भोलेनाथ स्टेटस

_____________________________

आत्ता तर खरी 🤝सुरुवात 🙏 केली आहे, अजून मार्केट 😣 गाजवायचं बाकी आहे … ।।

smile status in marathi

Attitude Status In Marathi
status attitude in marathi

जास्त प्रामाणिक 🙏 राहून ,
काहीच 🤝 मिळत नाही इथे लोक ,
खोटेपणाला 🤫 मोठेपणा समजतात🙏🙏 … ।।

marathi status on life attitude

खूप मोठा तर नाहीये 😣 पण
होणार नक्की,💥
त्यांच्यासाठी ज्यांनी 😨मला कमी
समजलं होत💯💯😇 … ।।

_____________________________

मी लाख वाईट 😨असेल पण🤪
स्वतःच्या स्वार्थासाठी😣 कधी कोणाला
धोका 😌नाही दिला … ।।

Attitude Status
boy attitude status marathi

_____________________________

माणसं जोडण्यासाठी गुढघे 🙏
टेकले 👍म्हणजे🤩 ,
मोठा माणूस 💯 लहान होत नाही😄 … ।।

Kadak Status

त्या लोकांना डोक्यावर 🤩 घेऊन
कधीच मिरवू😣 नका ,
ज्यांची लायकी 🤪 आपल्या
पायथ्याला पण ☺️ बसण्याची नसते … ।।

Also Read: Latest अनमोल वचन

हवा वगैरे 😣 नाही हो
आपला स्वभावच 🤩🤩तसा आहे ,
म्हणून आपण 💯सर्वांची मने जिंकतो..♥️♥️ ।।

_____________________________

जेलोक_ 🤔आम्हाला# फोनमध्ये📵
block_करतात_ 🤩आम्ही त्यांना
आयुष्यातुन_block 💯करतो ….🤩🤩
ते पण कायमच😅😅😎😎 … ।।

भिडायची लायकी 😣 नसेल तर ,
नडायची 😄 खाज पण ठेवू नका👊 … ।।

_____________________________

मोठं होण्यासाठी 😇 ओळख
नाही लागत, 😇
माणसांची ♥️♥️मनं जिंकावी लागतात💯💯🤩🤩 … ।।

Attitude Status
attitude marathi shayari

_____________________________

नाराज तर नाराज ☹️☹️
प्रत्येकाची मन ♥️ जपायचा ठेका
नाही🤩 घेतलाय आपण💯💯💯 … ।।

Attitude Status for Whatsapp

fb marathi attitude status

वाईट वेळ ⏳ आज ना उद्या निघून😄 जाईल
पण बदलेले लोक☹️ कायम लक्षात राहतील … ।।💯 😎

_____________________________

शांत बसून 🤫 आता फक्त जगाकडे🤩
बघतोय,
वेळ आल्यावर ⏳असं काही 🙏करेल की तेव्हा सगळ्या जगाच लक्ष 🤩माझ्याकडे असेल … ।। 💯

Attitude Status
tont status in marathi

_____________________________

कमजोर 🙏कोणीच नसत राव,
विषय फक्त⏳ वेळेचा असतो💯🤩🤩 … ।।

Also Read: Latest खूप त्रास होतो मराठी स्टेटस

Marathi Attitude Shayri

Royal Attitude Status In Marathi
marathi attitude status text

वागा असे 🙏 की कोणाला त्रास नाही ☹️झाला पाहिजे,
आणि जगा ♥️असे की कोणी नांद 😇नाही केला पाहिजे 💯💯 … ।।

_____________________________

आमचं सगळीकडे 😇 बारीक लक्ष असत 🤨फक्त दाखवतो 😎अस की आम्हाला काहीच माहीत
नाही💥💥 … ।।

royal karbhar status in marathi

कर्मा गेला 😣 तेल लावत…
ज्यांनी माझं 🤔वाईट केलं,
त्यांना आपण बरबादच💥💥 करून सोडणार🤘😎 … ।।

girls attitude status marathi

काहीलोकांना#माझी 🤔 जराजास्तच😅#माहिती असते , बहुतेक #कामधंदे 👍 सोडून …
माझाच # 💯अभ्यास _करतात … ।।

