379+ Khup Tras Hoto Marathi Status 😇 || खूप त्रास होतो मराठी स्टेटस 💔💔

Be there to get Khup Tras Hoto Marathi Status. Nowadays, the young generation is facing many relationship problems, like break up, trust issues, long-distance and many more, and to overcome such situations we have brought the awesome khup trash hoto status that will surely melt your loved one’s heart. Also, you will like it the most. Keep sharing with your near and dear ones ♥️

Fb StatusAttitude Status
English QuotesSunset Quotes

रागात बोललेला 😠 एक शब्द एवढा विषारी असतो की . . प्रेमात बोललेल्या 😅हजारो गोष्टींना एक क्षणात संपवुन 😇टाकतो … ।।

Sad Status In Marathi

Khup Tras Hoto Marathi Status

अहो खुप विचित्र आहे 😎 ही दुनिया _ _ _ इथे खोटं बोलल्यावर 😇 नाही तर खर बोलल्यावर नात तुटुन जात 💔 …. ।।

Also Read: Latest भोलेनाथ स्टेटस

———————————————

कोणावर ईतकं प्रेम ♥️ नका करु की स्वतः वर😎 पण प्रेम करायला विसराल☹️☹️ … ।।

———————————————

अजुन किती तुकडे 💔करणार‬ आहेस या ‪तुटलेल्या‬ हृदयाचे?
जेव्हा‬ तोडून थकशील‬ 😒 तेव्हा एवढच ‪सांग‬ त्याची चुक ☹️काय होती‬…😠😠 ।।

खुप त्रास होतो जवळचे दूर

काय हवं होतं ✌️ तिला,मला कळलंच नाही🙏.. घेऊन गेली ह्रदय💔,पुढचं मला माहित नाही…😔😔 .. ।।

———————————————

मरण कधी येईल 💀ते माहीत नाही पण ☹️ ,
जेव्हा कधी येईल तेव्हा 😒 ते हृदयाच्या झटक्याने यायला हवं ,💔
शिक्षा तर मिळायला 👿 हवी ना प्रेम केल्याची♥️☹️ … ।।

———————————————

जो खर प्रेम ♥️ करतो त्याचीच ओंजळ 😇नेहमी रिकामी राहते…🙏

Also Read: Latest अनमोल वचन

खुप त्रास होतो जवळचे दूर

असेच होते म्हणायचे😒 तर अशी अचानक भ्यालिस का? 😨
अर्ध्या वाटेवरती 💔जाऊन पुन्हा परत तू आलीस का😟😟 … ।।

———————————————

मी बोलत नाही ☹️ याचा अर्थ असा नाही की मी तुला विसरलोय 😒,
मला हे बघायचयं की 😟तूला माझी किती आठवण येते🙏🙏 … ।।

———————————————

ओठांवर आलेले ☹️शब्द तसेच सांडून 😔जातात…. मी बोलतच 😨नाही, डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून 💔जातात…. ।। 😇

Sad Status In Marathi For Breakup

Khup Tras Hoto Marathi Status

आयुष्यात सगळीच 🙏 नाती मी जीवापाड जपली पण 😔,
एक गोष्ट कायम जीवाला 💔 लागली इथ स्वता शिवाय आपल 😟 कोणीही नाही . ☹️☹️ … ।।

———————————————

एकटा राहण्यात 😔 पण एक वेगळीच मजा आहे ☹️,
सुख नसले 💔 खूप तरी आयुष्यातून 😟 दुखः तेवढा वजा आहे … ।। 😇😇

———————————————

मनाने इतके🙏 चांगले रहा की तुमचा विश्वासघात💔 करणारा आयुष्यभर😇 तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहीजे😭😭 … ।।

———————————————

ओळखीचा वाटल्यावर ✌️वाट तो बदलून गेला,😨
तो तसा घाईत 😟नव्हता पण मला टाळून गेला.😌😌 … ।।

