399+ Dosti Status In Marathi 💥💥 || मैत्री-दोस्ती स्टेटस मराठीमध्ये 😇

Welcome to the Blogsoch page of, Dosti Status In Marathi. Hello friends! Today we are sharing with you here the latest collection of the best friendship status Marathi. A friend is a person who always stands behind you in your difficult times and the best friends always share in your success. So today we are sharing some beautiful and amazing friends’ status in Marathi.. ♥️♥️

अनोळखी अनोळखी 🤔म्हणत असताना ,
अचानक 😇एकमेकांची सवय होऊन जाणं😟…
म्हणजे “मैत्री” 😎💥💥 … ।।

Friendship Quotes in Marathi

Dosti Status In Marathi
Friendship Status in marathi

शब्दा पेक्षा 🙏 सोबतीच ,
सामर्थ्य जास्त 😇 असते …
म्हणून मैत्रीचे 🙏 खरे समाधान 👍
खांद्यावरच्या💥💥 हातात असते .. ।।

_____________________________

दोस्ती शायरी मराठी

दोस्तीचा अर्थ 👍 त्यांना जास्त माहिती ,
असतो 😇 ज्यांच्या संकट काळात , 😔
आपले कमीपण 💥 मित्रच जास्त
कामी येतात … ।। 🤩🤩

_____________________________

मित्राचा राग 😠आला तरी😳 ,
त्यांना 😣 सोडता येत नाही …
कारण दुःखात 😔 असो किंवा सुखात 🙏 ,
ते कधीच आपल्याला 🔥ऐकटे सोडत नाही…..😘

Friendship Status in Marathi

Dosti Status In Marathi, dosti whatsapp status in marathi

आम्ही एवढे handsome😎 नाही की ,
आमच्यावर👩 पोरी फिदा होतील …
पण एक प्रेमळ हृदय ♥️ आहे आणि त्याच्यावर ,
माझे मित्र फिदा 🤩🤩 आहे … ।। 💯💯💯

_____________________________

dosti marathi shayari

आयुष्य नावाच 📺 screen जेव्हा low बॅटरी दाखवते 🔋, आणि नातेवाईक नावाचा charger 🔌 मिळत नाही तेव्हा 🤔 power bank म्हणून जे तुम्हाला 😇 वाचवतात ते म्हणजे “मित्र”… ।।

_____________________________

गरजेचे 🤨 नाही की प्रत्येक मुलगी 👩
Girlfriend चं असावी♥️ ,
काही मुलींची 🤩🤩मैत्री प्रेमापेक्षापण💥 भारी असते … ।। 💯💯💯

_____________________________

आमची 😎 मैत्री समजायला थोडा वेळ ⏳लागेल आणि 😅जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल😣🤩🤩 … ।।

best friend quotes in Marathi

Friendship Status in marathi for whatsapp

हरामी मित्राला सांभाळणं 😅 म्हणजे,
एखादया बॉम्ब 💣 ला सांभाळणं ,
म्हणजे 🤔 आम्ही कधी,कुठे आणि कसा 💥💥फुटेल याचा 🤩नेम नाही … ।।

_____________________________

dosti status in marathi attitude

रक्ताची नाती 🤝 जन्माने मिळतात,
मानलेली नाती ♥️मनाने जुळतात …
पण नाती 🤨 नसतांना हि जी बंधन जुळतात 🤝 ,
त्या रेशीम बंधानाना 🤩🤩 मैत्री म्हणतात … ।।

_____________________________

वय कितीही 🤨 होवो ,
शेवटच्या 🤩 श्वासापर्यंत …
खोडकरपणा 😜जिवंत ठेवणार नातं 😅
एकच असतं ते 🤩म्हणजे “मैत्री”😎😎 … ।।

Friendship Status in Marathi

Maitri Status marathi

जे जोडले 🤝 जाते ते नाते जी जडते ती सवय😇 ,
जी थांबते ती ⏳ओढ जे वाढते ते प्रेम♥️ …
जो संपतो 😣 तो श्वास पण निरंतर राहते ती “मैत्री” 🤩🤩 आणि फक्त “मैत्री” 💯💯💯 … ।।

