Be there to get the finest Happy Wedding Anniversary Wishes In Marathi. However, marriage is a relationship that holds two souls together. Marriage is a loving relationship of seven births. Wedding birthday is one of the most special days of everyone’s life. If the wedding anniversary of a couple close to you is approaching, you can send them some special sweet words or wishes for this special occasion and bring a smile on their face by sending some happy moments in their life. That is why we have brought you this article. You can make your friend’s and relatives’ day special by sending amazing Marathi Anniversary Wishes given in this article. They will definitely enjoy reading the message sent by you and it will help them to get closer to you.
सुख-दुखांच्या 💫 वेलीवर😍
फूल 🌹 आनंदाचे उमलू दे, ✌️
फुलपाखरांसारखे 😇 स्वातंत्र्य 🤩
तुम्हा🤟 दोघांना 😍लाभू दे.
नाते तुम्हा😚 दोघांचे
विश्वासाचे ✌️ जन्मो जन्मी🙏
सुरक्षित👍 राहू दे.🤗
लग्नाच्या🌹 वाढदिवसाच्या💫 हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂
लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश
लग्नवाढदिवस 😇 साजरा होणं ✌️ क्षणभंगुर आहे
पण आपलं 🤩 लग्नाचं नात 💫 जन्मोजन्मीचं आहे 👍
लग्नाचा वाढदिवसाच्या 🌹 हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂
marriage anniversary wishes in marathi
तुमची प्रेम 😍 कहाणी आनंदाच्या 🌹 फुलांनी बहरत राहावी 😁.तुमचे प्रेम 🤩 दररोज अधिकाधिक 💫वाढत जावो.✌️ हॅप्पी एनिवर्सरी डियर. 🎂🎂🎂
Also Read: Latest भोलेनाथ स्टेटस
_______________________________
प्रेम ❣️ व विश्वास याने ✌️ तुमचे नाते 💫
समृद्ध, 👍 संपन्न आणि 🤩संपूर्ण
होवो..💥💥
लग्नाच्या❣️ वाढदिवसाच्या🎂🎂
हार्दिक शुभेच्छा 💯💥💥
Best wedding anniversary wishes in marathi
आनंदाची भरती ❣️ वरती कधी 💫 आहोटी
खारे ✌️वारे, सुख🤩 दुःख हि येति😇 जाती
संसाराचे 😌 डावच न्यारे 🤨
रुसणे😞 फुगणे प्रेमापोटी😍 नित्याचे हे असते😳 सारे…
उमजुनि ह्यातील 🤨 खाचाखळगे नांदा🤗 सौख्यभरे
लग्नाच्या 🤗वाढदिवसाच्या हार्दिक🎂 शुभेच्छा 💥💥💫
लग्नाच्या 50 🎂 व्या वाढदिवसाच्या 🤟
हार्दिक शुभेच्छा 💯💯
एक रोपट्✌️ आता सुंदर🤗 झाडाच्या
रूपाने 💫विविध फळांनी ❣️ आणि
फुलांनी🌹🌹बहरून आलें,
हे झाड 🌲 असेच फळा, 🌺🌺 फुलांनी बहरत 🌼🌸 जावे हीच 🙏 ईश्वरचरणी प्रार्थना ! 💥💥💥
happy anniversary wishes in marathi
विश्वातील 🤟 सर्वोत्तम जोडीला ✌️ लग्नाच्या वाढदिवसाच्या 🎂 शुभेच्छा. तुमचे 😍 प्रेम असेच बहरत 🤗 जावो हीच ईश्र्वरचारणी 🙏 प्रार्थना. 💫हॅप्पी एनिवर्सरी 🌹टू बोथ ऑफ यू 🌸🌸
