पी. टी. उषा ( P t Usha Information in Marathi )
भारताची सुवर्णकन्या म्हणून पी टी उषा यांचे नाव सर्वांना सुपरिचित आहे. Read PT Usha Information in Marathi राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पी टी उषा यांनी भारताचे नाव उज्ज्वल केले आहे.
१९४६ मध्ये त्यांचा जन्म झाला.त्यांना बालपणापासूनच खेळाची आवड होती.
बाराव्या वर्षी त्यांना प्रख्यात प्रशिक्षक व नंबियार ह्यांच्या कडे खेळाचे प्रशिक्षण घेतले १९७९ साली त्यांना राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त झाले.
त्या भारताच्या धावपटू म्हणून प्रसिद्ध आहेत.
१९८४ साली लॉस एंजेल्स येथे आयोजित केलेल्या 23व्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पी टी उषा ने 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला.
हे तिला एक आव्हानच होते. Pt Usha Information in Marathi ती सर्व प्रथम भारतीय महिला धावपटू आणि पाचवी भारतीय खेळाडू म्हणून ऑलिंपिक खेळांच्या स्पर्धेत फायनल पर्यंत पोहोचू शकली .
तिने आपली श्रेष्ठता सिद्ध केली. त्यानंतर दक्षिण येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले.
क्रीडा विश्वात हा एक प्रकारचा चमत्कारच म्हणावा लागेल.वैयक्तिक सुवर्णपदक मिळविण्याचा मान तिला मिळाला.भारताची सुवर्णकन्या म्हणून तिचा गौरव केला गेला.
चीनच्या क्रीडा पत्रकार संघटनेने १९८९ या वर्षातील आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट खेळाडू मध्ये भारताच्या पी टी उषा ची निवड केली.
*****
१९८९ मध्येही या संघटनेने उत्कृष्ट खेळाडू म्हणून पी टी उषा ची निवड केली. Pt Usha Information in Marathi भारताची सर्वोत्कृष्ट अथेलीत म्हणून ओळखली जाते.
जाकार्ता येथे आयोजित केलेल्या सहाव्या एशियन ट्रॅक अँड फिस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत 100 मीटर 200 मीटर 400 मीटर रीले धावण्याच्या स्पर्धेत तिने पाच सुवर्णपदके प्राप्त केली.
यामुळे पी टी उषा ह्यांना आशियाचे धावण्याच्या स्पर्धेत चमकणारा तारा म्हणून गौरवले गेले.
यापूर्वी कोणत्याही भारतीय पुरुष व महिला धावपटूला असा गौरव प्राप्त झाला नाही. Details of Pt Usha in Marathi.
भारत सरकारने पी टी उषा ह्यांना १९८५ मध्ये अर्जुन पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.
त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल केरळ शासनाने एका रस्त्याला त्यांचे नाव दिले आहे.१९९१ त्यांचा विवाह के श्रीनिवासन यांच्याशी झाला.
एक वर्षांनी त्यांना मुलगा झाला त्यांनी आपल्या कौटुंबिक जीवनात पत्नी व माता यांचे कर्तव्यही उत्तम पणे पार पाडले.Pt Usha Information in Marathi
पी टी उषा सध्याच्या युवा महिला धावपटू साठी 2000 मध्ये केरळ मध्ये स्पोर्ट अकॅडमी सुरू केले.
जवळजवळ दोन दशके पी टी उषा यांनी आपल्या धावण्याच्या विक्रमाने देश-परदेशात स्वतःचे नाव अजरामर केले आहे.