_____________________________

2 line dosti status in marathi

तुटणार नाही मैत्री 🤝 आपली मी प्रार्थना 🙏 करीन देवापाशी..
जपून ठेवा आठवणी 🤔 आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी..😇
तूम्ही सुखी🤩 राहा हि विनंती आहे तुमच्यासाठी.😇.
कारण माझं जीवन आहे 🤔फक्त तुमच्या मैत्रीसाठी…🔥🔥🔥 … ।।

_____________________________

मैत्री हसवणारी 😅 असावी ,
मैत्री चीडवणारी 😜 असावी …
प्रत्येक 😇 क्षणाचा आनंद घेणारी असावी 😄 ,
एक वेळेस ती 😠 भांडणारी असावी,
पण कधीच बदलणारी 😎 नसावी … ।। 💥💥💥

friendship day quotes in Marathi

Dosti Status In Marathi
Dosti Status In Marathi, dosti sad status in marathi

एकसारखे दोस्त 😎 सगळेचं नसतात,
काही आपले 😇 असून पण आपले नसतात 😟😟 … ।। 💯💯

_____________________________

friendship shayari in marathi

आमची मैत्री 🤝 पण अशी आहे♥️ ,
तुझं माझे जमेना 😟आणि 🤩
तुझ्या 😅 विना करमेना.😊 … ।।

_____________________________

दोन दिवस दोस्ती 🤝 करणं म्हणजे दोस्ती नवे 🤨 ,तर “आयुष्यभर” साथ 🤝 देणाऱ्याला दोस्ती म्हणतात 💯💯 … ।।

Dosti Shayari Marathi

Friendship Quotes in marathi

एक गुलाबाचं फुल 🌹 बाग बनू शकतं ,
तर एक दोस्त 😎दुनिया का नाही बनू शकत🌏 … ।।

_____________________________

कोण म्हणतं 🤝 मैत्री बरबाद करते, 🤨
जर😎 निभावणारे कट्टर असतील ना🤩
तर सारी दुनिया 🌏सलाम करते 🙏🙏🙏 … ।।

Marathi friendship SMS

Friendship Funny status in marathi

आमच्याकडे पैशे 💰 तर नाहीत पण,
एवढं दम 🤝 ठेवतो जर दोस्तीची 🙏किंमत मृत्यू जरी असेल🤨,
तरी ती आम्ही खरेदी करू 😎शकतो… ।। 🔥🔥🔥

_____________________________

dosti fb status in marathi

मैत्री अशी 🤨 असावी जसे हात 🤝 आणि डोळे, कारण हाताला लागले ✋तर , डोळ्यात पाणी 😭येते अन् डोळ्यात पाणी😢 असेल तर ते पुसायला हातच पुढे येतात😟😟 … ।।

_____________________________

मित्रांच्या बगेर राहणं 🤨 खूप कठीण आहे, असे चांगले मित्र 🤝 बनवायलाचं पाहिजे नव्हते😎😎 … ।।

friendship quotes in Marathi Shayari

Friendship sad status in marathi

मैत्री कुणाशीही 🤨कधीही होऊ शकते ,😇
त्यासाठी वेळ,काळ, जात⏳याला काहीच महत्व नसते असते ती फक्त😎 निस्वार्थ “मैत्री” … ।। 💯💯💯

_____________________________

dosti shayri marathi

हि दोस्ती 🙏 आम्ही नाही तोडणार,
आणि जर तू 💔 तोडली तर मी तुला नाही सोडणार 😠😠😠 … ।।

_____________________________

आज काल जळणारे 🔥भरपूर झालेत, त्यांना जळू द्या, 😇
आम्हाला साथ 🤝देणारे मित्र भरपूर आहेत हे त्यांना कळू द्या😎😎 … ।।

friendship Shayari in Marathi

Kattar Maitri Status in marathi, dosti tapori status in marathi

आपलं तर कोणी 😢 मित्रच नाही, सगळे “काळजाचे♥️ तुकडे” आहेत💥💥💥 … ।। 😅

_____________________________

dosti status in marathi attitude

एका दोस्तासोबत😢 अंधारात चालणे🌚 आणि, एकट उजेडात 😇 चालण्यापेक्षा कधी पण चांगलं😎😎 … ।।