_______________________________
जीवनाची 💫🌺🌺 बाग राहो सदैव 🌲🌲 हिरवीगार😇 जीवनात आनंदाला 🤗येऊ दे उधाण, ✌️
तुमची जोडी💯 अशीच राहो👍 पुढची शंभर💯 वर्ष हीच आहे 🤩सदिच्छा वारंवार 😍😍
Also Read: Latest अनमोल वचन
_______________________________
जीवनाची 💫🌺🌺 बाग राहो सदैव 🌲🌲 हिरवीगार😇 जीवनात आनंदाला 🤗येऊ दे उधाण, ✌️
तुमची जोडी💯 अशीच राहो👍 पुढची शंभर💯 वर्ष हीच आहे 🤩सदिच्छा वारंवार 😍😍
happy marriage anniversary in marathi
तुमच्या प्रेमाला ❣️अजुन पालवी 🤟फुटू दे,✌️
यश 🤗तुम्हाला भर🤩 भरून मिळू दे,💯💯
लग्नाच्या 🎂वाढदिवसाच्या🎂
तुम्हाला ❣️हार्दिक शुभेच्छा ❣️❣️❣️
_______________________________
नेहमीच एकमेकांवर 🤟 खरे प्रेम😍 करणाऱ्या माझ्या 🤩आवडत्या जोडीला 💯 लग्नाच्या वाढदिवसाच्या 🎂 शुभेच्छा….💫
माझ्यासाठी तुम्ही🤟 आदर्श जोडी ✌️चे उत्कृष्ठ उदाहरण 🤟आहात.
खूप खूप 🤗 अभिनंदन 💥💥💥
anniversary wishes for husband in marathi
एक स्वप्न 💭 तुमच्या दोघांचे 😇प्रत्यक्ष झाले,🙏
आज वर्षभराने 😳 आठवतांना मन आनंदाने 🤗 भरून आले.❣️❣️
लग्नाच्या वाढदिवसाच्या 🎂🎂 हार्दिक शुभेच्छा 💯💯
_______________________________
आयुष्याच्या 😇 प्रत्येक चढ 😦 उतारांमध्ये तुम्ही नेहमीच ✌️ एकमेकांच्या सोबत🤗 आहात.
मला तुमचा 😇 खूप अभिमान 🤟 आहे….
लग्न 🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा… 💫
खूप खूप 🤗अभिंनंदन …. 🤗🤗🎂🎂
happy anniversary marathi
तुमच्या 💫आयुष्यात 😇 होवो प्रेमाची ❣️बरसात, देवाचा आशिष🙏 राहो तुमच्यावर 🤩सदैव,
दोघांच्या 😍 प्रेमाची गाडी ✌️ अशीच राहो 👍 चालत, 💯💯
दरवर्षी 💥 असाच करा साजरा 🤩 प्रेमाचा हा उत्सव 💯💯 …
Also Read: Latest Dosti Status In Marathi
_______________________________
विश्वासाचं 👍 नातं हे कधीही✌️
तुटू नये,🤟
प्रेमाच🌺 बाग हा सुट 🌼नये 🌺🌺🌺
वर्षांवर्षाचे 😇 नातं कायम 🤗 राहो …
लग्नाच्या 🎂🎂 वाढदिवसाच्या🤩
खूप 💫 खूप शुभेच्छा.🎂
wedding anniversary wishes in marathi images
आयुष्यात 😇 भलेही असोत 😞 दुःख
तरीही 🤗 त्यात तू आहेस 💥 कडक🤟🤟
उन्हातली🤩 सावली😦
माझ्या✌️ या बेरंग जीवनात🌹🌹
रंग भरणारी🌅🌅
मला 💥सतत प्रेरणा 🤩🤩देणारी
Happy ❣️Anniversary❣️ Darling 🌹🌹💫
anniversary quotes in marathi
सात ✌️ सप्तपदींनी 😇 बांधलेलं हे प्रेमाचं ❣️ बंधन, जन्मभर राहो 🌹असंच कायम,💥 कोणाचीही लागो ना त्याला 😦 नजर, दरवर्षी 🤗 अशीच येवो ही 👍 लग्नदिवसाची 🎂 घडी कायम 🌹🌹🌹
_______________________________
anniversary लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश
माझ्याशी 🤗 लग्न केल्याबद्दल 🙏 धन्यवाद आणि ,💫 मला एक संधी🤟 दिल्याबद्दल,
मला हवं 🙏 तसं जगू देण्याची ✌️आणि मला खात्री आहे 👍की,