_____________________________

आयुष्यात कोणाला 🤔 नाव ठेवताना ,
हे पाहावं कि 😅आपण किती पाण्यात आहोत💯💯👍 … ।।

Attitude Status
attitude quotes for girls in marathi

_____________________________

वेळेनीं ⏳ बरोबर दाखवून दिल लोक 😎कशी आहे आणि🤔, आम्ही त्यांना काय 🤪समजत होतो.😢 … ।।

रुबाबदार स्टेटस मराठी

Royal Attitude Status In Marathi
marathi attitude status for boy

ज्यांचा स्टेटस, 😎स्टोरी,पोस्ट मी 🤔बघत नाही त्यांनी समजुन👍 जावं तुमची
लायकी-इज्जत 🤝माझ्या नजरेत 30🤫
सेकंदाची पण नाही😅🤩 … ।।

_____________________________

पाठीमागे लोक काय बोलतात 🤔 त्याच
दुःख नाही😅
गर्व त्यागोष्टी 🤩चे आहे कि
ताकद💥 नाही कोणाची
तोडांवर 🤪बोलायची.😈

_____________________________

वेळ ⏳येऊ दे रे फक्त ,
उत्तर हि देणार 🤨आणि हिशोब हि करणार.👊

Khunnas marathi status

Attitude Status
marathi mulgi attitude status

मी काहीच 🤫 बोलणार नाही वेळ दाखवून⏳ देईल सगळ्यांना,
-मीकोण आहे😎
-मी कसा आहे💪
-मी काय करू शकतो..!🤘

royal status in marathi 2021

marathi attitude dialogue for girl

जुनी सवय 🤪 आहे एक वेळ सगळ्यांच्या🤔
मागे😌 राहील पण कोणांच्या 😎 पुढे पुढे करणार नाही 😇😇 … ।।

Also Read: Latest Birthday Wishes in Marathi

_____________________________

समोरच्याला 🤨 कदर नसताना चांगले वागणे😅 म्हणजे मूर्खपणा🤪🤣🤣 … ।।

Royal Attitude Status In Marathi
status attitude in marathi

एकदा मनातुन ♥️माणुस उतरला की नंतर 😌तो कुठेही झक😣 मारू दे मला नाही फरक पडत.🤫 … ।।

Also Read: Latest FB Status

_____________________________

आम्ही खूप 😎 भारी तर नाही ,
पण 😇कोणापेक्षा कमी पण नाही😣
जे आहे ते real💥💥 आहे💯💯 … ।।

_____________________________

माझ्यावर जळणार 🔥🔥 जारी खूप असेल तरी मला काही 😣 फरक पडत नाही कारण 😌 माझ्यावर मरणारे ही तितकेच 😀 आहेत … ।।

रुबाबदार स्टेटस मराठी

boy attitude status marathi, Royal Attitude Status In Marathi

अनुभव सांगतो 😎 शांतता चांगली कारण 🤨
शब्दाने🤫 लोक नाराज होतात😅💯💯 … ।।

_____________________________

इमानदारी 🤪 गेली तेल लावत😣
आता जसे🔥🤝 तुम्ही तसे आम्ही😃 … ।।

attitude sms marathi

_____________________________

Self Respect’ 🙏 पेक्षा मोठं काहीच नाही..
प्रेम ♥️ सुद्धा नाही … ।।

attitude status marathi download

एक दिवस माझी 😣हकीकत
तुमच्या 🤔स्वप्नांपेक्षा जास्त💯 चांगली असेल 🔥🔥 … ।।

Also Read: Latest Anniversary Wishes In Marathi

_____________________________

चांगलं वागा 😎 लोकं वाईटचबोलतील..🤪 म्हणून जसंच्या तसं वागा 😎बरोबर लायकित राहतील🤩🤩 … ।।

