499+ Happy Birthday Wishes in Marathi 💥 || वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून 🎂🎂

Welcome to the most searched page of Blogsoch, Birthday Status In Marathi. Hello friends, welcome to another new special post. In this post, you will get the best Happy Birthday Wishes. Birthday is a very important day for everyone. Throughout the year, the birthday anniversary of any of our friends or relatives and people we know goes on, and to wish them a happy birthday, we need an Awesome Marathi Birthday Wishes Image. That is why we are going to give you all these Happy Birthday images and Shayari in this post. So let’s have Birthday Wishes now.

सुख, 😅समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,
आरोग्य तुला लाभो!✌️
वाढदिवसाच्या 💥अगणित शुभेच्छा!💯💯

birthday wishes in marathi

Happy Birthday Wishes in Marathi
Happy Birthday Wishes in Marathi

सर्व मुला-मुलींची 😍लाडकी,त्यांच्या मनावर🌹 राज करणारी,
काही झालं✌️ तरी मैत्री तुटली 💔नाही पाहिजे
या फॉर्मुल्यावर 😍चालणाऱ्या ,क्युट पोरीला हैप्पी बर्थडे🎉🎂 …. ।।


funny birthday wishes in marathi for best friend girl

नातं तुझं माझं 😍 रक्ताचं नाही 💔
पण या जन्मी💔 तुटेल😡 ,
एवढही ♥️ कच्च नाही …
वाढदिवसाच्या 🎉 हार्दिक शुभेच्छा 🎂🎂 … ।।

[ Read More ➜ ]


संकल्प असावेत 😇 नवे तुझे 😍,
मिळाव्यात 💯 त्यांना नव्या दिशा …
प्रत्येक स्वप्न 🤩 पूर्ण व्हावे तुझे🙏
ह्याच वाढदिवसाच्या🎂🎂 शुभेच्छा… ।।

happy birthday wishes in marathi

Happy Birthday Wishes in Marathi
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

स्वतःच्या Smile 😇 ने लाखो ,
मुलांच्या मनामध्ये ♥️ घर करणाऱ्या,🤩
स्कूल कॉलेज मधी 😘Chocolate गर्ल,
म्हणून Famous😍 पोरीला हैप्पी बर्थडे … ।। 🙏💯


funny birthday wishes in marathi for best friend girl

तुला आयुष्यात 🤩,
खूप सारं 😇 यश मिळावं …
हिच माझ्या मनाची ♥️ ईच्छा ,
वाढदिवसाच्या 🎉 हार्दिक शुभेच्छा😍 … ।।

Also Read: Latest भोलेनाथ स्टेटस


तुमच्या वाढदिवसाचे 😇 हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव ♥️आनंददायी ठेवत राहो..💯
आणि या दिवसाच्या 😍 अनमोल आठवणी 🤩तुमच्या हृदयात ♥️ सतत तेवत राहो.. हीच मनस्वी शुभकामना..🎉🎉


friend birthday wishes in marathi

Happy Birthday Wishes in Marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms

थांबा थांबा थांबा✌️ आज कोणी काही बोलणार नाही
कारण आज माझ्या 🤨 वेड्या बहिणीचा बर्थडे आहे बर का… 🤩
हैप्पी बर्थडे Sissu 😍 …लव्ह यू पगली 😇😇 … ।।

[ Read More ➜ ]


पूर्ण होवोत 🤩,
तुझ्या ♥️ मनातील सर्व ईच्छा …
ह्याच तुला 🎉 वाढदिवसाच्या ,
मनापासून शुभेच्छा 🎂🎂 … ।।


birthday wishes in marathi for sister

नवे क्षितीज 🤨 नवी पाहट , 🎉
फुलावी आयुष्यातील ♥️ स्वप्नांची वाट … ।।
स्मित हास्य 😇 तुमच्या चेहऱ्यावर राहो 🤩 ,
तुमच्या पाठीशी 😍 हजोरो सुर्य तळपत राहो ♥️,
वाढदिवसाच्या 🎉 हार्दिक शुभेच्छा 🎂🎂 … ।।