भविष्यातही हे 😇 असंच असेल चल 😌तर मग साजरा🎂 करूया आपल्या🤟 लग्नाचा वाढदिवस🎂🎂
Also Read: Latest Attitude Status In Marathi
_______________________________
तुम्ही दोघे🙏 एकत्र असता तेव्हा 🤗तुमची जोडी परिपूर्ण 💫असते. 💥
असेच प्रेम ❣️ एकमेकांवर करत 😦 रहा. खूप खूप अभिनंदन ✌️ आणि शुभेच्छा 🎂🎂
wedding anniversary wishes to wife from husband in marathi
तो खास 💫 दिवस आज 🤟 पुन्हा आला आहे,
ज्या दिवशी 😇 आपल्या प्रेमाचे ❣️ सुंदर नात्यात रुपांतर झाले 😍😍
आणि आजही 🤟 त्या सर्व आठवणी 🤗 तितक्याच ताज्या आहेत.💥💥
तू माझ्यासाठी 🤟खूपच खास आहेस😇
लग्नवाढदिवसाच्या 🤗 खूप खूप शुभेच्छा 🌺🌺
_______________________________
देवाने दिलेला🙏 आशीर्वाद म्हणजे💫 आपली
जोडी 🤩ज्यात आपल्या 🤟कडे पैसे असो वा🤨
नसो पण😍 प्रेम मात्र खूप❣️ आहे।।।
Happy🌺 Anniversary Dear 🌹🌹🌹
_______________________________
कधी भांडता 😡 कधी रुसता😞
पण नेहमी😜 एकमेकांचा आदर 😊करता
असेच 🤪भांडत राहा असेच😔 रुसत रहा😌
पणे नेहमी🤨 असेच सोबत राहा🤗
लग्नाच्या 🎂वाढदिवसाच्या हार्दिक❣️ शुभेच्छा🌹🌹🌹
_______________________________
ईश्र्वराने 🤟आपले नाते 🙏 स्वर्गात बनविले ✌️आहे आणि कोणीही🤪 ते तोडू शकत💥 नाही…
लग्नाच्या 🌹वाढदिवसाच्या हार्दिक🎂 शुभेच्छा🌹🌹
Also Read: Latest FB Status
_______________________________
प्रेम हे❣️ कधीच अपूरे राहत😌 नाही
एकमेकांत 😌असलेला विश्वास🤝
अधुरा 😤असलेला श्वास🤪
एकमेकांची🤩 असलेली कहाणी🤩
राजाला 😘मिळाली राणी😍😍
Latest happy wedding anniversary in marathi
सुख दु:खात 🤟 मजबूत राहीले आपले 🤝 नाते एकमेकांबद्दल ✌️ आपुलकी आणि ममता 🙏, नेहमी अशीच 🙏वाढत राहो संसाराची 🤟 गोडी वाढत राहो, 😘😘
लग्नाचा आज😄 वाढदिवस आपल्या 😁सुखाचा आणि आनंदाचा🤩 जावो.😍😍😍
_______________________________
तु आहेस😁 म्हणून तर,🤗
सगळे 🤟काही माझे आहे..✌️
तूच माझ्या 🤩प्रेमाचा गंध आहे..😍😍
प्रिये तुला🎂 वाढदिवसाच्या खूप खूप 💥शुभेच्छा💥💥
anniversary message in marathi
तुमच्या प्रेमाला❣️ अजून पालवी🤟 फुटू दे💥💥
यश तुमाला ❣️भर भरून मिळू दे💫💫
लग्नाच्या 🎂वाढदिवसाच्या मनापासून🎂🎂
हार्दिक शुभेच्छा 🎊🎊
_______________________________
चांगल्या लोकांचे 🤟 चांगले क्षण,⏳
चांगल्या 😁लोकांचा चांगला🤗 सहवास,
तुम्हा दोघांना💫 मनापासून लग्नवर्धापनदिनाच्या🌹 शुभेच्छा खास !💥💥
wedding anniversary wishes for wife in marathi
प्रेम ❤️व विश्वास याने💫 तुमचे नाते
समृद्ध,🤗 संपन्न आणि😁 संपूर्ण
होवो..🎊
लग्नाच्या🎂 वाढदिवसाच्या🌹
हार्दिक शुभेच्छा.💥💥💫
Also Read: Latest Punjabi Status
_______________________________
जिथे प्रेम ❤️आहे तेथे जीवन🤗 आहे.