_____________________________

एकदा राधाने 🤩 कृष्णाला विचारले 😇 ,
मैत्रीचा काय 😇 फायदा आहे …
कृष्ण हसून म्हणाला 😄जिथे फायदा असतो 🤝
तिथे “मैत्री” कधीच ♥️नसते … ।।

friendship messages in Marathi

Dosti Status In Marathi

चांगला दोस्त 😟रुसल्यावर कायम त्याला मनवा,😇 कारण तो हरामी🤩 त्याला सगळ्या आपल्या चाली माहित असतात😅😅 … ।।

_____________________________

dosti text status in marathi

नाती कधी जबरदस्तीने ✋ बनत नसतात,
ति आपोआप 😇गुंफली जातात,♥️
मनाच्या ईवल्याश्या 🤨कोपर्यात,🌹
काही जण 😎हक्काने राज्य,
करतात यालाच तर मैत्री🤝 म्हणतात💯💯💯 … ।।

_____________________________

एकलं होतं कि आज 🏆 “खजिना” मिळू शकतं🤨 , कि अचानक😄 गल्लीतून जुना “दोस्त” आला😜😜😜 … ।।

_____________________________

माझा सगळ्यात 😄 चांगला दोस्त तर तो आहे,😜 जो माझ्यातल्या चांगल्या😎 गोष्टी बाहेर काढतो … ।। ♥️♥️

best friend status in Marathi

friendship suvichar marathi

यश आपल्याला 😇 हिम्मतीने मिळत,
आणि हिम्मत मित्राने 🤝 वाढते,
आणि दोस्त 😇 नशिबाने मिळतात आणि नशीब माणूस स्वतः 😄बनवतो … ।।

_____________________________

friends shayri marathi

मला कधी मैत्रीची 🤝 किंमत नको विचारू 🤨 ,
वृक्षांना कधी 🌲 सावली विकतांना पाहिलय 😇 … ।।

_____________________________

कोण सांगत कि 🤝 यारी “बर्बाद” करून टाकते,
अरे त्याला 🙏 “साथ” देणारा पण तसा पाहिजे 😎😎 … ।।

friendship status in Marathi font

Dosti Status In Marathi
Best Friendship Quotes in marathi

सर्व नाती 🤝 जन्माच्या अगोदरच बनलेले असतात,😇
फक्त मैत्रि एक 😎असं नात आहे जे आपण स्वतः बनवतो🤩🤩🤩 … ।।

_____________________________

dosti breakup status in marathi

प्रश्न पाण्याचा ⛲नाही तर तहानचा आहे, 🤨
प्रश्न मृत्यूचा 💔नाही श्वासाचा आहे,😟
दोस्त तर खूप आहेत 😇 ह्या दुनियामध्ये पण, 🌏प्रश्न दोस्तीचा नाही 😇तर विश्वासाचा आहे 💯💯💯 … ।।

_____________________________

मित्र कितीही 🤩 वाईट झाला तरी,
त्याच्यासोबत मैत्री नका😎 तोडू,
कारण पाणी ⛲कितीही खराब झाले तरी,🤨
ते आग🔥 विजवण्याचा कामात येतच असते … ।। 😇😇

Dosti Status in Marathi

dosti me dhoka status in marathi, dosti breakup status in marathi

आम्हीपण कोयल्या ⚫प्रमाणे किरकोळच होतो, 😜
ते तर तुमच्या सारखे 😁मित्र मिळाले ज्यांनी आम्हाला हिरा बनवून टाकले😅😅 … ।।

_____________________________

dosti quotes in marathi

जीवनात अनेक मित्र 😇बनवणे ही एक साधारण गोष्ट आहे,😎
पण एकच मित्राबरोबर 😇आयुष्यभर मैत्री टिकवून ठेवणे 🤩 ही एक असामान्य गोष्ट आहे 💯💯 … ।।

_____________________________

देवपण न जाणो 😇 कोठून कसे नाते
जुळवतात,🙏
अनोळखी माणसांना♥️ हृदयात स्थानदेतो,
ज्यांना कधी 😟ओळखतही नसतो,
त्यांना पार जीवाचे 😇जिवलग मित्र बनवतो 💯💯💯 … ।।

friendship status in Marathi attitude

Dosti Status In Marathi
dosti text status in marathi

आवश्यक नाही की ♥️ प्रेमचं असायला हवं,
काहीवेळा मैत्री 🤩 ही प्रेमा पेक्षा मोठी असते♥️♥️ … ।।