Also Read: Latest अनमोल वचन


मोठी बहीण 🤩 असते आईबाबांपासून वाचवणारी ✌️,
आणि छोटी बहीण 🤨 असते सिक्रेट्स लपवणारी 😇
हॅपी बर्थडे 🎂 क्युट सिस्टर … ।। 🎉🎉


wife birthday wishes in marathi

Happy Birthday Wishes in Marathi
Birthday Wishes in Marathi for Sister

सुखाचे क्षण ⏳ वाढत जावे ,
दुःखाने आता परत 🤨 न यावे …
हिच माझी ✌️ मनातील ईच्छा 😇 … ।।
वाढदिवसाच्या 🎂 हार्दिक शुभेच्छा 🤩🎉 … ।।


सूर्य घेऊन आला 🌞 प्रकाश चिमण्यांनी ✌️,
गायलं गाणं 🤨 फुलांनी हसून सांगितलं 🤩
शुभेच्छा तुझा जन्मदिवस 🎉 आला #हॅपी बर्थडे 🎂

[ Read More ➜ ]

happy birthday wishes in marathi

सुंदर नातं ♥️ आहे तुझं माझं ✌️,
नजर न लागो 🤩 आपल्या आनंदाला,
हॅपी बर्धडे 🎉 बहना 💯 … ।।

Also Read: Latest खूप त्रास होतो मराठी स्टेटस


हवं असलेलं यश 🤩 आपल्याला मिळो♥️
प्रत्येक दिवस😇 तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो🌹
हिच आमची ईच्छा ✌️वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा💥🎂 … ।।


happy birthday msg in marathi

Happy Birthday Wishes in Marathi
Funny birthday wishes in marathi for brother

वाढदिवसाच्या हार्दिक ♥️ शुभेच्छा !!!
आयुष्याच्या 😍 या पायरीवर … 😇
तुमच्या 💥 नव्या जगातील ,
नव्या स्वप्नांना 🤩 बहर येऊ दे..🎂


वारंवार 😇 येवो हा दिवस 🤩,
हेच म्हणतंय ♥️ माझं मन …
तूम जियो 😇 हजारो साल
हीच माझी 🤩इच्छा आहे आज दीदी 😍😍 … ।।

funny birthday wishes in marathi

सर्वांना मनमुराद 😇 आनंद वाटणाऱ्या 🎂 मित्राला ,
वाढदिवसाच्या 🎉 आनंददायी शुभेच्छा 💥💥💥 … ।।


marathi birthday wishes for friend

Happy Birthday Wishes in Marathi
birthday wish in marathi

माझ्या शुभेच्छांनी 🙏
तुझ्या 🎂 वाढदिवसाचा हा क्षण ⏳,
एक सण होऊ 💥 दे हीच सदिच्छा…
वाढदिवसाच्या 🎂 हार्दिक शुभेच्छा🎉🎉 … ।।


birthday wishes for daughter in marathi

या दिवसाची 💥 हाक गेली 😍 दूर सागरावरती ,
अन आज किनारी 🎂 आली …
शुभेच्छांची 🎉 भरती…
वाढदिवसाच्या हार्दिक 🎂शुभेच्छा … ।।

Also Read: Latest Dosti Status In Marathi


वाढदिवस येतो 🎉,
स्नेही आणि♥️ मित्रांचे प्रेम देतो 💥💥 …
एक नवीन 😍 स्वप्न घेऊन येतो ,
जीवनात आनंदाच्या 😇 क्षणांना उजाळा देतो … 🎂🎂💯

[ Read More ➜ ]

birthday wishes for brother in marathi

Happy Birthday Wishes in Marathi
birthday wishes in marathi for friend

उगवत्या सूर्याचं🌞 तेज मिळो,
आयुष्यात 🎉 यशाचा सुगंध दरवळो😇 …
हिच आमच्या ♥️ मनातील ईच्छा 💯💯
वाढदिवसाच्या 😍 हार्दिक शुभेच्छा … ।। 🎂🎂


happy birthday images in marathi

जिवाभावाच्या मित्राला , ♥️
उदंड 🔥 आयुष्याच्या अनंत 😇
शुभेच्छा.🎂


happy birthday wishes in marathi images

Happy Birthday Wishes in Marathi
birthday wishes in marathi for husband

वाढदिवसासाठी ♥️ भेट निवडताना काही राहु नये🌹
म्हणुन संपुर्ण 🤩डबाच तुझ्यासाठी पाठवलाय …
वाढदिवसाच्या 🎉🎉 अनेक शुभेच्छा!🎂🎂🎂