माझ्या🤩 प्रिय आई 😍वडिलांना लग्नाच्या वाढदिवसा🎊 निमित्त अनेक💥 शुभेच्छा.🎂🎂🎂
_______________________________
ईश्र्वर🙏 तुमचे नाते💫 प्रत्येक दिवशी अधिकाधिक मजबूत 🤗करण्यात तुमची✌️ मदत करो अशी आमची🤟 इच्छा आहे✌️…
हॅप्पी 🌹वेडिंग एनिवर्सरी डिअर ❣️🎂🎂
_______________________________
जशी बागेत🌹 दिसतात 🌺🌺फूल छान 🌼🌼
तशीच❣️ दिसते तुमची 💫जोडी छान🤗🤗
लग्नाच्या 🎂वाढदिवसाच्या 🌼खूप खूप शुभेच्छा❤️❤️
_______________________________
जशी बागेत ✌️दिसतात फूल छान 💥तशीच दिसते🤩 तुमची जोडी ✌️ छान लग्नाच्या🎂 वाढदिवसाच्या🎊 खूप खूप शुभेच्छा 💫💫
Also Read: Latest Hindi Status
_______________________________
एक स्वप्न ✌️ तुमच्या दोघांचे 🤟प्रत्यक्ष झाले,
आज 💥वर्षभराने आठवतांना ❣️मन आनंदाने भरून गेले..🌺🌺
लग्नाच्या 🎂वाढदिवसाच्या 😍हार्दिक शुभेच्छा ! 🎂
_______________________________
नाती 💫जन्मोजन्मीची❤️
परमेश्वराने 🤟जोडलेली,🤩🤩
दोन ❤️जिवांची प्रेम❣️ भरल्या😍
रेशीम🌹 गाठीत अलगत🤩 बांधलेली!🤗🤗
anniversary wishes for wife in marathi
एकमेकांचे 🤝 हात धरून असेच🤟
आयुष्यभर 💫सोबत रहा,🙏
तुमच्या लग्नाच्या 🎂वर्धापन दिनानिमित्त 💫अनेक शुभेच्छा💯💯
_______________________________
नजर ना 🤨लागो आपल्या ❤️प्रेमाला कोणाची 💫आणि🤟आपण असेच सोबत 🤝राहू हे दुवा 🙏आहे परमेश्वराची.✌️✌️
Happy 💫Marriage Anniversary 🎂🎂
_______________________________
सुंदर ❤️लोकांचा सुंदर 🤗क्षण;
सुंदर ✌️क्षणांचे प्रकाशित😍 क्षण;
तुमच्या🤟 दोघांसाठी 😘मनापासून
लग्नाच्या 🎂वाढदिवसाच्या 🌼हार्दिक शुभेच्छा. 💯💯
happy anniversary quotes in marathi
तुमच्या 🤟 लग्न वाढदिवशी 🙏 मी देवाला प्रार्थन🙏 करते 🤝की, तुम्हा दोघांना 💫जगातील सर्व😊 सुख, हसू❤️, प्रेम, आनंद❣️ आणि एकमेकांचा✌️ सहवास 😘 जन्मोजन्म 🤟मिळो … ।। 💫💫💫
_______________________________
हे बंध💫 रेशमाचे एका✌️ नात्यात गुंफलेले,🤝
लग्न🎊, संसार आणि🤪 जबाबदारीने फुललेले😌
अश्याच 💫पद्धतीने नेहमी🤩 आनंदाने नांदो🌼 संसार तुमचा,😄
लग्नाच्या 🎂वाढदिवसाच्या ❤️हार्दिक शुभेच्छा..!❣️❣️
Also Read: Latest Instagram Bio For Boys
_______________________________
सात 🙏 सप्तपदींनी बांधलेलं 🤗हे प्रेमाचं बंधन,🌺
जन्मभर 🤩राहो असंच💫 कायम,😌
कोणाचीही✌️ लागो ना🤟 त्याला नजर,😊
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
happy anniversary wishes marathi 2021
आयुष्याचा ✌️अनमोल आणि 🤗अतूट क्षणांच्या🤨