_____________________________

friendship status in marathi attitude

नको मला ते चंद्र 🌚सूर्य तारे,💥💥
नको मला ते सुंदर नजारे,🤩🤩
कारण वेळ आल्यावर✌️ साथ देणारे मित्रच असतात प्यारे♥️♥️💯💯 … ।।

_____________________________

जगावे असे की,मरणे 💔अवघड होईन😇
हसावे 😄असे की,रडणे अवघड होईल😅
कोणाशी मैत्री 🤝करणे सोपे आहे पण मैत्री टिकवावी अशी की,♥️
दुसऱ्याला ती तोडणे 💔अवघड होइल 🔥🔥🔥 … ।।

friendship msg in Marathi

dosti birthday status in marathi

चंद्राची सीमा 🌚 एक रात्र पर्यंत आहे,🤨
सूर्याची सीमा 🌞एक दिवस पर्यंत आहे, 😟
आम्ही दोस्ती मध्ये 🤩दिवस-रात्र नाही बघत कारण,😎,
आमच्या दोस्तीची ♥️ सीमा शेवटच्या श्वासापर्यंत आहे … ।। 💯💯💯

_____________________________

shayari on dosti marathi

आम्ही वेळ ⏳ घालवण्यासाठी मित्र ठेवत नाही, 😎
मित्रासाठी वेळ🤝 घालवत असतो💥💥💥 … ।।

_____________________________

जास्त काही नाही 😎 फक्त “एक”असा मित्र हवा जो 🤨,
खिशाचे वजन😅 पाहून बदलणार नाही🙏🙏🤩 … ।।

friendship quotes in Marathi with images

Dosti Status In Marathi
dosti fb status in marathi

तेही काय 😇बालपण होतं…!
दोन बोटं जोडल्याने✌️ मैत्री व्हायची … ।। ♥️♥️♥️

_____________________________

marathi maitri athavan sms

मित्रांची मैत्री😅 खिचडी पेक्षा कमी नसते,🤩
स्वाद जरी नसला तरी 😜भूक मात्र नक्की मिटवून देते😁😁😁 … ।।

_____________________________

गुलाबाच्या फुलाशिवाय किमंत नाही फुलांच्या या जातीला,
मैत्री शिवाय किमंत नाही माणुसकीच्या नात्याला

birthday wishes in Marathi for friends

best dosti status in marathi

एक चांगला मित्र 😇 “फुलासारखा” असतो🌹🌹 , ज्याला आपण “सोडूपण”🤨 नाही शकत✌️✌️ … ।।

_____________________________

best friend shayari in marathi

आमच्या प्रेमाचा अंदाज ♥️ तू काय लावणार आहेस पगली , 😅
आम्हीत तर मित्रांना ✌️सुद्धा Darling म्हणून हाक मारतो😎😎😎 … ।।

_____________________________

मैत्री ती नाही 🤨जी जीव देते,💔
मैत्री तीही 😎नाही जे हास्य देते,😁
खरी मैत्री तर ती 🤩असते जी,🤨
पाण्यात पडलेला 😢अश्रू देखील ओळखून घेते😍😍 .. ।।

Marathi friendship status

dosti status in marathi birthday

लक्ष्मणाला राम ✌️भेटला,
बलरामाला कृष्ण भेटला,🙏
आणि मित्राच्या🤩 रुपानं मला माझा भाऊ भेटला💯💯💯💥💥 … ।।

_____________________________

dosti shayari marathi language

जीवनात असे दोस्त 🤩 जरूर बनवा✌️
जे मनातील दुःख 😟😟असे ओळखतीन🤨
जसे की मेडिकलवाले 😜डॉक्टर ची
handwritting 😁😁ओळखतात😄😄 … ।।