संकटकाळात 🌆 हाक न मारताच धावून 🤩 येणाऱ्या माझ्या जिवलग मित्राला 😇 वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा … ।। ♥️♥️

birthday wishes for friend in marathi

मनाला अवीट 😁 आनंद देणारा 😍
तुझ्या वाढदिवसाचा 😇 क्षण आला की ,
वाटतं आयुष्य 😇 आनंदाने भरलेलं आहे….
वाढदिवसाच्या🎉 लाख लाख शुभेच्छा..🎂🎂

[ Read More ➜ ]


happy birthday wishes for wife in marathi

birthday wishes in marathi for wife

नवा गंध ,नवा 😁 आनंद ,
निर्माण 😇 करीत प्रत्येक क्षण यावा ⏳ …
व नव्या ♥️ सुखांनी, नव्या वैभवांनी 💥💥
आनंद शतगुणित व्हावा 😇 ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त 🎂🎂 हार्दिक शुभेच्छा 🎉🎉 … ।।

Also Read: Latest Attitude Status In Marathi


brother birthday wishes in marathi

हे देवा ♥️ माझ्या प्रियेच्या आयुष्यात 😍 येऊ दे सर्व सुख,🤩
दरवर्षी असाच😇 साजरा होऊ दे हा तिच्या वाढदिवसाचा🎂 सुखद दिवस🎉🎉 … ।।


राहेन 😍 तुझ्या मनात मी कायम 🤨
आपलं प्रेम 🔥 कधीही होऊन देणार नाही कम 😇,
जीवनात ♥️ येवा अनेक आनंद आणि 🤨 गम …
पण तुझ्यासोबतच 🙏 राहीन सख्या हरदम 🤩🤩 … ।।

tapori birthday wish in marathi

Happy Birthday Wishes in Marathi
thanks for birthday wishes in marathi

तुझ्या मेहनतीला 😇 इच्छित फळ मिळो 🎉,
अपयशाच्या 🌚 अंधारात यशाचा मार्ग ♥️ मिळो …
जन्मदिवसाच्या 🎂 मनःपूर्वक शुभेच्छा मित्रा 🤩🤩 … ।।


happy birthday status marathi

थांबा आज भाऊ 🎉बद्दल कोणीही काही😇
बोलणार नाही 🤨कारण ।।
मित्र नाही तर भाऊ आहे 🔥आपला || रक्ताचा नाही पन ♥️ जिव आहे..
आपला।। भाऊ 🤩 तुला वाढदिवसाच्या 😇
लाख लाख शुभेच्छा..🎂🎊


नवा गंद ♥️ नवा आनंद 😅 ,
निर्माण करीत 😇 प्रत्येक क्षण यावा😁
व नव्या 😇 सुखांनी, नव्या वैभवांनी 🤩 …
आनंद 😁 शतगुणित 🤨 व्हावा ह्याच तुम्हांला 🔥 वाढदिवसानिमित्त 🎂 हार्दिक शुभेच्छा 😇!!

[ Read More ➜ ]

Happy Birthday Aai In Marathi 

Happy Birthday Wishes in Marathi
birthday wishes in marathi for mother

एक प्रार्थना 🤨 त्या देवा चरणी 😁,
काही ♥️ कमी न पडो तुला 😇 जीवनी …
वाढदिवसाच्या 🎂 खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा 🎉🎉 … ।।

Also Read: Latest FB Status


sister birthday wishes marathi

हा शुभ दिवस 🙏 येवो तुझ्या जीवनात वारंवार😇😇
मी तुला शुभेच्छा 😁 देत आहे एक हजार ♥️हॅपी बर्थडे 🎉🎉 … ।।


happy birthday status marathi

birthday wishes in marathi for father

तुझ्या चेहऱ्यावर 😇 सदैव आनंद असावा ,
यशाचा ♥️ आलेख जीवनभर वाढतच ✌️ जावा …
हिच त्या ईश्वराकडे 🙏 मनापासून प्रार्थना♥️
वाढदिवसाच्या 🎂खूप साऱ्या शुभेच्छा🎉🎉 … ।। 🎈🎈


नेहमी आनंदी 😄 रहा,
कधीच दुःख💔 तुमच्या वाटेला येऊ नये,😁
समुर्द्रसारखी खोल 😍तुमची ख्याती व्हावी,🤩
आणि आभाळाएवढ ♥️♥️ह्रदय व्हावं,
!! वाढदिवसाच्या 🎉हार्दिक शुभेच्छा !!🎂🎂