Also Read: Latest Dosti Status In Marathi

Sad Status In Marathi For Girl & Boy

प्रत्येक दिवस 🙏 तुमच्या आयुष्यातील शेवटचा🤪 दिवस म्हणून जगा..
आणि प्रत्येक दिवशी 😔आयुष्याची नवी सुरुवात करा😦😦 … ।।

———————————————

काट्यांवर चालणारी 🤪 व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते, ✌️
कारण रुतणारे 🤪 काटे.. पावलांचा वेग वाढवतात😎😎 … ।। 💯💯

———————————————

खाद्याला विचार 😟 न करता खुप बोलून नंतर🤪 सॉरी म्हणणे , 😒
हे म्हणजे काच तोडून 💔 त्याला सेलोटेप लावण्यासारख आहे🙏🙏 … ।।

———————————————

उशीरा बोलली 😟 जाणारी सत्य ही कधी कधी खोटं बोलण्यासारखीच 🤐असतात … ।।

Sad Status In Marathi For Breakup

एकदा फक्त 🤪 मागे वळून बघ……..मी सदैव 🙏 तुझ्यासाठी असेन😌😌 … ।।

———————————————

तुम्हाला त्रास 🤐 देणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले ♥️तर चांगल्या गोष्टी ♥️आपोआप घडतात😅💯💯 … ।।

———————————————

तुम्ही कोणाचे ♥️ मन दुखावूनही ती व्यक्ती तुमच्याशी चांगली वागत 😌 असेल,
तर ती व्यक्ती तुमच्यावर खरे 😍 प्रेम करते असे समजावे … ।। 💯💯

Also Read: Latest Marathi Status On Life

———————————————

डोळ्यातून 😭 अश्रु ओघळला ,
की तोही आपला 😔 राहत नाही😟
वाईट याचंच☹️ वाटतं की,
दु:ख त्याच्या 💔सोबत वाहत नाही😨😨 … ।।.

khup tras hoto

Khup Tras Hoto Marathi Status

कस असतं 🤪 ना , ज्या व्यक्तिला आपण 😦 सर्वात जास्त जीव ♥️ लावतो , त्याला च त्याची 😒 किंमत नसते😌😌 … ।।💯💯

———————————————

जेव्हा आपल्याला 🤐 बोलाव वाटत असतं,
तेव्हा सगळेच 🙏 Busy असतात … ।। 💯💯

———————————————

कोणी मनासारखं ♥️ जगत असतं”
आणि
“कोणी दुसऱ्याच 💔 मन जपून जगत असतं..!!✌️💯

Sad Status In Marathi For Whatsapp

काही लोकांशी ✌️पुन्ह्या बोलण्याची 😇 खुप इच्छा होती . . .
पण त्यांच ते शेवटची 🙏 बोलण आठवल की मन नको म्हणत 🤪 … ।।

———————————————

इतकेही प्रेम ♥️करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण..
कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल…

Also Read: Latest Royal Attitude Status In English

———————————————

डोळ्यांना 👀 सांगितलय मी,
आज रात्र 🌃 जागायची आहे..
ऐकलयं की, 😟
तुझी आठवण 😇 येणार आहे … ।। ♥️

Sad Status In Marathi For Breakup

Khup Tras Hoto Marathi Status

खूप रडावसं😭 वाटतं मला… पण सावरतोय मी स्वत:ला, 😟
फक्त एक सांग 🤔मला, माझ्याशिवाय तू तरी राहू शकशील 😨 का? … ।। 😭😭

———————————————

तिच्या डोळ्यात 👀पाहिले तेव्हा समजले, 🤪
प्रेम ♥️ कशाला म्हणतात, 🤔
आणि सोडून 💔 गेली तेव्हा समजले,😦
खरे प्रेम ♥️कशाला म्हणतात…😇😇

———————————————

जर विश्वासच♥️ नसेल तर कीतीही पुरावे देऊन सुद्धा काहीच फायदा नाही 😨 … ।।

———————————————

जगात खूप 😇 गोष्टी आहेत खेळण्यासाठी 🤪
पण, तुला मझ्या♥️ भावनाच💔
आवडल्या का 😟खेळण्यासाठी…😦😦