_____________________________

अनुभव सांगतो की, एक विश्वासू 🤝 मित्र,
हजार नातेवाईकां 😅पेक्षा चांगला असतो😇😇 … ।।

best friend quotes in Marathi

2 line dosti status in marathi

सूर्याशिवाय तेज 💥💥नाही,
चंद्राशिवाय रात्र नाही,🌚
फूलाशिवाय सुगंध 🌹🌹 नाही
आणि मैत्री शिवाय जीवन 😍 जीवनच नाही … ।।

_____________________________

marathi maitri sms 140

ज्या चहात साखर 😍 नाही,
ती चहा 😁पिण्यात मजा नाही आणि ज्या जीवनात मैत्री नाही,🤝
असे जीवन ♥️जगण्यात मजा नाही💥💥 … ।।

_____________________________

मित्राचा राग 🤨 आला तरी
त्याला सोडता येत ✌️नाही
कारण दुख्खात असू आपण🤩 तेंव्हा तो एकट आपल्याला सोडत नहीं 😍😍😍 … ।।


Dosti Shayari Marathi

Dosti Status In Marathi
dosti status in marathi text

मैत्रीच्या रोपट्याला 🤝नेहमी प्रेमरूपी पाण्याचे♥️ सिंचन आवश्यक ✌️असते … ।। 😇

_____________________________

जिथे बोलण्यासाठी ” शब्दान्ची ” 😇 गरज नसते ….,
आनन्द दाखवायला 😅 ” हास्यची ” गरज नसते😁…,
दुःख दाखवायला ” आसवान्ची ” 😢गरज नसते…,
न बोलताच ज्यामध्ये सारे 🤩समजते….
ति म्हणजे ” मैत्री “♥️♥️♥️ … ।।

sachi dosti sms in marathi

_____________________________

न बोलताच ज्यामध्ये 🤫सारे समजते,ती म्हणजे 😍मैञी असते…💯💯💯 … ।।

_____________________________

जन्म एका टिंबासारखा 🔵असतो ,
आयुष्य एका 🤨ओळीसारखं असतं ,
प्रेम एका त्रीकोनाप्रमाणे 🔺असतं पण,
मैत्री असते ती ♥️वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो😇😇😇 … ।।


Best Friendship status in marathi
/ मराठीमध्ये बेस्ट फ्रेंडशिप स्टेटस

sachi dosti sms in marathi

मैत्री असावी 😍 मना-मनाची,🤩
मैत्री असावी 🤝 जन्मो-जन्माची …
🤩मैत्री असावी प्रेम ♥️ आणि त्यागाची,
अशी मैत्री 🤝 असावी फक्त तुझी नि माझी😇 …. ।।

_____________________________

friend shayri marathi

चांगली मैत्री कोणत्याही ✌️नाजूक वस्तु प्रमाणे फार काळजी पूर्वक जपायची 😁असते…🤝🤝 ।।

_____________________________

ओठावर तूझ्या 😄 स्मित हास्य असु दे ,
जिवनात तूझ्या 🤩 वाईट दिवस नसु दे …
जिवनाच्या वाटेवर अनेक 🤝 मिञ मिळतील तुला परंतु,🤨
हदयाच्या एका बाजुस ♥️जागा माञ माझी असु दे 😇 … ।।


Best Friendship status in marathi
/ मराठीमध्ये बेस्ट फ्रेंडशिप स्टेटस

Dosti Status In Marathi
dosti shayari marathi text

एखाद्या हल्ला 😇करणार्या शत्रूबद्दल काळजी करण्यापेक्षा,✌️
एखाद्या स्तुती करणार्या 🤩मित्राबद्दल सावधानता बाळगणे इष्ट होय😍😍 … ।।

_____________________________

dosti sms marathi

आमची दोस्ती 🤝 “गणिताच्या Zero” सारखी आहे , ज्याच्या सोबत राहिल्याने 🤩 आमची “किंमत” वाढते😍😍 … ।।

_____________________________

दोस्ती तर “देवाने” दिलेली 🙏आहे, त्यामुळेच आम्ही दोस्तीला देव✌️ मानतो😇😇 … ।।


Funny Friendship status in marathi / विनोदी मराठी मैत्री स्टेटस

dosti status marathi download

आनंदाच्या क्षणी जो नेमका 😇आठवतो आणि दु:खात असताना नेमका येऊन हजर 😍होतो;
तो मित्र असतो आणि 🤩 हे दोन्ही क्षण ज्या दिवशी येतात, ते सर्वच दिवस🤩🤩 फ़्रेन्डशीप डे असतात.♥️♥️ … ।।