Also Read: Latest Anniversary Wishes In Marathi

funny birthday wishes in marathi

जे पाहशील 😇 स्वप्न ते सत्यात उतरावं🤩
दुःखाच्या 😢 जागी सुखाने यावं✌️ …
हिच त्या 🙏 ईश्वराकडे प्रार्थना😁
वाढदिवसाच्या खूप 🎂🎂साऱ्या शुभेच्छा.🎉🎉🎉 … ।।

[ Read More ➜ ]


sister birthday wishes in marathi

साधी राहणी ✌️ उच्च विचार, 😁 सगळ्या मित्राच्या मनावर राज्य 🤩 करणारे … ।।
दोस्ती नाही 😍 तुटली पाहिजे 🤝 ह्या फॉर्म्युला वर चालणारे, 💯
आमचे लाडके बंधू ….. 😇 यांना वाढदिवसाच्या नाचत-गाजत 🎂 शुभेच्छा…।। 🎉🎉


आज एक खास 😍 दिवस आहे, तुमच्या डोळ्यांत🤩 आणि मनात 💯 असलेलले सर्व स्वप्न साकार 😇होऊ दे , ♥️ आणि आपणास ध्येय प्राप्तीसाठी मार्ग मिळावा 😘 तुम्ही माझे खरे प्रेरणास्थान 🙏 आहात.
वाढदिवसाच्या🤩 हार्दिक शुभेच्छा ..🎉🎉


तुला आयुष्यात 😍काहीच कमी न पडो ✌️,
हिच ईश्वरचरणी 🙏प्रार्थना,
माझ्या जिवलग मित्राला 😄जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा💯💯

funny birthday wishes in marathi for friend

Happy Birthday Wishes in Marathi
happy birthday wishes in marathi images

सूर्य घेऊन आला 😍 प्रकाश, चिमण्यांनी गायलं ♥️ गाणं … ।।
फुलांनी हसून 😁 सांगितलं, तुझा जन्मदिवस 🌹 आला ,
हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या 🎉🎉 खूप शुभेच्छा 🎂🎂 … ।।


marathi birthday status

जे तुझ्या ♥️ मनात असणार 😍 तेच तुझ्या आयुष्यात असावं 😇 ,
फुलांचे काटे 🌹 बाजूला होऊन फक्त 🌺सुगंधाने आयुष्यात यावे 🤩🤩 …
हिच मनातील ईच्छा 😄 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 😅😅 … ।। 🎂🎂🎉🎉🎉


happy birthday in marathi text

50th birthday wishes in marathi

सूर्याच्या प्रकाशाने 🌞 होते सकाळ, 😇
पक्ष्यांच्या गुजनाने 🤩 होते प्रफुल्लित सकाळ आणि,
तुझ्या हास्याने 😄 सुंदर होईल आजची ही वाढदिवसाची🎂 संध्याकाळ … ।। 🎉🎉

Also Read: Latest Punjabi Status


happy birthday sister in marathi

रूबाबबवर जगतोय 🤩 अशा दिलदार व्यक्तिमत्वाला 😅 जन्मदिनाच्या 🎂 हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉 …. ।।

[ Read More ➜ ]


आजचा दिवस ✌️ खूप खास आहे 🤩,
पूर्ण होवो 😇 तुझ्या सर्व ईच्छा 😄
हाच मनी ध्यास आहे 🔥🔥
वाढदिवसाच्या🎂 खुप साऱ्या शुभेच्छा मित्रा🎉🎉🎉

birthday wishes for father in marathi

Happy Birthday Wishes in Marathi
birthday wishes in marathi text

नवे क्षितीज 🌅 नवी पाहट ,
फुलावी 🌹🌹आयुष्यातील स्वप्नांची वाट🌺🌺
स्मित हास्य 😀 तुमच्या चेहऱ्यावर राहो 😇
तुमच्या पाठीशी 😇हजोरो सुर्य तळपत राहो✌️
वाढदिवसाच्या 🎂हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉 … ।।

