Tarabai Modak Information In Marathi

Tarabai Modak Information In Marathi

ताराबाई मोडक ( Tarabai Modak Information In Marathi )

   ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक म्हणून ताराबाई मोडक यांचे नाव आदराने घेतले जाते.  Tarabai Modak Information In Marathi या चाकण जिल्हा पुणे येथील केळकर घराण्यातील.

त्यांचा जन्म मुंबई येथे झाला 1914 सली त्या बी.ए झाल्या.

महाविद्यालयीन काळात त्यांची कृष्णा वामनराव मोडक यांच्याशी ओळख होऊन त्यांच्या नोंदणी पद्धतीने विवाह झाला.

पण या विवाहाला दोन्ही घरचा विरोध होता. मोडक अमरावती येथे वकिली केली त्यांना एक मुलगी झाली.

१९२१  मध्ये गिजुभाई बधेका यांच्या सहाय्याने त्यांनी माँटेसरी च्या शिक्षणतत्वावर आधारित जीवन शिक्षण पद्धती निश्‍चित केली. शिक्षणाचा खरा पाया हा बालवयातच घेतला जातो.

या दृष्टीने त्यांनी पूर्वप्राथमिक शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले. त्यांच्या बालशिक्षण कार्याचा प्रारंभ झाला. त्या बर्टन फिमेल ट्रेनिंग कॉलेजच्या प्राचार्य झाल्या.

त्यानंतर नऊ वर्षे त्यांनी भावनगर शिक्षण संस्थेत प्राध्यापिका म्हणून काम पाहिले. नंतर १९३६ त्यांनी नूतन बालशिक्षण संघ स्थापन केला. Details of Tarabai Modak in Marathi

त्यांचे शिक्षण योजना महाराष्ट्र  पसरली. नंतर मुंबईला दादर येथे हिंदू कॉलनीत शिशुविहार संस्था स्थापन करून बालशिक्षण प्रसाराचे कार्य त्यांनी सुरू केले.

व नंतर मराठी व गुजराती या दोन्ही भाषांमधून शिकून हजाराहून अधिक शिक्षिका प्रशिक्षण घेऊन त्यांच्या संस्थांतून शिक्षण प्रचारार्थ बाहेर पडल्या.

गिजुभाई यांच्या मृत्यूनंतर पुढील बारा वर्षे नूतन बाल शिक्षण संघाची धुरा त्यांनी पाहिली.  ग्रामीण भागात बाल शिक्षण प्रसार करणे हे या संघाचे काम होते.

****

1945 झाली त्यांनी बोर्ड जिल्हा ठाणे येथील ग्रामीण प्रशिक्षण केंद्र स्थापित केले.

  या संस्थेतून ग्रामीण बालवाडी व ग्राम बाल अध्यापन मंदिर या संस्था निघाल्या.

या संस्थांच्या लाभ हा आदिवासी मुलींना मिळाला. आदिवासी परिसरात व अंगणात बालवाडी चालविण्याचा उपक्रम सुरू झाला. Details of Tarabai Modak in Marathi

1957 नंतर बोर्डी येथील ग्राम बाल शिक्षा केंद्र हे कोसबाड येथे हालले.

आदिवासी मुलांसाठी कुरण शाळा, रात्रशाळा व्यवसाय शिक्षण हे पूरक प्रकार प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाले.

शिक्षणातील नवीन प्रयोग येथे सुरू झाले.

आदिवासी भागातील एक शिक्षकी शाळांमधील मुलांचे बुद्धिमापन केले गेले. त्यावर संशोधन करून नवीन अभ्यासक्रम बाळ साहित्य निर्मिती,

विज्ञान शिक्षण प्रयोग सुरू करण्यात आली.

हे सर्व करताना त्यांनी मंतेसारीच्या मूळ तत्वांना धक्का लागू दिला नाही. त्यांचे शिक्षण एका बाजूने राष्ट्रीय तर दुसऱ्या बाजूने स्थळकळतीत होते.

ताराबाईंनी ग्रामीण बालशिक्षण संघाच्या चिटणीस म्हणूनही काम पाहिले. शिक्षण पत्रिका मासिक त्यांनी चालू केले. Details of Tarabai Modak in Marathi

महाराष्ट्र विधानसभेच्या त्या सदस्या होत्या आदिवासी मुलांचे जीवन विकसित करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.

त्यांनी व गिजुभईंनी 105 पुस्तके संपादित केले.बाल नाटक लोककथा लोकगीते त्यांनी लिहिली.

RELATED POST