Sad Status In Marathi For Whatsapp

बहुतेक तुला रडवणारे 😭 तुझ्या अश्रूंचे चाहते असतील😃,
जिवंत झरे त्यांच्या ♥️ हॄदयात प्रेमाचे वाहते असतील 😌 … ।। 😟

Also Read: Latest Attitude Status In Marathi

———————————————

कोसळणारा पाऊस 🌧️ पाहून,
मला नेहमीच 🤪 एक प्रश्न पडतो,🤔
माझे तर✌️ ठीक आहे,
पण हा कोणासाठी 😭रडतो … ।।

———————————————

आयुष्याने मला एक 😌 जबरदस्त टोमना मारला 🤪,
जर कोणी 😟 तुझ आहे तर 🤔….
तुझ्या जवळ 😔का नाही …😟😟 ।।

खुप त्रास होतो जवळचे दूर

खूप प्रेम ♥️ करतो तुझ्यावर सत्य हे 😌जाणून बघ,
एकदा तरी मला 🤔तू, आपले मानून बघ♥️ … ।।

———————————————

तू कधीच का 😔 समजून घेत नाहीस…
कसं रे तुला काही 😟 समजत नाही,
साधी सोपी ☹️ गोष्ट आहे, तुझ्याशिवाय मला राहवत नाही 🤪 … ।।

———————————————

तुझ्या एका 😇 भेटीतच सारं काही मिळालं असं वाटतं..
दुरावताना मात्र काहीतरी 😌 राहिल्यासारखं आठवतं😟 … ।।

Also Read: Latest Birthday Wishes in Marathi

———————————————

नाती हि झाडाच्या ☘️☘️पानासारखी असतात, एकदा तुटली 💔 कि त्यांची हिरवळ कायमची निघून जाते 😔 … ।।

———————————————

रागात बोललेला 😠 एक शब्द एवढा विषारी असतो की 😌,
प्रेमात बोललेल्या ♥️ हजारो गोष्टींना एक क्षणात संपवुन टाकतो 💔💔 … ।।

Marathi Sad Shayari

Khup Tras Hoto Marathi Status

मला प्रेमात ♥️ हरायचं किंवा😟 जिंकायचं नाही फक्त, 😔
तुझ्यासोबत♥️ आयुष्यभर जगायचं आहे😦😦 … ।।

———————————————

गिरना कौन 😔 चाहता है ,
किसी की 👀 नजरों में …
कभी लोग मजबूर 😟 कर देते है तो,
कभी 😦 हालात … ।।

———————————————

आजकाल जळणारे 🔥🔥 भरपूर झालेत त्यांना जळू द्या 💥,
आम्हाला साथ 🤝 देणारे मित्र भरपूर आहेत… हे त्यांनाही कळू द्या👍 … ।।

———————————————

एखाद्याला विचार 😟 न करता खुप बोलून नंतर सॉरी म्हणणे , 🙏
हे म्हणजे काच 😟 तोडून त्याला सेलोटेप लावण्यासारख आहे🤪🤪 … ।।

Alone Status In Marathi Language

त्या व्यक्ती 😟 सोबत कधीच खोट 😦 बोलु नका ,
जी तुमच्या 😠खोट बोलण्यावर पण विश्वास ठेवते🙏🙏 … ।।

———————————————

नशिबात 😇 आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो 🤔,
जो हृदयात ♥️ असतो तो नशिबात नसतो 🤪
आणि जो नशिबात 😦 असतो तो हृदयात नसतो … ।।

Also Read: Latest FB Status

———————————————

मैत्री आणि ♥️ प्रेमात फरकं एवढाचं की, 😍
प्रेमाने कधी 😂 हसवले नाही आणि मैत्रीने कधी रडवले नाही 😭 … ।।

khup tras hoto marathi

हल्ली काही 🤔 नाती अशी का करतात , ♥️
रुसतात ते ठीक 😍 आहे …
पण न सांगता ☹️ कायमच Block करतात 💔… ।।

———————————————

या जगात 🌏 आपल्या मनातलं दुःख 💔,
फक्त आपणच समजू 😔 शकतो … ।।

———————————————

पिंजऱ्यातील 🐦 पाखरं,
अन बंधनात 🤐 ठेवलेली माणसं …
आयुष्यात कधीच 😔 आपली होत नाहीत.