Also Read: Latest Hindi Status


जीवेत ✌️ शरदम् शतम् 🙏 ,
आपणास आपल्या 🎂जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉 … ।।


happy birthday wishes marathi kavita sms

60th birthday wishes in marathi

आज अशी इच्छा 😍आहे की, तू घराबाहेर 😇पडावंस ,
आणि संपूर्ण जगाने 🌏 तुझा वाढदिवस साजरा करावा 🎂,
हॅपी बर्थडे टू यू 🎉🎉माय डिअर🎂🎂 … ।।

[ Read More ➜ ]


funny birthday wishes for best friend in marathi

शाश्वत शुभेच्छाच 🙏 माणसाला या जन्मात तसेच 😍,
पुढील जन्मातदेखील ✌️उपयोगी पडतात…
बाकी सारं नश्वर 🤨आहे ,
म्हणुन वाढदिवसाच्या 🎂 या, शुभदिनी तुम्हाला भरपुर 🎉🎉 शुभेच्छा … ।।

Also Read: Latest Instagram Bio For Boys


happy birthday message in marathi

Happy Birthday Wishes in Marathi
1st birthday wishes in marathi

जल्लोष आहे ✌️गावाचा… कारण वाढदिवस आहे माझ्या 😇भावाचा… अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास.. 💐 वाढिवसाच्या हार्दिक🎂🎂 शुभेच्छा…🎉🎉 ।।


best friend birthday wishes in marathi

दिवस आहे आज ✌️ खास, तुला उदंड🙏 आयुष्य लाभो,
हाच मनी 😇आहे ध्यास….वाढदिवसाच्या 🎂लाख-लाख शुभेच्छा🎉🎉🎉 … ।।.


मनातील स्वप्न 😇 पूर्ण व्हावे✌️
आरोग्य निरोगी रहावे😍
सुख प्रत्येकक्षणाला 😍वाढत जावे🤩
हिच ईश्वरचरणी 🙏 प्रार्थना,
वाढदिवसाच्या 🎂 मनापासुन शुभेच्छा 🎉🎉🎉 … ।।


नाती जपली ♥️ प्रेम दिले🌹,
या 🤩 परिवारास तू पूर्ण केले 😇 …
पूर्ण होवो तुझी 🔥प्रत्येक इच्छा✌️,
वाढदिवशी 🎂🎂 हीच एक सदिच्छा 🎉🎉🎉 … ।।

birthday wishes for brother in marathi

Happy Birthday Wishes in Marathi
birthday wishes in marathi for girlfriend

कितीही रागावले 😇 तरी समजून घेतले मला ✌️,
रुसले कधी 🤩तर जवळ घेतले मला,🤗
रडवले कधी😭 तर कधी हसवले,😄
केल्या पूर्ण सर्व 🤩माझ्या इच्छा,🌹
वाढदिवसाच्या🎂🎂 तुम्हाला खूप खूप शुभेच्छा🎉🎉 … ।।

[ Read More ➜ ]


funny birthday wishes in marathi for friend

तुझ्यासारखा तुझा ✌️ वाढदिवसही आहे माझ्यासाठी😇 विशेष आहे तुझी प्रत्येक स्वप्न 🤩सत्यात यावी हीच ईश्वराकडे 🙏 प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉 … ।।


खूशी से बीत 😇 प्रत्येक दिवशी,
हर सुहानी 🤩 रात हो,
कोणत्या दिशेने आपले 🤨पाऊल पडले,
वहा फुलो के 🌹🌺 बारिस हो ,
शुभ जन्मदिन 🎂🎂 हो तुमच्या नेहमी 🎉🎉 … ।।

birthday quotes in marathi

Happy Birthday Wishes in Marathi
birthday wishes in marathi banner

नवा गंद नवा 😇 आनंद, व नव्या 🤩 सुखांनी,🌺 नव्या वैभवांनी, आनंद शतगुणित😍 व्हावा, तुम्हांला वाढदिवसांनिमित्त 🎂🎂 हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉 … ।।


happy birthday in marathi text

वरचा अंत 🤨नाही, त्याला ब्रह्मांड 🙏 म्हणतात, कोणाची ममता 🤗का कोई मोल नाही, ♥️त्याला ते म्हणाले, हॅपी जन्मदिन🎂 मा🙏🙏🙏 … ।।


तुमच्या इच्छा ♥️ तुमच्या आकांक्षा 🤩 उंच उंच
भरारी घेऊ दे….. 😍
मनात आमच्या 🙏एकच इच्छा ,
आपणास उदंड😍 आयुष्य लाभू दे… ✌️ वाढदिवसाच्या हार्दिक🎂🎂 शुभेच्छा 🎉🎉 … ।।