आठवणींचा ❤️दिवस…💫💫
लग्न 👰वाढदिवसाच्या ❤️
हार्दिक 🎂🎂शुभेच्छा!💥💥💥🎂🎂
_______________________________
विश्वासाचं ✌️ नातं हे कधीही 🤨 तुटू नये
प्रेमाचा ❤️ धाग हा 🤩 सुटू नये😄
वर्षोनुवर्ष 🤩 नातं कायम ✌️राहो🎂💥
लग्नाचा 🎂वाढदिवसाच्या 💥हार्दिक शुभेच्छा…💫💫💫
_______________________________
आयुष्याचा❤️ अनमोल ✌️आणि अतूट 🤝क्षण…
लग्नाच्या 🎊वाढदिवसाच्या 🎂हार्दिक शुभेच्छा🎂💥💥 …
_______________________________
मी 🙏 देवाचे आभार✌️ मानू इच्छितो💫 कारण याच दिवशी✌️ त्याने तुझ्यासारख्या🤩 खास व्यक्तीला🤗 माझ्या आयुष्यात ❣️पाठवले..
हॅप्पी ✌️वेडिंग😘 एनिवर्सरी माय क्वीन 👰💯💯
marriage anniversary quotes in marathi
चांगल्या 💫लोकांचे🤗 चांगले क्षण,✌️
चांगल्या🤗 लोकांचा🤨 चांगला सहवास,😄😄
तुम्हा दोघांना💫 लग्नवर्धापनदिनाच्या🤟 खूप खूप शुभेच्छा. 💥💥💥
_______________________________
जन्मोजन्मी 💫 राहावं तुमचं नातं 🤗 असंच अतूट 😄
आनंदाने 🤩जीवनाते यावे✌️ रोज रंग अनंत😍
हीच 🙏 प्रार्थना आहे 💫 देवाकडे 🌺🌺
Happy🎊 Anniversary 🎂💥💥
_______________________________
स्वप्न🤩 जीवन फक्त 💥तेच आहे🙏
साथ आपली 🤨असेल आणि आयुष्य 😍कधीच संपत नाही🤝
लग्नाच्या 🎊वाढदिवसाच्या 😍हार्दिक शुभेच्छा 💫💫💥💥
_______________________________
नाती 🤝 जन्मो-जन्मीची,🙏
परमेश्वराने 🤟ठरवलेली..🤩🤩
दोन ❤️जीवांच्या प्रेम 🌹भरल्या,❣️❣️
रेशमगाठित🤟 बांधलेली…🤩🤩
लग्नाच्या🎊 वाढदिवसाच्या 🙏हार्दिक शुभेच्छा.. 🎂🎂🎂
marriage anniversary status for wife in marathi
हे बंध ✌️ रेशमाचे एका 🤟 नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार 😇 आणि जबाबदारीने 💫 फुललेले,💫 आनंदाने🎊 नांदो संसार ❤️आपला, लग्नाच्या🎂 वाढदिवसाच्या ❣️ हार्दिक शुभेच्छा… 💥💥
_______________________________
लग्न म्हणे 💫 स्वर्गात ठरतात😇
लग्नाचे 🎂 वाढदिवस मात्र 🎊 पृथ्वीतलावर साजरे होतात ⚡⚡
हा शुभदिन 🌟आपणा उभयतांच्या💢 आयुष्यात वर्षानुवर्षे यावे💝💝
हीच ✨आमुची शुभेच्छा 💌💌
marriage anniversary in marathi
मला सर्वात 🤟 सुंदर आयुष्य💢 देणाऱ्या🎊
सर्वात💝 सुंदर स्त्रीला, 😇
लग्नाच्या 🎂वाढदिवसाच्या खूप खूप❤️ शुभेच्छा… 💯💯
_______________________________
कसे गेले 💫 वर्ष मित्रा 🤝 कळलेच नाही 😄
लोक 😇म्हणायचे लग्नानंतर 💢बदलतात मित्र🤨
हे तुझ्या 🤟बाबतीत लागू पडलेच ❤️नाही❤️
चल , 💯हप्पीवली अनवरसरी 🎊🎊💝
_______________________________
तु माझ्या 🤟 प्रत्येक वेदनेवर 💝 औषध आहेस.