Marathi Sad Msg

Khup Tras Hoto Marathi Status

Bussy कोणीच 😌 नसतं ,
सगळी गोष्ट 🙏 ही Importance वर 😍
अवलंबून 😦 असतें … ।।

———————————————

देवाने सगळ्यांच्या 😌 नशीबात प्रेम लिहीलय ♥️ ,
माझी बारी 😇 आली , आणि शाई संपली 🔥🔥 राव … ।।

Also Read: Latest Anniversary Wishes In Marathi

———————————————

जर तुमच्यात मेहनत ☹️ करायची हिंमत 🙏 असेल तर तुम्हाला 😇नशिबावर अवलंबून राण्याची गरज भासत नाही🙏🙏 .. ।। 💥💥

———————————————

नेहमी तुझ्या 🙏 समोर झुकायची 😌 ,
सवय लागली होती ✌️ मला…
म्हणूनच ☹️ कदाचित माझी ,
कदर नाही ♥️ समजली तुला … ।। 💔💔💔

Dhoka Status In Marathi

एकच नोकरी 😌 करून कोणी 😇
श्रीमंत बनत 🔥 नाहीm,
श्रीमंत बनण्यासाठी ✌️ Boss बनाव लागत..🙏🙏 ।।

———————————————

खुपदा ती 😌 नसून हि जवळ असल्याचा भास 😟 होतो,
तो भास आहे हे ✌️कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो 🔥🔥 … ।।

Also Read: Latest Punjabi Status

———————————————

स्वतःला नेहमी इतकं 🤝 Powerful बनवा की ,
शत्रूची आपल्या 😇 विरोधात कारस्थान करायची
हिम्मत नाही ✌️ झाली पाहिजे …. ।।

Dhoka Status In Marathi

Khup Tras Hoto Marathi Status

कोणासाठी कितीही 😟 करा,
शेवटी लोकं 😔 विसरणारच … ।।

———————————————

अडाणी अशा या 😌 वेड्याला तू कधी समजावशील ☹️ का ?
जीवनाच्या एका वळणावर 🤐 तू कधी भेटशील का 👍 … ।।

———————————————

इतिहास तर 🔥 तोच बदलतो,
जो घामाने 😔 भिजतो …
नाहीतर कपडे 😟 तर
पाण्याने 💧सुद्धा भिजतात … ।।

Also Read: Latest Hindi Status

———————————————

एकमेकांवर प्रेम ♥️ किती आहे ,
हे महत्वाचं नाही 😟
तर नात्यात 🤝एकमेकांवर 😔 विश्वास किती आहे
हे खूप महत्वाच 🙏 आहे … ।।

खुप त्रास होतो जवळचे दूर

Khup Tras Hoto Marathi Status

भलेही तू माझ्यावर ♥️ प्रेम कधी करणार नाही, 😌तरी तुला माझी 😟 आठवण आल्याशिवाय राहणार नाही 🤝 … ।।

———————————————

आज तुला मी 🙏 नकोय हे मला कधीच कळल 😔 होत..
तू सोडून जाणार 😟 आहेस मी कधीच जानल😦 होत.. ।।

Also Read: Latest Instagram Bio For Boys

———————————————

चार पोरी 😌 पटवण्यापेक्षा ,
घराबाहेर चार 🚕गाड्या उभ्या करायची
स्वप्ने पहा🤔 लवकर मोठे व्हाल … ।।

———————————————

नातं सांभाळताना ✌️ आपल्याला,
कधी कधी थोडंसं 😟 झुकावंच लागत … 😔
पण काही जण😔 आपल्या ह्या झुकण्याला ,
आपली लायकी 🙏 समजतात … ।।