खरा मित्र ✌️ म्हणजे काय हे तुझ्याकडूनच 🤩 कळाल वाढदिवसाच्या 🎂🎂 हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉 … ।।

birthday wishes for friend in marathi

Happy Birthday Wishes in Marathi
birthday wishes in marathi words

आपल्यादोस्तीची ✌️ किंमतनाही , आणि 💰 #किंमत_करायला …
कोणाच्याबापाची 🤩 हिंमत #नाही ,
वाघासारख्या 🙏 भावाला…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉 …. ।।


happy birthday in marathi text

तू खूप ✌️मौल्यवान आहेस तुझा मित्र 🤩 म्हणून घेताना मला नक्कीच♥️ गर्व होतो वाढदिवसाच्या🎂🎂 मनःपूर्वक शुभेच्छा🎉🎉 … ।।


नाती जपली प्रेम ♥️ दिले या परिवारास तू पूर्ण 🤩 केले,
पूर्ण होवो 😍 तुझी प्रत्येक इच्छा 🤝
वाढदिवशी 🎂🎂 हीच एक सदिच्छा 🎉🎉 … ।।


वाढदिवस 🎂 येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम ♥️देतो
नवीन स्वप्न घेऊन येतो🎉🎉,
जीवनात आनंदाच्या 😁 क्षणांना उजाळा देतो 😍
वाढदिवसा 🤗 निमित्त शुभेच्छा … ।।

happy birthday status marathi

70th birthday wishes in marathi

व्हावीस तू शतायुषी 😇 व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा😍😍
तुझ्या भावी 😁 जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🎂🎉🎉🎉 … ।।


marathi birthday wishes for brother

वय वाढलं 🤗 की माणूस विसरत जातो 😍 अस म्हणतात पण 🤝माझी श्वास थांबल्याशिवाय 😇तरी तुला विसरणार🤨 नाही वाढदिवसाच्या हार्दिक🎂 शुभेच्छा🎉🎉🎉 … ।।


funny birthday wishes in marathi for best friend

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

जन्मदिवस हा नवीन 😇 वर्ष सारखा असतो ,
तुझ्या मनातील 🤨सर्व इच्छा यावर्षी पूर्ण होत🤗 हीच माझी इच्छा😍,
वाढदिवसाच्या मनःपूर्वक ♥️ शुभेच्छा🎉🎉🎂 … ।।


साखरेसारख्या 😘गोड माणसाला मुंग्या
लागेस्तोवर 😆वाढदिवसाच्या🎂🎂 हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉 … ।।


स्वतः पण नाचेन 😇 तुलाही नाचवेन✌️
मोठ्या उत्साहाने🎉 तुझा वाढदिवस साजरा 😀करेन
गिफ्टमध्ये 🎁तुला देईन माझी जान, हॅपीवाला बर्थडे भावा 😎😎 .. ।।

Happy Birthday Wishes For Husband In Marathi

मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझा वाढदिवस 🎂 आमच्यासाठी जणु पर्वणीच असते✌️
ओली असो वा सुकी 🤨 असो, पार्टी तर ठरलेलीच असते 🤩🤩
मग कधी करायची 🎉 पार्टी?
वाढदिवसाच्या 🎉🎉🎉 अनेक शुभेच्छा! 🎂🎂🎂


funny birthday wishes in marathi for best friend

तुझं आयुष्य ✌️ ईमानदारीने जग,
हळूहळू खा 🤩 आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक🔥🔥🔥 …
वाढदिवसाच्या 🎉 आभाळभर शुभेच्छा 🎂🎂 … ।।


happy birthday shayari marathi

यशस्वी हो, 🤩 औक्षवंत हो, 😍
अनेक ✌️आशीर्वादांसह 🎉🎉 वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा 🎂🎂 … ।।