माझ्या 🤗 प्रत्येक सुखाचे❤️ कारण तू आहेस.❣️
काय 🤩सांगू कोण 😍आहेस तू🤗
फक्त देह 🤗हा माझा आहे.😊
त्यातील🙂 जीव आहेस तु😁
प्रिये लग्नाच्या 🎊वाढदिवसाच्या🎂 हार्दिक शुभेच्छा❣️❣️
_______________________________
नाती 🤟 जन्मो-जन्मींची 😇
परमेश्वराने 🙏ठरवलेली,🙂
दोन जीवांना❣️ प्रेम भरल्या🤗
रेशीम 💝गाठीत बांधलेली…😇😇
thank you message for anniversary wishes in marathi
जशी बागेत 😍 दिसतात फूल 🌺🌺 छान
तशीच 💝 दिसते तुमची 🤩जोडी छान 💯💯
लग्नाच्या 🎂 वाढदिवसाच्या 🎊 खूप खूप शुभेच्छा 💥💥
_______________________________
लग्नाच्या 🎂 वाढदिवसाच्या🌺🌺
हार्दिक 🎊शुभेच्छा🤝🤝
तुमचे 💌वैवाहिक जीवन😇
सुंदर फुलासारखे🌺🌺
असेच फुलत💥💥 राहो
हीच 💝सदिच्छा.🎂
happy anniversary marathi sms
मी खूप 🤟नशीबवान पती ❣️आहे कारण 🤗मला तुझ्यासारख्या😇 सुंदर गोड स्त्रीला बायको👰 म्हणण्याचा अधिकार😍 मिळाला….
हॅप्पी 🎂एनिवर्सरी माय ❣️लव्ह
😘😘😘
_______________________________
माझा नवरा, 🤟 माझा पार्टनर 🤝, माझा बॉयफ्रेंड🤩 आणि माझा मित्र 😇 बनून राहिल्याबद्दल 💝खूप खूप शुभेच्छा.💥💥
_______________________________
प्रिये तू 🤗 कितीही रुसलीस 😔 कितीही 🤪रागावलीस …
तरी माझं 🙏 तुझ्यावरच प्रेम ❤️ कमी होणार नाही ..
लग्नाच्या🎂 वाढदिवसाच्या ❤️हार्दिक शुभेच्छा🎊🎊💯
marriage anniversary wishes for husband in marathi
तुमच्या❣️ प्रेमाला अजून 💝पालवी फुटो❤️
तुम्हाला 😘भरभरून यश मिळो,🎊🤝
लग्नाच्या 🎂वाढदिवसाच्या मनापासून💝 हार्दिक शुभेच्छा !😇😇
_______________________________
happy love anniversary wishes for boyfriend in marathi
तुझ्या नावाने🤪 अनेकांनी तुला 🤨 हाक मारली असेल,😁
पण तुझ्या 😍नावासाठी जगणारा 🤩एकच आहे,💝💝
Happy 🎊 Anniversary 🎂
_______________________________
प्रत्येक ऋतूत 🎊 तुम्ही भेटत 🙏 राहा,😇
प्रत्येक🌧️ पावसाचा प्रेम ❤️असंच खुलवत 😁राहा.