खुप त्रास होतो जवळचे दूर होतांना

Khup Tras Hoto Marathi Status
Khup Tras Hoto Marathi Status

नोकरी करून 😟 फक्त ,
बिल आणि ☹️ हफ्ते भरता येतात …
तुमची 😇 स्वप्ने नाहीत 😔 …. ।।

———————————————

तुला सोडुन 🙏 जायचय ना तर जा ,
पण…तुझ्या सोबत 😟 तुझ्या आठवणी पण
घेऊन जा ☹️ … ।।

———————————————

कायम एखाद्याच्या 😟 मनात उतरा ,
एखाद्याच्या मनातून 😌 नाही … ।।

Breakup Status In Marathi For Girlfriend

Khup Tras Hoto Marathi Status

मी माझ्या 😇 आयुष्यात ,
एकच खूप मोठी ☹️ चूक केली …
आणि ती म्हणजे 😟 ,
सगळ्यांना आपलं 🤝म्हणून जवळ केलं 🤗 …।।💔💔

Also Read: Latest Breakup Status Marathi

———————————————

आयुष्यात इतकं ✌️ मोठं व्हायचंय ना😌
कि आज कोणती कार🚕 घेऊन जायची☹️ …
हा प्रश्न 🤔 पडला पाहिजे … ।।

———————————————

आयुष्यात कधी कधी 😟 इतक्या वाईट गोष्टी घडून जातात 😦,
की त्या नंतर कोणत्याही 😌 गोष्टीचे वाईट वाटत नाही 😔😔 … ।।

———————————————

जर कोणी 😔 तुम्हाला ☹️ Ignore ,
करत असेल 😟 तर करू द्या,
फक्त एवढं 🤔 लक्षात ठेवा
वेळ सगळ्यावर ⏳येते … ।।

खुप त्रास होतो जवळचे दूर होतांना

Khup Tras Hoto Marathi Status

एक जन गेल्याने 😌 दुनिया संम्पत नाही,
पण लाखो 😔 लोग मिळाले तरी त्या एकाची ☹️ कमी पूर्ण होत नाही 😟 …।।

———————————————

गलत दिशा 🌏 मे बढ रही,
भीड का हिस्सा 😌 बनने से बेहतर है 😦 …
सही दिशा 🤔 मे अकेले चलो … ।। 🙏

———————————————

ज्यांचा 😌माझ्यावर विश्वास नाही😟,
त्यांची माझ्या 🙏आयुष्यात काहीच 🤐गरज नाही…🤪🤪🔥🔥 … ।।

khup tras hoto status

Khup Tras Hoto Marathi Status

एखाद्याच्या काही 🙏 चुका माफ करणे ,
हीच आपली 🤔 खुप मोठी चूक असतें 😇 … ।।

———————————————

माफी हि नेहमी 😟 चुकीला दिली जाते
धोक्याला नाही 💔 … ।।

———————————————

होशोब तर 🙏 सगळ्यांचा होणार 🤪 ,
पण कसा 😌 एकदम पद्धतशीर 👍 … ।।

———————————————

माझी ताकद 😟 मी कधीच🤔
समोरच्याला दाखवत🙏 नाही ,
तर ती वेळ 🤪 आल्यावर …
आपोआप 🤗 समोरच्याला कळते … ।।

Khup Tras Hoto Marathi Status

गर्दीत हवा करत ☹️ बसण्यापेक्षा ,
वर्दीत कायम 👮‍♂️ हवा करा अभिमान वाटेल 🔥🔥🔥 … ।।

———————————————

सहजासहजी मिळेल 😟 ह्याची मला,
अजिबात इच्छा 🙏 नाही … ।।
मला आता 😌 मिळवायचं तर ते आहे …
जे माझ्या नशिबातच नाही 🤐 … ।।