_____________________________

friendship shayri marathi

खूप वर्षानंतर भेटलो 🤩 होतो आम्ही एकमेकांना, ✌️,
बस त्याची “गाडी” 🚖 मोठी होती आणि माझी “दाढी” 🧔… ।।

_____________________________

एक दिवस देव 🙏 म्हणाला ,
किती हे मित्र 😢 तुझे ..
यात तू स्वतः ला😁 हरवशील..
मी म्हणालो भेट तर ✌️ एकदा येउन यांना..😁
तू पुन्हा वर 🤩जाणं विसरशील..😇😇 ।।


Friendship sad status in marathi / मैत्री दुःखी स्टेटस मराठीमध्ये

kattar maitri status marathi

मैञीच नातं 🤝 हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहे ✌️,
नात्याला किंमत द्या व 🤩 नात्यावर मनापासून विश्वास ठेवा 😇😇 … ।।

_____________________________

dosti tapori status in marathi

मैत्रीमध्ये जरुरी नसते 😁 दररोजची भेट.. 😇
येथे ह्रदयाचा ह्रदयाशी 🤩संवाद असतो थेट … ।। ✌️✌️

_____________________________

जीवनात खूप मित्र 🤩 मैत्रिणी होतात पण एक अशी पागल मैत्रीण✌️ असते जे आपला जीव असते आपली Bestie ♥️♥️♥️ … ।।

_____________________________

kattar dosti quotes in marathi

जीवनात एखाद्या 🤩”चांगल्या मित्राची साथ” 🤝 मिळनं, खूप “काठीण” आहे🔥🔥 … ।।

_____________________________

मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे!


kattar friendship status in marathi / कट्टर दोस्ती स्टेटस

Dosti Status In Marathi
दोस्ती स्टेटस मराठी

दुश्मनाची “भीती” नाही🤩 आम्हाला, तर मित्राच्या “रुसायची” भीती 😍😍वाटते … ।। 💥💥💥

_____________________________

friendship attitude status in marathi

शत्रूंपासून मुक्त 🤩होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे♥️
त्यांना आपले मित्र बनविणे 😇होय … ।।

_____________________________

दोस्ती स्टेटस

लाख मित्र बनवन 🤩सोप्पे असते पण एक मित्र😍 बनून त्याचा सोबत मित्रता 😁टिकवणे खूप कठीण असते✌️✌️ … ।।

_____________________________

मैत्री करत असाल 🤝तर पाण्यासारखी निर्मळ करा😍,
दूरवर जाऊन सुध्दा ✌️क्षणों क्षणी आठवेल अशी करा🤩🤩 … ।।


Friendship suvichar in marathi / मैत्री सुविचार मराठीमध्ये

Dosti Status In Marathi
royal dosti status in hindi

मैत्री ठरवून होत ✌️नाही ,
हाच मैत्रीचा फ़ायदा 🤝आहे …
मैत्रीला कुठले 🤩नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे😁😁 … ।।

CONCLUSION Dosti Status In Marathi

Thank you for visiting on the most popular page of Blogsoch, Dosti Status In Marathi. Friendship is the beautiful gift of God, without friends we can’t live our whole life. Friends are the soul of our life. So, mention your lovely friends by sharing the above provides status ♥️

FOLLOW US ON PINTEREST
FOLLOW US ON FACEBOOK

Breakup Status

Welcome to the blogsoch page of Breakup Status Marathi. If you are going through a breakup then this status will help you to make feel relax and good.

Dosti Status

Welcome to the Blogsoch page of, Dosti Status In Marathi. Hello friends! Today we are sharing with you here the latest collection of the best friendship status Marathi.

Status On Life

Be there to get the latest Marathi Status On Life. We all know life is the beautiful gift of God, so don’t waste it being sad, unhappy,

Royal Attitude Status

Welcome to the most stunning page of Blogsoch, Royal Attitude Status In Marathi. Attitude expresses your personality or disposition;