प्रत्येक जन्मी ❤️प्रेम असंच 🤩वाढत राहावं.😁
लग्नवर्धापन🤝 दिन असाच साजरा 🎊होत राहो. 🎂🎂🎂
lovely couple marriage anniversary wishes in marathi
माझ्या ❤️हृदयातील प्रेम व्यक्त 💌करण्यासाठी ह्यापेक्षा खास😍 दिवस दुसरा नाही….
आय लव्ह 💫 यू हनी. हॅप्पी 🎉वेडिंग एनिवर्सरी. 🎂🎂🎂
_______________________________
हे बंध 😇रेशमाचे एका🤗 नात्यात गुंफलेले,🤝
लग्न, संसार 😇आणि जबाबदारीने 🌺🌺फुललेले,
आनंदाने 💫नांदो संसार तुमचा,😍😍
लग्नाच्या🎂 वाढदिवसाच्या हार्दिक🤝 शुभेच्छा💫💫
marathi anniversary msg
आकाशाचा 🌚चंद्र तुझ्या बाहुंमध्ये 🤩येवी,💝
तू जे🤝 मागशील ते तुला🤗 मिळो,🎊
प्रत्येक स्वप्नं 💫तुझं पूर्ण होवो 😁
Happy 🎉 Anniversary My 💝Dear.🎉🎉
_______________________________
आयुष्याच्या ✈️प्रवासात तू नेहमी 🤗राहा सोबत
प्रत्येक ⏳क्षण असो 🤩आनंदाने भरपूर😇
नेहमी 😁हसत राहा🤝 येवो कोणताही क्षण🤪
कारण आनंदच 😇घेऊन येईल येणारा😘 क्षण
Happy ❣️Anniversary बायको 💥❤️❤️
engagement anniversary wishes to wife in marathi
घागरीपासून 🤪 सागरापर्यंत🌧️
प्रेमापासून 😍विश्वासांपर्यंत🤩
आयुष्यभर 🤗राहो जोडी कायम💝
लग्नवाढदिवसाच्या 🎊🎊खूप खूप शुभेच्छा 🎂🎂
_______________________________
happy engagement anniversary wishes to husband in marathi
घागरीपासून 🤪 सागरापर्यंत🌧️
प्रेमापासून 😍विश्वासांपर्यंत🤩
आयुष्यभर 🤗राहो जोडी कायम💝
लग्नवाढदिवसाच्या 🎊🎊खूप खूप शुभेच्छा 🎂🎂
_______________________________
तुम्ही दोघे 🤗 सोबत दिसता छान,😇
असेच❣️ एकमेकांवर प्रेम करा💝
आणि आधीपेक्षाही 🤗एकमेकांवर जास्त प्रेम 🎊करा छान.😍😍
लग्नाच्या🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा💫💫💫
anniversary status in marathi
पृथ्वीवर 😇 देवाची ओळख आहेत 🤩आईबाबा.
त्यांची सोबत 🤪नसेल तर सुखांची🤗 ओळख कुणी करून😃 दिली असती😁 आम्हाला.
Happy 🤩Anniversary मम्मी-पप्पा. 🎂
_______________________________
तुम्ही दोघं 🌺आहात आमच्यासाठी 💝प्रिय.
जे आनंदात🤩 रंग भरतात.🤗
तुमची जोडी 💝आहे मेड फॉर इच😇 अदर.