———————————————

दुसऱ्यांवर Depend 😌 राहून तूर्त होण्यापेक्षा,
एकटं राहून 😟 लाईफ enjoy करा … ।।

खूप त्रास होतो मराठी स्टेटस

Khup Tras Hoto Marathi Status

मला नाव ठेवणारी ☹️ माणसे खूप आवडतात 😦 ,
कारण ते स्वतःची 🙏 कमी आणि
माझी काळजी 😇 जास्त करतात … ।।

———————————————

का कळत 😌 नाही तुला माझंही एक मन 😟 आहे ,
जे फ़क्त तुझी 😦 आनं तुझीच वाट पाहत आहे😔 .. ।।

———————————————

तुमचा जन्मचं नावं 🙏 ठेवण्यासाठी झालाय✌️
मग तुम्हाला🙏 नावं ठेवणारच … ।। 💔💔

Breakup Status In Marathi For Boyfriend

Khup Tras Hoto Marathi Status

शेवटची ईच्छा 🙏 पण हिच_असेल…. की,😦
शेवटचा श्वास 🤗पण तुझ्याचं मिठीत घ्यावा♥️♥️ … ।।

———————————————

मी तुला 🤝 मिळवत असतांना 🙏,
तु मला कुठेतरी ☹️ गमावत होतीस,
मी तुझ्या😟 नजरेत भरतांना मात्र,😌
तु माझ्या नजरेतून🤪 उतरत होतीस … ।।

———————————————

मी पण अशा ♥️ मुलीवर प्रेम केलं की, 😦
तिला विसरणं ☹️ मला शक्य नव्हतं, 😟
आणि तिला मिळवणं 🙏 माझ्या नशिबात नव्हतं 🤪 … ।।

खूप त्रास होतो मराठी स्टेटस

Khup Tras Hoto Marathi Status

किती तरी खेळणी 😇 आहेत खेळण्यासाठी,
पण,……………
शेवटी तो माझ्या ☹️ भावनांशीच खेळला 🔥🔥 … ।।

———————————————

आज ची दारु 🌅 सकाळी ऊतरते पन प्रेमाची ♥️ नशा जन्मभर 😟 ऊतरत नाय … ।।

———————————————

एकदा सोडून 🙏 गेली आहेस,
परत माझ्या ☹️ आयुष्यात येऊ नकोस …
हे हृदय तुझ्यावर ♥️ परत एकदा ,
प्रेम करण्याची 🤪 चूक करुन बसेन … ।।

khup tras hoto marathi status

Khup Tras Hoto Marathi Status

तुम्ही स्वतःच्या 😇 स्वप्नांच्या मागे,
इतके धावा 😟 की ,
तुम्हाला 🤗 मिळवणं हे …
लोकांचं 😇 स्वप्न बनेल … ।।

———————————————

नेहमीच आनंद 😇 मिळेल असे नाही,😔
कधी कधी दुःख 💔पण सोसावे लागते,😟
कितीही अहंकारी 🤪असाल तरीही,🤔
प्रेमात मात्र ♥️कधी ना कधी झुकावेच लागते🙏💔 … ।।

खूप त्रास होतो मराठी स्टेटस

Khup Tras Hoto Marathi Status

CONCLUSION Khup Tras Hoto Marathi Status

Thank you for visiting the most searched page of Blogsoch, Khup Trash Hoto Marathi Status. Hope you feel it, Also, share it with your friends to make them feel better by getting these creative Shayari. Share it on Whatsapp, Facebook, and other social accounts. Make yourself strong and enjoy these Shayari.

FOLLOW US ON PINTEREST
FOLLOW US ON FACEBOOK

Status On Life

Be there to get the latest Marathi Status On Life. We all know life is the beautiful gift of God, so don’t waste it being sad, unhappy,

Royal Attitude Status

Welcome to the most stunning page of Blogsoch, Royal Attitude Status In Marathi. Attitude expresses your personality or disposition;

Breakup Status

Welcome to the blogsoch page of Breakup Status Marathi. If you are going through a breakup then this status will help you to make feel relax and good.

Dosti Status

Welcome to the Blogsoch page of, Dosti Status In Marathi. Hello friends! Today we are sharing with you here the latest collection of the best friendship status Marathi.