गैरसमज 😣वाढत गेले की 🤨 लोकांना ते पण ऐकू येतं……जे आपण 😌कधी बोललोच नाही😅😅 … ।।

attitude status marathi for girls

सगळे पर्याय संपतात 🤔 तेव्हा लोक आमचा शोध सुरू 😎 करतात … ।।👍💯

_____________________________

Respect वयानुसार 😇 नाही तर
वागण्यानुसार 😣 देतो आपण…. ।।

_____________________________

एकदा मनातून ♥️ उतरलेली व्यक्ती🤔
स्वतःच्या थोबाडीत🤨 मारून घेतली तरी🤩
आम्हाला काही😅 फरक पडत नाही…💯💯🔥🔥

Attitude Status
attitude status for boys in marathi

_____________________________

लोकांनी मला 🤔विचारलं ??
तू खूप 😅बद्दललास रे😣
मी सहज उत्तर 🤩🤩दिले ,
लोकांच्या 😀 आवडीनुसार जगणं सोडलं आहे😜

Also Read: Latest Punjabi Status

Latest marathi status

Royal Attitude Status In Marathi
dosti status in marathi attitude

कोणी सोडून गेलं 😣 आम्हाला फरक पडत
नाही ओ 🤨 शेठ,
कालपण रुबाबात 😀होतो आणि आजपण😎😎💯 … ।।

_____________________________

पाण्यासारखा 🌊 स्वभाव आहे आपला ,
गरम सोबत 🔥 गरम थंड सोबत थंड 💯💯💯 … ।।

Attitude Status
attitude msg in marathi

_____________________________

आयुष्यात चार 💰पैसे कमी कमवा पण,जीवाला ♥️ जीव लावणारी 😎 माणसे जास्त कमवा … ।। 🔥🔥

life attitude status marathi

पोरीच्या प्रेमात♥️ हजार वेळा झुकण्यापेक्षा 😎अभिमानाने GYM करा आयुष्यात कोणासमोर
झुकायची 🙏 वेळ येणार नाही … ।। 🔥🔥🔥

Also Read: Latest Hindi Status

_____________________________

खोटेपणा 😌 आणि मोठेपणा 😇 दाखवून,
कधी कोणाची मनं ♥️ नाही जिंकली 😌
जे काही ♥️ आहे ते रिअल आहे 🤩🤩 … ।।

_____________________________

बाहेरच्या लोकांचं 🙏 सोडून द्या इथे आपलेच😎 लोक 🔥 आपल्यावर जळतात … ।।

Attitude status

Royal Attitude Status In Marathi
new marathi attitude status for facebook

गुलामीची एवढी 😇 पण सवय लावून 😌 घेऊ नका कि स्वतःची ताकद🙏 विसराल … ।।

_____________________________

जे उंच उडायची ✈️ स्वप्न बघतात ना, ते खाली पडायला 💧 घाबरत नाय … ।। 💯💯💯

_____________________________

बापाने जन्म गर्दीत 😎 राहायला नाही तर गर्दी जमवायला दिलाय🤩🤩 … ।। 💥💥💥

attitude status for boys in marathi

आयुष्यात एकदा 😇 तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय 😌चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही 💯💯💯 … ।।

Also Read: Latest Breakup Status Marathi

_____________________________

आयुष्यात बाप 😎 होऊन जगायचं, लोक तर मेलेल्याना 🤩 पण नाव ठेवतात 💥💥💥 … ।।

royal karbhar status in marathi

लोकांच कस हे 🤨 ज्याची हवा त्याला 🤩 मुजरा… अन आपल कस हे 😌 ज्याची हवा त्याला तुडवा 😇 … ।।

Royal Attitude Status In Marathi
fb status marathi attitude

उपाशी पोट ☹️ आणि रिकामा खिसा 😌माणसाला सर्व काही शिकवून 😎 जातो … ।। 💥💥💥

_____________________________

नेहमी लक्षात 😇 ठेवा,तुमचे यशस्वी🤩 होण्याचे संकल्प कोणत्याही 💥इतर संकलनपेक्षा महत्वाचे आहेत💯💯💯 … ।।