Happy😁 Anniversary 😁My Brother. 🎊🎊
happy marriage anniversary wishes in marathi
देव करो 💝असाच येत राहो❣️
तुमच्या लग्नाचा 💝वाढदिवस,
तुमच्या🎂 नात्याने स्पर्श🙏 करावे नवे🌧️ आकाश,
असंच सुंगिधत 🌺राहावं हे आयुष्य जसा ❣️प्रत्येक दिवस असो 🤩सण खास🤗🤗
तुम्हाला लग्नाच्या 🎂वाढदिवसाच्या हार्दिक 🎊🎊शुभेच्छा…🎂🎂🎂
_______________________________
राग 😡 आणि अश्रू 😭हे दोन्ही एकाच
वेळी एखाद्या🤗 व्यक्तीवर तेव्हाच😃
येतात जेव्हा 🤩आपल्याला त्या व्यक्तींची❣️
स्वतःहून 💫जास्त काळजी असते.🌺🌺
लग्नाच्या🎂 वाढदिवसाच्या हार्दिक🎉 शुभेच्छा🎉
thanks for anniversary wishes in marathi
विश्वासार्हतेचे हे 😇बंधन असेच🤩 राहो,
तुमच्या❣️ आयुष्यात प्रेमाचा💝 सागर वाहत राहो,
प्रार्थना 🤩आहे देवापाशी😍 की, तुमचे आयुष्य सुख समृद्धीने😃 भरून जावो🤗.
तुम्हाला लग्नाच्या💝 वाढदिवसाच्या😁 हार्दिक शुभेच्छा.🤩🤩
_______________________________
तुमच्या 💫 जीवनातील आनंद 😃 फुलत जावो,
तुमचे 😇जीवन नेहमी 😍सुख आनंदाने भरलेले राहो,🙏🙏
तुमचे 😃जीवन हजारो💝 वर्षे बहरत जावो.
लग्नाच्या 🎂वाढदिवसाच्या लाख 😍लाख शुभेच्छा🎊🎊
anniversary wishes in marathi for parents
नाती 😇जन्मो-जन्मींची💌
परमेश्वराने 🙏ठरवलेली,🤩
दोन जीवांना❤️ प्रेम भरल्या❣️
रेशीम गाठीत💫 बांधलेली…
लग्नाच्या😇 वाढदिवसाच्या शुभेच्छा💥💥🎂
_______________________________
तुमच्या आयुष्यात😇 होवो प्रेमाची ❤️बरसात,
देवाचा आशिष 🙏राहो तुमच्यावर सदैव,😁
दोघांच्या प्रेमाची 💝गाडी अशीच 😃राहो चालत,🤩
दरवर्षी असाच 💫करा साजरा 💌प्रेमाचा हा उत्सव 💯💯🎉
happy anniversary images in marathi
मी तुम्हा 😇दोघांनाही हजारो 😁वर्षांच्या
वैवाहिक 🤗जीवनाची शुभेच्छा💝 देतो.
या दिवसाचा 🤪
आनंद कायम 🤩आणि शेवटच्या 😁
श्वासापर्यंत 😃राहील.
लग्नाच्या 😍वाढदिवसाच्या😇 हार्दिक शुभेच्छा!🎊🎊🎂🎂
happy anniversary mom and dad from daughter in marathi
CONCLUSION
Thank you for visiting on the most popular page of Blogsoch, Anniversary Wishes In Marathi. Hope you all enjoyed it. Keep sharing these wishes to your friends, families and relatives and make their loving day special. Keep sharing and loving these stunning wishes and become a reason to spread happiness 🤩🤩
FOLLOW US ON PINTEREST
FOLLOW US ON FACEBOOK
Khup Tras Hoto
Be there to get Khup Tras Hoto Marathi Status. Nowadays, the young generation is facing many relationship problems, like break up, trust issues, long-distance and many more,
Birthday Status
Welcome to the most searched page of Blogsoch, Birthday Status In Marathi. Hello friends, welcome to another new special post. In this post, you will get the best Happy Birthday Wishes.
Status On Life
Be there to get the latest Marathi Status On Life. We all know life is the beautiful gift of God, so don’t waste it being sad, unhappy,
Royal Attitude Status
Welcome to the most stunning page of Blogsoch, Royal Attitude Status In Marathi. Attitude expresses your personality or disposition;