प्राणाहून प्रिय 😍 बायको ♥️
तुला वाढदिवसा🎉 निमित्त ,
उदंड 🔥 आयुष्याच्या आनंत शुभेच्छा 🎂🎂 … ।।

happy birthday wishes in marathi language text

प्रेमाच्या 😍 या नात्याला ,
विश्वासाने ♥️ जपून ठेवतो आहे ✌️
वाढदिवस तुझा 🎂 असला तरी 🤩 …
आज मी पोटभर 🤗 जेवतो आहे 🤝
वाढदिवसाच्या🎉 अनेक शुभेच्छा 🤩🎈🎈 … ।।


happy birthday wishes in marathi for friend

नातं आपल्या ♥️ प्रेमाचं,
दिवसेंदिवस🤗 असच फ़ुलावं..
वाढदिवशी तुझ्या, 🤩 तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं… 🎉🎉


नातं आपल्या ♥️ प्रेमाचं,
दिवसेंदिवस 🤩 असच फुलावं,
वाढदिवशी तुझ्या, 🎈तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं 🌧️ … ।।

birthday wishes for best friend in marathi

पार्ट्या करा 🎉, खा, प्या😀
नाच, गाणे, फटके फोडा🎉 ,
पण वाढदिवसाच्या 🌹 या पावन समयी🕐 …
मित्रांना हि ⏳ वेळ द्या कि थोडा ✌️
वाढदिवसाच्या 🎉अनेक शुभेच्छा 🎂🎂 … ।।


happy birthday quotes in marathi

तुझा चेहरा नेहमी ✌️असाच आनंदाने फुललेला😃 राहो,
पक्ष्यांच्या थव्या 😁प्रमाणे बहरलेला राहो,😅
जे पण जीवनात🙏 तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो.😍😍
वाढदिवसाच्या 🎉🎉हार्दिक शुभेच्छा … ।। 🎂🎂


आई तुम्हाला 🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
ईश्वर तुम्हाला उदंड 🙏🙏आयुष्य देवो..
माझी प्रेमळ सासू ♥️♥️♥️ … ।।

happy birthday quotes in marathi

हसणाऱ्या ♥️ हृदयातही दुःख आहे 😀,
हसणाऱ्या डोळ्यातही 😎 कधी अश्रू येतात😭 …
पण मी एकच 🙏 प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये 😅 ,
कारण तुझ्या हास्याचे 😃 आम्हीही दिवाने आहोत … ।। 🌹🌹


happy birthday aai in marathi

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

जे देवाकडे 🙏 मागशील तू ते तुला ✌️मिळो ,
हीच आज देवाकडे 😇 मागणी आहे माझी 😃 …
वाढदिवसाच्या 🎂लाख लाख शुभेच्छा🎉🎉 … ।।


तुझा चेहरा जेव्हा 😇 समोर आला तेव्हा माझं मन फुललं ♥️ ,
देवाची आभारी आहे 🙏 ज्याने तुझी माझी भेट घडवली 🎂 …
तुला वाढदिवसाच्या 🎉 खूप खूप शुभेच्छा … ।। 🎉🎉

funny birthday wishes in marathi for best friend

उत्तुंग आकाशाला 😇 गवसणी घालायला निघालेल्या परीला 😍,
बाबांकडून वाढदिवसाच्या 🙏लाख लाख शुभेच्छा.
Happy birthday🎉🎉🎉🎂🎂🎂🎂 … ।।


सुगंध बनून तुझ्या 😎डोळ्यात सामावेन,
समाधान बनून ✌️तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन😃
समजून घेण्याचा 😍प्रयत्न करत दूर राहूनही मी😇 तुझ्यासोबतच असेन.🎉🎉 वाढदिवसाच्या शुभेच्छा. 🎂🎂🎂🎂

CONCLUSION

Thank you for visiting on the most awesome page of Blogsoch, Birthday Status In Marathi. Hope you have enjoyed it. However, a Birthday comes once a year so give Happy greetings to your friends and family on this occasion, wish you a very happy birthday. Keep loving and sharing this amazing Shayaris.

FOLLOW US ON PINTEREST
FOLLOW US ON FACEBOOK

Status On Life

Be there to get the latest Marathi Status On Life. We all know life is the beautiful gift of God, so don’t waste it being sad, unhappy,

Royal Attitude Status

Welcome to the most stunning page of Blogsoch, Royal Attitude Status In Marathi. Attitude expresses your personality or disposition;

Breakup Status

Welcome to the blogsoch page of Breakup Status Marathi. If you are going through a breakup then this status will help you to make feel relax and good.

Dosti Status

Welcome to the Blogsoch page of, Dosti Status In Marathi. Hello friends! Today we are sharing with you here the latest collection of the best friendship status Marathi.