Attitude Status
attitude thoughts in marathi

_____________________________

काय उपयोग 😌 वाईट वाटून सगळीच प्रेम ♥️नाही फळत,
दु:ख 😟आपल्या मनातलं कोणालाच 🤫नाही कळत..🔥🔥🔥 … ।।

friendship status in marathi attitude

कधीकधी अपमान 😣 सहन केल्याने कमीपणा 👍येत नाही; उलट आपले🙏 सामर्थ्य वाढते … ।। 🔥🔥🔥

Also Read: Latest Instagram Bio For Boys

_____________________________

उन्हाळा अनुभवल्या 🔥 शिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही🤩🤩,
तसेच 😟 गरिबी अनुभवल्या शिवाय श्रीमंती 💰💰 कशी कळणार💯💯💯 … ।।

_____________________________

आम्ही त्याच 🤩व्यक्तींची काळजी घेतो, जे त्या काळजिसाठी👍 पात्र आहेत…. कारण… प्रत्येकाला खुश ठेवायला 😇आम्ही काही जोकर नाही…💥💥💥

Marathi status images

Royal Attitude Status In Marathi
whatsapp attitude status in marathi, Royal Attitude Status In Marathi

असे किती दिवस 🤫 लपून स्टेटस आणि प्रोफाइल फोटो 😎बघणार आहेस…
भिडू दे ना डोळ्याला ♥️♥️ला डोळा…👍👍

_____________________________

अजुन तर फक्त 🤩नाव सांगितलंय भावा , ओळख सांगितली 😎तर राडा होईल..💯💥💥 ।।

_____________________________

हे ईश्वरा 🙏 सर्वांचं भलं कर….. पण सुरुवात 👍 माझ्यापासुन कर … ।। 💯💯

attitude marathi status images

ज्यादिवशी आपला 💯”इक्का” चालेल
त्या दिवशी “बादशाह” 💥तर काय त्याचा #BAAP😎 पण आपला गुलाम🙏 असेल …।। 🔥🔥

_____________________________

बाकी मुलांच्या नावावर😎 ” LOVE_LETTRS” लिहिले जातात♥️ ,
पण आमच्या नावावर 👮” FIR” लिहिले जातात …।।🔥🔥🔥

_____________________________

स्वप्न कधीही🤩🤩 मोठे बघा, कारण विचार तर लोकांचे😅😅 छोटेच आहेत …।।💥💥💥

Personality status marathi

Royal Attitude Status In Marathi
fb marathi attitude status hindi

आई बोलते 😇 बाळा आता बॉडी बनव पण आता तिला कस 😎सांगू की ,
तिची 🤩 सुन तीच्या बाळाच्या ह्याच लुक 🔥 वर फिदा आहे …♥️♥️

personality status in marathi

कोन #बोलतो कि 🤫मी Status चोरतो,🤨
चोरीचा माल 😅खुलेआम वापरायला पन #दम लागतो.. 🔥🔥🔥

_____________________________

आज कालच्या 🤨 पोरी पण Samsung च्या मोबाइल सारख्या 🤩झाल्या आहेत #गोष्टी-गोष्टी वर 😅 हंग होतात… ।। 💥💥💥

friends attitude status in marathi

ति मला म्हणाली 🤫कि , तु #माज्या भावा 💥पासून लाम्ब रहा तो 😎खुप खतरनाक आहे💥💥
तिला काय माहिती कि तिचाच🤨 भाउ आपल्याला विचारतो कि🔥 तुला #Facebook वर तुला येवढे #Likes 💥💥कसकाय येतात💯💯 … ।।

_____________________________

अपना तो #एक 🤩 ही #उसूल,
जो #उड्यामारतोय 🤨त्याला नाय #उचलायचं ,😣
ज्याचा #जीवावरउड्या😟 #मारतोय,
त्यालाच #उचलायचं😎 शेवटी हिच आपली ओळख🔥🔥 … ।।

_____________________________

नसीब आणि सकाळची 😇 झोप कधीच वेळेवर ⏳ नाही खुलत … ।।

Attitude status for facebook and whatsapp

Royal Attitude Status In Marathi
marathi girl attitude status

नाते आजकाल 🤩 खोट बोलून नाही ,तर खरं बोलून 😟तुटतात … ।। 💯💯💯

_____________________________

Give Respect 🙏 & Take Respect 😇बाकी King_Queen_Royal😎 ते सगळं तुमच्या घरी🤫🤨 … ।।

_____________________________

जिंदगी अगर 😇 एक जंग ☠☠☠ है,तो आपना ऐटिट्यूड 😎😎भी दबंग है…..💥💥 … ।।

Latest attitude status

shetkari attitude status in marathi

बदला” तर 🤨ते घेतात ज्यांचं “मन छोटं” असत,😟
आम्हीतर त्याला🙏 माफ करून त्याला “मनातून काढून 😅टाकतो” … ।।

_____________________________

सांगितलं होतं ना 🤨 एन्ट्री जरीही लेट होईल पण सगळ्यात 😟 ग्रेट होईल… ।।
जीवन जगतो 😎 शान मध्ये , त्यामुळे दुष्मन जाळतो😇 आमच्या नाम मुले💯💯 .. ।।

_____________________________

माझा वेळ ⏳ बदलेल “राहणीमान” नाही ♥️ ,तुझं नशीब बदलेल 😅 पण “लायकी” नाही 🔥🔥🔥 … ।।

Royal Attitude Status In Marathi
attitude status in marathi for boy

GF बरोबरचे 🤩 फोटो तर आम्ही पण टाकले असते😎 पण आम्ही लग्नांनंतरच #वहिनी😇 दाखवतो … ।।

_____________________________

माझा “Status” तुझ्या 🤩 “Mobile” मध्ये दिसेल एवढी तुझी😟 ” लायकी” नाही … ।। 🔥🔥🔥

marathi dialogue status

_____________________________

विरोधक भेटला 😎 तर अडचन नाही पण.. 🤩खेटलाच तर रेटलाच 😇 म्हणून समजा…🔥🔥

Whatsapp status marathi

love attitude status in marathi

परिस्थिती गरीब 😟 असली तरी चालेल ,
पण विचार 😎 भिकारी नसावेत… ।।

_____________________________

आपला एक रुल 😇 आहे,
जिथे आपण🤫 चुकत नाही,
तिथे 🤩आपण झुकत नाही😎😎😎 … ।।

love attitude status

नक्कीच 😇मला नावं ठेवा ,
पण आधी स्वतःची 🤩वागणूक सुधारा…🔥🔥

Royal Attitude Status In Marathi
love attitude status marathi

धोकेबाज नाही 😟 फक्त त्या लोकांची 🤨 साथ सोडली, 😎
ज्यांना नात्यापेक्षा 😇स्वतःवर घमंड जास्त होता🤩🤩 … ।।

_____________________________

नेहमी रिस्पेक्ट 🙏 नावाची गोष्ट मध्ये येते,
नाहीतर 😎घाबरत तर मी 🤨कोणाच्या बापाला सुद्धा नाही … ।। 🔥🔥🔥

_____________________________

थोडाफार 😎 Attitude असावा,
भोळ्या माणसांना 🤩 जगात किंमत नाही … ।।

_____________________________

फक्त थोडे 🤨 दिवस थांबा,
आपलेही 😇 दिवस बदलतील 💥💯💯 … ।।

CONCLUSION

Thank you for visiting on the most royal page of Blogsoch, Royal Status In Marathi. Hope you have enjoyed it. The provided status are the most finest status you would ever found. The most prime thing in our life is our self respect, so maintain it by sharing these latest staus 😎

FOLLOW US ON PINTEREST
FOLLOW US ON FACEBOOK

Breakup Status

Welcome to the blogsoch page of Breakup Status Marathi. If you are going through a breakup then this status will help you to make feel relax and good.

Dosti Status

Welcome to the Blogsoch page of, Dosti Status In Marathi. Hello friends! Today we are sharing with you here the latest collection of the best friendship status Marathi.

Status On Life

Be there to get the latest Marathi Status On Life. We all know life is the beautiful gift of God, so don’t waste it being sad, unhappy,

Royal Attitude Status

Welcome to the most stunning page of Blogsoch, Royal Attitude Status In Marathi. Attitude expresses your personality or disposition;